स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे शुभ की अशुभ

0
1003

 

नमस्कार मित्रांनो. आपल्याला शांत झोप लागल्यावर अनेक स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही चांगले असतात. तर, काही वाईट देखील असतात. मित्रांनो, खरं तर आपण दिवसभरामध्ये जे काम केलेले असते, जे विचार मनात आलेले असतात अथवा ज्या व्यक्तींची आपली भेट झाली असते, तर अशाही स्वरूपाची स्वप्न आपल्याला पडत असतात. परंतु, काही वेळा आपण एखादी गोष्ट बघितलेली नसते आणि अचानक ते आपल्या स्वप्नात दिसू लागते. तर अशा स्वप्नांच्या मात्र आपण अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण, स्वप्नही आपल्या आयुष्याशी संबंधित असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटने बद्दल संकेत देण्याचे काम स्वप्न आपल्याला करत असतात.मित्रांनो, आज आपण एका विशिष्ट स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत.

पाऊस पडण्या अगोदर  मेघगर्जना होत असते. म्हणजेच ढग हे एकमेकांना आदळल्यामुळे ढगांचा आवाज होत असतो आणि आकाशातून वीजही चमकत असते. ढगांचे घर्षण झाल्यामुळे वीज चमकत असते. तसेच, आपल्याला त्याचा आवाजही ऐकू येत असतो. वीज ही जर एखाद्या झाडावर पडली तर त्या झाडाचे पूर्ण राख रांगोळी होत असते. वीज ही जर एखाद्या व्यक्तीवर पडली, तर ती व्यक्ती देखील त्या जागेवर मरण पावत असते. त्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसात आपण विजेपासून जितके दूर राहिले तितके बरे. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसलेली आहे का? जर तुम्ही बघितले असेल, तर अशा स्वप्नाचा अर्थ तुम्ही नक्कीच जाणून घेतला पाहिजे. चला तर मग, स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे
स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे

स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे शुभ की अशुभ!

     काही जणांना स्वप्नामध्ये वीज दिसत असतो. जसे की, स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे, स्वप्नात वीज चमकताना आवाज होताना दिसणे, स्वप्नात वीज जमिनीवर पडताना दिसणे, स्वप्नात वीज पडल्यामुळे मृत्यू होताना दिसणे, स्वप्नात वीज तयार करताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात तरी स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात किवी फळ दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही आकाशात वीज चमकताना बघितलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा येणाऱ्या दिवसात तुमच्यावर अनेक संकट येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. तुमच्या कार्यामध्ये अनेक अडीअडचणी निर्माण होणार आहेत तुमचे कार्य होत होता मध्येच थांबण्याची शक्यता आहे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात तुम्हाला विजेचे करंट लागताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात मला विजेचे करंट लागताना दिसले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते हे स्वप्नाचा अर्थ असा केलेल्या दिवसात तुमच्या नातेवाईक अथवा तुमचा जवळचा मित्र तुम्हाला धोका देणार आहे. तुमची फसवणूक केली जाणार आहे त्यामुळे असे स्वप्न पडण्यास तुम्ही वेळी सावध झाले पाहिजे. सावधगिरीने तुमची कामे केली पाहिजे.

स्वप्नात वीज पडल्यामुळे आग लागताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला एखाद्या ठिकाणी वीज पडल्यामुळे आग लागलेली दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीवरून काढले जाण्याची शक्यता आहे.

स्वप्नात जमिनीवर वीज पडताना दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला जमिनीवर वीज पडताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या शब्दाचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला एखाद्या मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या मोठ्या संकट कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही असे स्वप्न पडल्यास वेळी सावध झाले पाहिजे. प्रत्येक संकटाला तोंड देण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. संकटातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.

स्वप्नात वीज पडल्यामुळे एखाद्याचा मृत्यू होताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला एक वीस पडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्यांना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही आजारी पडणार आहात. तुम्हाला असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे पूर्वीपेक्षा तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

वाचा  स्वप्नात अश्वगंधा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही वीज तयार करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात मला तुम्ही वीज तयार करताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुमचे व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत व बळकट बनणार आहे.

स्वप्नात वीज चमकताना आवाज होताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्हाला वीज चमकताना आवाज होताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारे दिवसांमध्ये तुमचा व्यवसाय हा मध्येच थांबण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अडचणीतून मार्ग शोधावा लागणार आहे.

स्वप्नात तुम्हाला वीज जाताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला वीज जाताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसाय हा बंद पडणार आहे आणि जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, असे स्वप्न दिसणे, चांगले मानले जात नाही.

स्वप्नात वीज चमकण्यासोबत पाऊसही पडताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात तुम्हाला वीज चमकण्यासोबत पाऊस देखील पडताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा काळ हा तुमच्यासाठी अशुभ ठरणार आहे. तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला किती कठीण प्रसंग आलेत किती कठीण तुमची परिस्थिती झाली तरी तुम्हाला त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

    स्वप्नात आकाशात वीज चमकताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात दुर्वा दिसणे शुभ की अशुभ

       धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here