आपल्या शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळावे यासाठी आपण विविध पोषक आहाराचे सेवन करत असतो. पण त्याचबरोबर अशा देखील काही विविध गोष्टी आहे त्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे विविध फायदे होऊ शकतात. त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या गोष्टींचे देखील सेवन करणे खूप गरजेचे आहे. आपले शरीर हे निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्या मदत मिळू शकते.अशा वेगवेगळ्या गोष्टींमधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसर, आपण केसर चे सेवन करणे गरजेचे आहे. केसर हे आपल्या प्रत्येकाला माहिती असेल त्याच बरोबर केसर हे जगात खूपच दुर्मिळ आहे. तुम्ही जर बघितले तर अगदी प्राचीन काळापासून केसर या पदार्थाचा वापर केला जातो. केसर न आवडणार लोक जगात क्वचितच असतील. भारतात जम्मू व काश्मीर या ठिकाणी केसर चे अधिक प्रमाणात उत्पादन केले जाते.
केसर चा वापर बऱ्याच पूर्वी पासून होत आहे विविध चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी त्याच बरोबर वेगवेगळ्या मिठाईमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या केसरीचा मुख्य प्रमाणात वापर केला जातो.केशर चे फुल हे खूप नाजूक व मनमोहक असते. या फुलापासूनच केसर बनवले जाते. या फुलाला फक्त तीन ते चार एवढेच केशर लागते किंवा त्याला तयार होते त्यामुळे केसर हे खूप महाग व मौल्यवान देखील आहे.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये केसरला एक महत्त्वाचा दर्जा लाभला आहे. त्याचबरोबर केसर मध्ये विटामिन व प्रोटीन चे प्रमाण अधिक असते. पण केशरचा जर तुम्ही अति वापर केला तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केसरचे सेवन हे मर्यादित करावे. भारतामध्ये अनेक पदार्थांची सजावट ही केसरच्या मदतीने केली जाते.
केसर चा कधीतरी वापर करणे दररोज केसरचा वापर केल्यामुळे आपल्याला द्यायची हानी होऊ शकते. केसर हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. स्वयंपाक घरातील वेगळ्या पदार्थांसाठी केसचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये केसर चा अधिक प्रमाणात वापर केल्या जातो. त्याचबरोबर केसरला मोलाचे स्थान देखील आहे.
तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की केसर चा वापर केल्यामुळे किंवा केसर याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात? चला तर मग बघुया!
केसर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :
- त्वचा सुंदर व टवटवीत होण्यास आपल्याला मदत मिळेल:
बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल की केसर सेवन केल्यामुळे आपले शरीर हे निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकते. त्याच बरोबर केसर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होऊ शकतात.अनेक लोकांना त्वचा कोरडी होणे किंवा निस्तेज पडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्वचा कोरडी व निस्तेज झाल्यामुळे ती परत सुंदर व टवटवीत करण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. यासाठी ते विविध केमिकलयुक्त क्रीमचा देखील वापर करून बघतात. पण याचा आपल्या शरीरावर देखील नुकसान होऊ शकते किंवा साइड इफेक्ट होऊ शकते पण त्याचा काही उपयोग होत नाही. पण जर तुम्ही केसर पाण्यात टाकून ते चांगले पाणी उकळून घेतले व नंतर या पाण्याचे सेवन केले तर तुमची त्वचा सुंदर व टवटवीत करण्यासाठी केसर तुम्हाला मदत करू शकते. त्यामुळे केसर चा हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
- आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकेल:
अनेक वेळा बाहेर फास्ट फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे किंवा मग सतत अवेळी झालेल्या जेवणामुळे आपल्याला अपचनाचा त्रास निर्माण होतो. ज्यामुळे आपल्याला पोट फुगणे, जळजळ होणे अशा समस्या यामुळे निर्माण होतात. या अपचनाच्या त्रासापासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल, तर तुम्ही केसर चे सेवन करू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे केसर मध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत मिळते. जर तुम्ही रात्री दुधात केसर टाकून ते दूध प्यायले तर तुमचे पचनक्रिया सुधारण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. त्यामुळे केसरचे सेवन करणे आपण गरजेचे आहे. यामुळे तुमची पचन क्रिया सुधारण्यास केसर तुम्हाला मदत करेल आणि अपचनाची समस्या देखील दूर करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. त्यामुळे हा एक सर्वोत्तम फायदा आपल्या शरीराला केसर चे सेवन केल्यामुळे होऊ शकेल.
- दम्याचा आजार दूर करण्यास मदत करते:
अनेक लोकांना श्वसन क्रियाशी निगडित विविध समस्यां त्यांना निर्माण होत असतात. बऱ्याच वेळेस लोकांना श्वास द्येण्यासाठी खूप अडचण निर्माण होते. यालाच दम्याचा आजार असणे असे देखील म्हटले जाते. दम्याच्या आजारामुळे बऱ्याच लोकांना पुरेशा प्रमाणात श्वास घेता येत नाही पण जर तुम्हाला हा दम्याचा त्रास किंवा श्वसन क्रियाशी निगडित विविध समस्यां जर दूर करायच्या असेल तर तुम्ही केसर चे सेवन करू शकतात. जर तुम्ही कोमट पाण्यात केसर उकळून ते केसरचे पाणी आपण प्यावे. असे केल्यामुळे तुमचा दम्याचा आजार दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी या केशर चा वापर करू शकतात, त्यामुळे हा देखील एक मूल्यवान फायदा आपल्याला केशरचा वापर किंवा आपण सेवन केल्यामुळे आपल्याला होऊ शकतो.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले केसर चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते फायदे होतात ज्यामुळे आपले शरीरहे निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत मिळेल? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.