छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय

0
2968
छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय
छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय

आपण आपल्या रोजच्या जीवनात विविध कामे करत असतो ही कामे करत असताना आपण आपल्या शरीराकडे कधीकधी फारसे लक्ष देत नाही व ज्यामुळे नंतर आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे बऱ्याच वेळा कामाच्या तणावामुळे आपण कधी कधी अधिक काम करत असतो ही कामे करत असताना आपण आपल्या शरीराकडे फारसे लक्ष देत नाही पण आपल्या शरीरावर याचा ताण हा पडत असतो. चला तर मग जाणून घेऊयात छातीत व पाठीत दुखणे कारणे आणि घरगुती उपाय मराठीमध्ये.

शरीरावर हा पडणारा ताण मुळे बऱ्याच लोकांना शरीराशी निगडित विविध समस्या उद्भवतात यामधील एक समस्या बऱ्याच लोकांना भरपूर वेळा निर्माण होते ती समस्या म्हणजे छातीत व पाठीत दुखणे बऱ्याच वेळा शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला छातीत व पाठीत दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात छातीत व पाठीत दुखणे ही समस्या निर्माण होण्याचे अनेक वेगवेगळी कारणे देखील असू शकतात छातीत किंवा पाठीत दुखणे ही समस्या अधिक तर बसून जास्त वेळ काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक तर उद्भवत असते म्हणजे जी व्यक्ती ऑफिसला बसून काम करते त्या व्यक्तीला अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात

जर तुमच्या देखील छातीत किंवा पाठीत दुखत असेल तर आपण या समस्येवर वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे जर आपणास या समस्यांवर वेळीच उपचार केला नाही तर भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आपण विविध समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते बरेच लोकं छातीत व पाठीत दुखणे या समस्येचा आराम मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध पेन किलर्स चा वापर करतात

पण बऱ्याचदा या पेन-किलर्स मुळे त्यांचं हे दुखणं काही काळासाठी थांबते व पुन्हा याच्या वेदना सुरू होतात बरेच लोकं हे दुखणे थांबण्यासाठी सतत पेन किलर्स आधार घेत असतात पण जर तुम्ही सतत पेन-किलर्स चे सेवन करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे सायंटिफिक देखील होऊ शकतात किंवा आपल्या शरीराचे विविध नुकसान होऊ शकते त्यामुळे आपण पेन-किलर्स वापर करणे टाळावे

वाचा  पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

छातीत व पाठीत दुखणे या समस्येची आपण विविध कारणे आहेत तसेच या समस्येची विविध उपाय देखील आहेत आपण जर या उपायांचा वापर केला तर आपले छातीत दुखणे किंवा पाठीत दुखणे दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकेल त्यामुळे अशा विविध उपायांचा वापर करून आपण आपल्या या समस्येपासून आराम मिळू शकतो बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की छातीत व पाठीत दुखणे या समस्ये पासून आराम कसा मिळवायचा तर याचे देखील आपण उपाय पुढील भागात बघणार आहोत

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की छातीत किंवा पाठीत दुखणे या समस्येचे कोणकोणते विविध कारणे असू शकतात व त्याच बरोबर या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोण कोणते प्रभावशाली घरगुती उपाय यांचा वापर करू शकतो? चला तर मग बघुया!

 

छातीत किंवा पाठीत दुखणे या समस्या ची कारणे

एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे 

जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे छातीत किंवा पाठीत दुखणे ही समस्या उद्भवत असेल तर या समस्येचे हे एक मुख्य कारण असू शकते बऱ्याच वेळा जास्तीत जास्त वेळ बसल्यामुळे देखील आपल्या छातीत किंवा पाठ दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात याचे मुख्य कारण म्हणजे एकाच स्थितीत जास्त असल्यामुळे आपल्या पाठीवर अधिक प्रमाणात तणाव निर्माण होण्यास सुरुवात होते ज्यामुळे आपल्या छातीत किंवा पाठीत दुखणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त वेळ बसणे टाळावे जर तुम्हाला बसूनच काम करायचे असेल तर आपण सतत आपल्या स्थितीला किंवा बसण्याच्या पद्धतीला बदलत राहावे जेणे करून आपल्या छातीवर व पाठीवर त्याचा तणाव निर्माण होणार नाही व आपल्याला छातीत व पाठीत दुखणे अशा समस्या निर्माण होणार नाहीत

वाचा  घोळ भाजी चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

छातीत किंवा पाठीत झालेल्या कोणतीही इजेमुळे 

वरील प्रमाणे तुम्हाला देखील छाती व पाठ दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर या समस्या आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आपल्या छातीत व पाठीत जर इतर कोणतीही इजा झाली किंवा मुका मार लागला असेल तर त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात ज्यामुळे छातीत व पाठीत दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात जर तुमच्या छातीत व पाठीत कोणतीही इजा झाली असेल किंवा तुमच्या छातीत व पाठीत जर मुका मार लागला असेल तर आपण आराम करायला हवा जर आपण आराम केला नाहीत आपल्या छातीत व पाठीत दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात

 

छातीत किंवा पाठ दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय :-

तेलाने मसाज करून बघावी 

जर तुम्हाला वरील प्रमाणे छातीत व पाठीत दुखणे अशा समस्या निर्माण होत असेल तर आपण या उपायाचा वापर करून बघावा जर तुम्हाला पाठीत दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण पाठीला तेलाने मसाज करून बघावी पाठीला तेलाने मालिश केल्यामुळे आपल्या स्नायूंवर पडल्यात दबाव नाहीसा होण्यास आपल्याला मदत नव्हतास बरोबर जर आपल्याला तिथे कोणतीही इजा झाली असेल किंवा मुका मार लागला असेल तर तो देखील बरा होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे आपण जर आपली छाती किंवा पाठ दुखत असेल तर घरगुती उपाय वापर करणे आवश्यक आहे

दररोज पाठीचा व छातीचा व्यायाम करून बघावा

जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे छातीत व पाठीत दुखणे ही समस्या दूर असेल तर आपण दररोज पाठीचा किंवा छातीचा व्यायाम करायला हवा दररोज पाटीचा व छातीचा व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू मोकळे होण्यास आपल्याला मदत मिळेल व त्याच बरोबर जर आपल्या पाठीवर तणाव निर्माण होत असेल तर तो देखील तणाव नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे आपण पाठीचा व छातीचा व्यायाम करणे आवश्यक आहे

वाचा  लहान मुलांना झटके येणे

वरील भागात आपण बघितले की छातीत किंवा पाठीत दुखणे या समस्येची कोणकोणती विविध कारण या जगात त्याचबरोबर या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आम्हाला कोण कोणते प्रभावशाली घरगुती उपाय करून या समस्या आराम मिळू शकतो.

जाणून घ्या : डोळ्यासमोर अंधारी येणे उपाय 

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की छातीत व पाठीत दुखणे या समस्येची कोण बंद विविध कारणे आहेत व त्याच बरोबर या समस्येवर आपण कोण कोणते घरगुती व प्रभावशाली घरगुती उपाय करू शकता करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक माहिती साठी तुम्ही येथे जाणून  घेऊ शकता. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here