स्वप्नात बासरी दिसणे शुभ की अशुभ

0
431

 

नमस्कार मित्रांनो स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे खूप साऱ्या प्रकारचे आपल्याला पडू शकतात. असे म्हटले जाते की  ब्रह्म मुहूर्तावर पडलेले स्वप्न, हे आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या घटनांबद्दल संकेत देत असतात. तसेच ते खरे ही होतात. तर मित्रांनो तुमच्या स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये बासरी दिसणे. मित्रांनो, बासरी हे एक वाद्य आहे. तसेच श्रीकृष्णाची बासरी ही सगळ्यांना माहितीच आहे. ज्यावेळी श्रीकृष्ण बासरी वाजवायचे त्यावेळी ते आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर संमोहित करून टाकायचे. तसेच गाई सुद्धा कृष्णाच्या बासरीने मोहित होऊन जायचे. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये बासरी हे वाद्य खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. मित्रांनो जर तुमच्या स्वप्नामध्ये बासरी किंवा तिची आवाज ऐकू येत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नात बासरी का बर दिसली असेल? तसेच स्वप्नात बासरी येणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात बासरी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. 

स्वप्नात बासरी दिसणे
स्वप्नात बासरी दिसणे

स्वप्नात बासरी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये बासरी दिसणे हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये बासरी कुठे दिसते? कशा प्रकारे दिसते? कशा अवस्थेत दिसते? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे.

स्वप्नात बासरी दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये बासरी दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही जीवनामध्ये उच्च स्थळ गाठणार आहेत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. तरच तसेच आनंददायी घटना तुमच्या सोबत घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बासरी वाजवताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बासरी वाजवताना दिसणे, हे स्वप्न शुभम मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहेत. मोठे काम मिळणार आहे आणि ते तुम्ही यशस्वीरित्या करून प्रगतीच्या दिशेने जाणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बासरी चा आवाज ऐकू येणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बासुरीचा आवाज ऐकू येत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत. किंवा परिवारासोबत तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाणार आहेत. घरात शुभारंभ होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बासरी तुटलेली दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नामध्ये तुम्हाला बासरी तुटलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुमच्या घरामध्ये वाद-विवाद होऊ शकतात. नकारात्मक भाव पसरू शकतात. किंवा तुमचे एखाद्या इच्छा अपूर्ण राहू शकतात, किंवा कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात बासरी खरेदी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात बासरी खरेदी करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. हे स्वप्न तुमच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे, असे संकेत दर्शवत आहे. तसेच येत्या काही काळामध्ये तुम्ही व्यवहारांमध्ये किंवा व्यापारामध्ये प्रगती करणार आहे. नोकरीचे ठिकाणी तुमचे बढोतरीचे योग संभावत आहेत. किंवा अचानक धनलाभ होण्याचे संकेतही स्वप्न दर्शवत आहे. 

वाचा  पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

स्वप्नात बासरी विकताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये बासरी विकताना दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला नुकसान होऊ शकते. त्रासदायक स्थिती निर्माण होऊ शकते. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत, नाहीतर कर्जही घ्यावे लागू शकते, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बासरी कृष्णाच्या हातात दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात तुम्हाला बासरी कृष्णाच्या हातात दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार हे स्वप्न तुमच्या जीवनात सुखी समाधानी आयुष्य तुम्ही जगणार आहे, असे संकेत दर्शवत आहे. तसेच जीवनात आनंददायी गोष्टींची सुरुवात होणार आहेत. तसेच परिवारामध्येही प्रेम वाढणार आहे. तुम्ही एकोपा करून राहणार आहे. घरात काहीतरी शुभ वार्ता तुमच्याकानी येणार आहेत. तसेच तुमचे इच्छाही पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बासरी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                        धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here