मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे.

0
1242
मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे.
मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे. लहान मुलांचा जन्म झाल्यापासून आपल्याला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत असते. लहान मुलांचे प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे देखील बारकाईने लक्ष घालावे लागत असते. शिवाय लहान मुलांसाठी काय योग्य आहे का योग्य याकडे देखील बघावे लागत असते. तसेच लहान मुलांना जेवण देखिल व्यवस्थित भरवावे लागत असते. जोपर्यंत बाळ लहान असते तोपर्यंत ती आईच्या अंगावरचे दूध पीत असते. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याला वरचे खाऊ घालण्यास सुरुवात केली जात असते. शिवाय सहा महिने झाल्यानंतर लहान बाळाला पाणी देणे देखील सुरू केले जाते. लहान मुलांना जेवण करताना, जेवण भरवताना त्यांची भांडे देखील विशेष वेगळी ठेवावी लागतात. लहान मुलांना जेवण बनवण्यासाठी कोणत्या भांड्यांचा उपयोग करावा याविषयी देखील तुम्हाला माहीत असायला हवे.

लहान मुलांना तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी दिल्यामुळे अनेक फायदे त्यांना होऊ शकतात. तांब्याच्या भांड्यात पाणी दिल्यामुळे लहान मुलांचे अनेक आजारांपासून संरक्षण होते शिवाय तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमान देखील व्यवस्थित राहते व त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढत नाही. लहान मुलांना जर तुम्ही फक्त चांदीच्या भांड्यात जेवण बनवत असेल तर त्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे मुलांना होत असतात. बरेच जण लहान मुलांना चांदीच्या ग्लासातून देखील पाणी पाजत असतात. लहान मुलांना चांदीच्या ग्लासातून पाणी दिल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे त्यांच्या शरीराला होत असतात.

शिवाय, त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.त्याचप्रमाणे, जर तुम्ही लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून  जेवण भरवत असाल, तर यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे त्यांना होण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो, लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवताना कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या मुलांना होऊ शकतात? या विषयाबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर आज आपण मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे कोणते? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे नेमके कोणते होऊ शकतात? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात !

वाचा  उंची कमी करण्यासाठी काय करावे व कमी होते का?

लहान मुलांना जेवण भरवण्यासाठी चांदीच्या भांड्यांचा उपयोग :-

लहान मुलांसाठी विशेष काळजी करावी लागत असते. विशेष काळजी त्यांची घेणे आवश्यक ठरत असते. लहान मुलांना जेवण करण्यासाठी तुम्ही त्यांची भांडणे देखील वेगळी वापरावीत. लहान मुलांसाठी तुम्ही तांब्याच्या अथवा चांदीच्या ग्लासातून पाणी द्यायला हवे. यामुळे अनेक प्रकारचे फायदे त्यांच्या शरीराला साठी होऊ शकतो. शिवाय लहान मुलांसाठी सोन्याचे भांडे वापरण्याचे देखील अनेक महत्व आहेत. परंतु सोन्याचे दर एवढे असतात की सोन्याची भांडी वापरणे आपणास शक्य होत नाही. परंतु लहान मुलांसाठी आपण चांदीचे भांडे नक्कीच वापरू शकतात. शिवाय, लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण करू यामुळे अनेक प्रकारचे फायदे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकतात. तर लहान मुलांना जेवण भरवण्यासाठी चांदीच्या भांड्यांचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? कोणते नेमके फायदे त्यांच्या शरीरासाठी होऊ शकतात ? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

 • जर तुम्ही लहान मुलांना जेवण बनवण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरत असाल तर हे अतिशय चुकीचे ठरते. कारण प्लास्टिकचे भांडे लहान मुलांच्या जेवणासाठी वापरल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शिवाय प्लास्टिक हे आपल्यासाठी घातकच ठरते. आणि राशीच्या भांड्यातून जेऊ घातल्यामुळे अनेक आजारांना देखील निमंत्रण दिले जात असते. लहान मुलांना तुम्ही प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण बनवत असाल तर त्यामुळे त्यांच्या शरीराची हार्मोन्स इमबॅलन्स होऊ शकतात. शिवाय, कर्करोग यांसारख्या आजारांना देखील निमंत्रण येऊ शकते. म्हणून जर तुम्ही लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवत असाल तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम ठरेल.
 • बऱ्याच वेळा जर आपण लहान मुलांना जेवण भरवत असाल तर, एकाच वेळी लहान मुलं हे संपूर्ण जेवण करत नाही. त्यामुळे, आपण लहान मुलांचे जी भांडी वापरत असाल त्यामध्ये, आपण जेवन साठवून ठेवतो. परंतु स्टीलच्या द्वारे मीडियमची इतर कोणते मांडेकर आपण लहान बाळांसाठी वापरत असाल तर त्यामुळे त्याचे तत्व हे जेवनात उतरण्याची शक्यता असते. म्हणून अशा वेळी जर तुम्ही चांडीच्या भांड्यांचा उपयोग करत असाल, म्हणजेच लहान मुलांना चांडीच्या भांड्यात जेवण देत असाल तर त्यामुळे चांदीच्या भांड्यात तुम्ही किती वेळ जेवण साठवून ठेवले तरी ते दूषित होणार नाही. शिवाय, त्या जेवणामध्ये चांदीचे तत्व उतरण्याचे मुलांच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकतात. म्हणून शक्यतो तुम्ही चांदीच्या भांड्यातच लहान मुलांना जेवण भरवायला हवे.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यामध्ये जेवण घातल्यामुळे जेवण हे पौष्टिक देखील बनत असते. आणि असे जेवण केल्यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होत असते.
 • जर तुम्ही लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालत असाल तर ते त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते. अनेक वेळा आपण कोणते भांडे असो त्यामध्ये जेवण करत असाल तर त्यामध्ये सूक्ष्मजंतू उतरण्याची शक्यता असते. किंवा त्या भांड्यातील तत्त्व जेवणामध्ये येत असतात. परंतु, चांदीचे भांडे ही सूक्ष्मजंतू  विरहित किंवा जंतुविरहित असतात. शिवाय चांदीच्या भांडण मध्ये जेवण साठवून ठेवल्यामुळे जेवण दूषित देखील बनत नाही. चांदीचे भांडे यामध्ये जेवण खाऊ घातल्यामुळे त्यामध्ये जंतू हे तयार होत नाही. म्हणजेच कुठल्या प्रकारचे जंतू यामध्ये जिवंत राहू शकत नाहीत. म्हणजे चांदीचे भांडे याचा हा एक गुणधर्मच मानला जाईल.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवल्यामुळे लहान मुलांना त्यांच्या शरीरातील नसा संबंधी देखील आजार होत नाहीत. शिवाय अनेक आजारांपासून लहान मुले दूर राहू शकतात. तसेच चांदीच्या भांड्यात लहान मुलांना जेवण दिल्यामुळे चांदीचे तत्वे जेवणामध्ये उतरतात व चांदीचा एक प्रकारे लहान मुलांना फायदाच होत असतो.
 • मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्यामुळे त्यांना खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होत असते. म्हणजेच चांदीच्या भांड्यात जेऊ घातल्यामुळे लहान मुलांची पचनक्रिया हे देखील चांगली राहण्यास मदत होत असते.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण दिल्यामुळे लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती मध्ये देखील वाढ होत असते. म्हणजेच एक प्रकारे चांदीच्या भांड्यातून जेवन दिल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली राहते. आणि जर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती चांगले असले तर ते अनेक आजारांपासून ते दूर राहू शकतात. आणि संसर्गजन्य आजार देखील त्यांना लवकर होत नाही. एक प्रकारे त्यांचे संरक्षण होत असते.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण खाऊ घातल्यामुळे पोट दुखी पासून देखील ते दूर राहू शकतात. म्हणजेच पोटासंबंधी चे त्रास त्यांना होत नाहीत. शिवाय चांदीच्या भांड्यात जेऊ घातल्यामुळे लहान मुलांचे पोट देखील व्यवस्थित रित्या साफ राहण्यास मदत होत असते.
 • चांदीची भांडी थंड प्रवृत्तीची असतात. त्यामुळे लहान मुलांना चांदीचे भांड्यातून जेवू घातल्यामुळे त्यांना एक प्रकारे थंडावा मिळण्यास मदत होत असते. तसेच लहान मुलांना जर तुम्ही चांदीच्या भांड्यातून जेवू घालत असाल, तर त्यांचा स्वभाव देखील शांत होण्यास मदत होत असते.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवू घातल्यामुळे त्यांना कफाची समस्या देखील येत नाही. म्हणजे सर्दी खोकला पासून लहान मुलेही दूरच राहतात. म्हणजेच लहान मुलांच्या छातीमध्ये कफ जमा होत नाही.
 • लहान मुलांना चांदीच्या भांड्यामध्ये जेवण दिल्यामुळे लहान मुलांची डोळे ही निरोगी राहण्यास मदत होते. म्हणजेच, एक प्रकारे लहान मुलांचे डोळे ही तेजस्वी बनू शकतात.
वाचा  चेहऱ्यावर तीळ, चामखीळ यासाठी काही घरगुती उपाय

तर मित्रांनो, लहान मुलांना चांदीची भांडी वापरणे किती फायदेशीर ठरू शकते, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. लहान मुलांसाठी प्लास्टिकची इतर कुठलेही भांडी जास्तीत जास्त न वापरता चांदीचे भांडे वापरण्यावर भर दिला पाहिजे. चांदीच्या भांड्यातून लहान मुलांना जेऊ घातल्यामुळे चांदीची तत्वे त्या मध्ये उतरत असतात. त्याचप्रमाणे, चांदीच्या भांड्यातून लहान मुलांना जेऊ घातल्यामुळे बनवलेले अन्न देखील पौष्टिक होत असते. परिणामी, लहान मुलांचे आरोग्य देखील चांगले व तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते. शिवाय, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील चांगल्या प्रकारे राहते. म्हणून तुम्ही शक्यतो लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवायला हवे. जेणेकरून, अनेक प्रकारचे फायदे त्यांना होण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here