स्वप्नात किवी फळ दिसणे शुभ की अशुभ!

0
243

 

नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान आपण अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. कधी चांगली तर कधी वाईट देखील स्वप्ने पडत असतात. स्वप्नामध्ये आपण दिवसभरामध्ये जे विचार केले असताततेही दिसू शकतात. काहींना स्वप्नामध्ये झाडेझुडपे दिसत असतात. तर काहींना खाण्याचे पदार्थही दिसत असतात. मित्रांनो, आज आपण स्वप्नात किवी फळ दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत.

     फळांचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतो. फळे खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहते. शिवाय, यामधून अनेक प्रकारचे विटामिन्स आपल्याला मिळत असतात. मित्रांनो, रातीलाच एक प्रकार म्हणजेच किवी फळ किवी फळ हे अन्य फळांच्या बाबतीत थोडे कॉस्टली आहे. किवी फळ हे आकाराने गोल असते. हे फळ वरून भूरकट रंगाचे असते. किवी फळ हे गोड आंबट चवीचे असते. के फळ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या फळामधून आपला विटामिन चांगल्या प्रमाणात मिळत असतात शिवाय, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण कीवी फळ खाल्ले पाहिजे. अनेक जण तर या फळाचा ज्यूस देखील घेत असतात. या फळांमध्ये प्रोटीन देखील आठवण येते मित्रांनो, किवी फळ हे स्वप्नात दिसल्यास त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग, या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात किवी फळ दिसणे
स्वप्नात किवी फळ दिसणे

स्वप्नात किवी फळ दिसणे शुभ की अशुभ!

     काही जणांना स्वप्नात किवी फळ दिसत असते. जसे की, स्वप्नात ते फळ खाताना दिसणे, स्वप्नात किवी फळ खरेदी करताना दिसणे, स्वप्नात किवी फळ विकताना दिसणे, स्वप्नात खराब झालेले किवी फळ दिसणे, वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात.तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात स्वतःला आमदार झालेले बघणे शुभ की अशुभ!

स्वप्नात किवी फळ दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला किवी फळ दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. जर तुम्ही आजारी असाल, तेव्हा जर तुम्हाला हे स्वप्न पडले असेल तर लवकर तुम्ही आजार मुक्त होणार आहात. तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य आजारी असेल, तर लवकरच ती व्यक्ती आजारातून मुक्त होणार आहे. तुमचे व तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही किवी फळ खाताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी फळ खाताना तुम्हाला दिसली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे यश मिळणार आहे तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे.

स्वप्नात तुम्ही किवी फळ खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी फळ खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. त्या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे यश मिळणार आहे. अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही किवी फळ विकताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला नोकरीमध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला किवी फळाचे झाड दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला किवी फळाचे झाड दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. जे तुम्ही स्वप्न बघितले होते ते पूर्ण होणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचे ध्येय पूर्ण होण्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने कामाला लागणार आहात.

वाचा  स्वप्नात चाकू दिसणे शुभ की अशुभ

स्वप्न तुम्हाला खराब झालेले किवी फळ दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला खराब झालेले किवी फळ दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडणार आहे. इतर लोकांबद्दल तुम्ही नकारात्मक भावनेने बघणार आहात. इतर लोकांचा द्वेष करणार आहात.

स्वप्नात तुम्ही किवी फळ कापताना दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी फळ कापताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या जवळचे मित्र अथवा तुमची जवळची आवडती व्यक्ती यामध्ये तुमचा दुरावा निर्माण होणार आहे. तुमची मैत्री तुटण्याची शक्यता आहे.

स्वप्न तुम्हाला खूप सारे किवी फळ दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला खूप सारे किवी फळ दिसलेली असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे. तुमच्या घरा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे घरातील सर्व सदस्य सुखी समाधानी होणार आहेत घरातील सर्व सदस्यांची कामे मार्गी लागणार आहेत.

स्वप्नात तुम्ही किवी फळाचे झाड लावताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी फळाचे झाड लावताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे आरोग्यात चांगली सुधारणा होणार आहे. जर तुम्ही एखाद्या आजाराने, रोगाने त्रासलेले असाल तर लवकरच तुम्ही ती आजारमुक्त म्हणजेच रोगमुक्त होणार आहात. तुम्हाला दीर्घायु होणार आहात.

स्वप्नात तुम्ही किवी फळाची चोरी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही किवी फळाची चोरी करताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या मनावर तुमच्या विचारांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार आहे. कुठलेही काम सुरू करण्या अगोदर तुम्ही नकारात्मक विचार करणार आहात. त्यामुळे, तुमची कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. तुमच्यातील आत्मविश्वास कमी होणार आहे.

वाचा  स्वप्नात गहू चे पीठ दिसणे शुभ की अशुभ

     मित्रांनो स्वप्नात किवी फळ दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

      धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here