स्वप्नात सुरण दिसणे शुभ की अशुभ

0
220
स्वप्नात सुरण दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात सुरण दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे आपल्याला कोणत्या वेळी पडेल? हे आपण सांगू शकत नाही. स्वप्नांचे नियम नसतात. तसेच स्वप्नामध्ये आपण आपल्या सभोवतालचे सगळे घटक द्रव्य बघू शकतात. स्वप्नांपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. स्वप्नात सुरण दिसणे हे स्वप्न सर्वांनाच पडते असे मानले जाते.

ते म्हणजे स्वप्नामध्ये सुरण दिसणे? मित्रांनो, सुरण हे सगळ्यांनीच बघितले असेलच. जेव्हा आपण भाजी मार्केटमध्ये जातो, तेव्हा मोठा दगड्यासारखा आकाराचा बाहेरून काळसर, चॉकलेटी रंगाचा सुरण हा सगळ्यांनी बघितला असेलच. तसेच सुरण कापल्यावर त्याच्या आतील रंग हा पांढरा पिवळसर असतो.

  मित्रांनो, सुरण ला कंदमूळ असे म्हणतात. सुरण हे कंदमूळातला एक प्रकार आहे. मित्रांनो, सुरण आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. सुरण मध्ये ओमेगा थ्री ऍसिड, तसेच पिष्टमय पदार्थ, तसेच भरपूर जीवनसत्वे असतात. तसेच मधुमेही लोकांसाठी ते फायदेशीर असते. मित्रांनो, सुरणची भाजी करून खातात. तर काहीजण चकत्या मीठ टाकून फ्राय करून खातात. वेगवेगळ्या प्रकारे सुरणचे तुम्ही प्रकार करून खाऊ शकतात.

जर तुमच्या स्वप्नामध्ये सुरण दिसत असेल, तर ते शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नामध्ये सुरण दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात सुरण दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये सुरण दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये सुरण कोणत्या प्रकारे? कशा अवस्थेत? कुठे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे

स्वप्नात सुरण दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये सुरण दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील चाललेले ताण-तणाव आता कमी होणार आहेत. तसेच तुमचे जर कुठे पैसे अडकले असतील, तर ते तुम्हाला लवकरच परत मिळणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुरणचे झाड दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये सुरणचे झाड दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, काही काळात तुम्हाला खूप मोठे काम मिळणार आहे. किंवा मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुमच्या परिवारामध्ये प्रेम वाढून सगळे एकोपाने राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुरण खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नांमध्ये सुरण खाताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमचे तब्येतीमधील जे जुने आजार, जुन्या तक्रारी आहेत, त्या कमी होणार आहेत. तसेच तुमचे आरोग्य उत्तम आणि ठणठणीत राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुरण खरेदी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सुरण खरेदी करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील नकारात्मकता कमी होऊन, तुम्ही सकारात्मकतेच्या दृष्टीने जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहे. तसेच तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. उन्नती होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुरण विकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये सुरण विकताना दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला प्रत्येकामध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच येत्या काही काळामध्ये तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. पण तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवले आणि खर्चावर नियंत्रण ठेवले, तर तुम्ही यशस्वी होण्याचे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  गुळवेल चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

स्वप्नात सुरण खराब झालेले दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला सुरण खराब झालेले अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला नुकसानदायक स्थिती बघावी लागू शकते. अडचणी येऊ शकतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुरणचे झाड लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात तुम्ही जर सुरणचे झाड लावताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने जाणार आहे. येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टींची सुरुवात होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून तुमची प्रगती होणार आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत स्वप्न देते. 

स्वप्नात कोणीतरी तुम्हाला सुरण देताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला कोणीतरी सुरण देताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले ताणतणाव, आर्थिक अडचणी, तसेच समस्या हळू कमी होणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच काहीतरी सुखद बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शेतात खूप सुरण दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला शेतात खूप सुरण दिसत असतील, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शस्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे, की तुमच्या जीवनात काहीतरी गोड क्षण आता येणार आहेत. तुम्ही तुमचे परिवारासोबत एखादे कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शस्त्रनुसार स्वप्नामध्ये सुरण दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  दातांमधून रक्त येणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here