स्वप्नात खरवस दिसणे शुभ की अशुभ !

0
1037
स्वप्नात खरवस दिसणे.
स्वप्नात खरवस दिसणे.

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न अगदी सगळ्यांना पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. तसेच स्वप्नांची वेळ नसते. हे कुठल्याही वेळी आपण ज्यावेळी झोपलेलो असतो, त्यावेळी पडू शकतात. तसेच स्वप्नामध्ये आपण आपल्या या सभोवताली जे काही घटक द्रव्य आहेत, ते बघू शकतो. तसेच आपण खाद्यपदार्थ देखील स्वप्नात बघू शकतो. त्यापैकी असंच एक स्वप्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात खरवस दिसणे. मित्रांनो, खरवस म्हणजे नेमके काय? तर खरवस हे गाईच्या, म्हशीच्या बाळंतपणा नंतरचे पहिल्या तीन दिवसाचे दूध होय. हे दूध आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक आणि पौष्टिक असते. त्या दुधापासून आपण खरवस पासून पाटोड्या, खरवसचा कीस, खरवसची बर्फी, शिरा यासारखे पदार्थ बनवून खाऊ शकतो.

तसेच मित्रांनो, खरवसची खीरही बनवून तुम्ही खाऊ शकतात. खरवस हे अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर तुमच्या स्वप्नामध्ये हे खरवस दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला असे स्वप्न का पडले? तसेच या स्वप्न स्वप्नात खरवस दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते?

यासारखे प्रश्न मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात खरवस दिसणे, ही शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात खरवस दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात खरवस दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये खरवस कसे दिसले? कशाप्रकारे दिसले? कुठे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊयात..! 

वाचा  लहान मुलांना शिस्त कशी लावावी

स्वप्नात खरवस दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात खरवस दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टी आता घडणार आहे. शुभ वार्ता तुमच्या कानी येणार आहे. तसेच तुमची आरोग्य ही उत्तम राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवस खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्ही खरवस खाताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. कारण खरवस हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच गाईचे किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून ते बनलेले असते. त्यामुळे त्याला महत्त्व अजून असते. त्यामध्ये भरपूर विटामिन्स गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जुन्या ज्या तक्रारी, जे आजार आहेत, ते कमी होऊन तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवस चे दूध दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात खरवस चे दूध दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्नात शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला लवकरच काहीतरी मोठी जबाबदारी मिळणार आहे, काहीतरी मोठे प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहेत, आणि ते यशस्वीरित्या तुम्हाला पार करायचे आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवस खाली सांडलेले दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात खरवस हे खाली सांडलेले जर तुम्हाला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या मेहनतीवर पाणी येणार आहेत. म्हणजे तुम्ही जे काम करत आहेत, जी मेहनतच करत आहेत, त्यामध्ये कोणीतरी जाणून बूजून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवस्य दुधापासून पाटवड्या बनवताना दिसणे

मित्रांनो, स्वप्ना शास्त्रनुसार स्वप्नात खरवसच्या दुधापासून जर तुम्ही पाटवड्या बनवताना दिसत असेल, तर ती शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काहीतरी जबाबदारी मिळणार आहे. मोठे काम मिळणार आहेत आणि ते यशस्वी होऊन, तुम्ही प्रसिद्ध उद्योजक किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून तुमची निवड केली जाणार आहे, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  पायात काळा धागा बांधणे योग्य कि अयोग्य जाणून घेऊया

स्वप्नात खरवसचे दूध खराब झालेले दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर खरवसचे दूध हे खराब झालेले दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या परिवारामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. वादविवाद होण्याची शक्यता आहे. किंवा तुम्हाला काहीतरी नुकसान होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवसचे दूध खरेदी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात खरवस चे दूध जर तुम्ही खरेदी करताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला अचानक धनलाभ असे संकेत संभावत आहे, किंवा काहीतरी मोठी लॉटरी तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. किंवा येत्या काही दिवसात तुम्हाला फायदे होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खरवसचे दूध विकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही खरवसचे दूध विकताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही दिवसात तुमची आर्थिक स्थिती ही बिघडणार आहे. तुम्हाला ताणतणाव निर्माण होणार आहे. किंवा कर्ज घ्यावे लागणार आहे. पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खूप सारे खरवस दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात खूप सारे खरवस दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, आता त्या लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच तुमच्या परिवारामध्ये प्रेम वाढवून एकोपा टिकणार आहे. तसेच काहीतरी आनंदाची वार्ता तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात खरवस दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene

 

                      धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here