स्वप्नात गोड पुरी दिसणे शुभ की अशुभ

0
1330
स्वप्नात गोड पुरी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात गोड पुरी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे आपल्याला बरेच काही सांगून जातात. तसेच भविष्य काळामध्ये होणाऱ्या घटनांबद्दल काही माहिती देतात. मित्रांनो, स्वप्नामध्ये आपण खूप सार्‍या गोष्टी बघू शकतो. आपल्या परिसरातील सगळे घटक द्रव्य सुद्धा बघू शकतो आणि खाद्य पदार्थ सुद्धा बघू शकतो. त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. स्वप्नात गोड पुरी दिसणे हे स्वप्न खवय्येगिरी करणाऱ्या लोकांना पडणारे आहे.

ते म्हणजे स्वप्नामध्ये गोड पुरी दिसणे? मित्रांनो, गूळ, गहुचे पीठ, मीठ, तीळ यांचे मिश्रण बनवून जी पुरी बनवली जाते, तिला गोड पुरी असे म्हणतात. तसेच गोड पुरी सणावाराला शोभा आणते, व ती खायला अगदी चविष्ट रुचकर आणि लहान मुलांनाही आवडेल अशी असते. तसेच तीळ,गुळामधील गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात.

जर  गोड पुरी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असेल, तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला स्वप्नात गोडपुरी का बरं दिसली असेल, तसेच स्वप्नामध्ये गोड पुरी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते?

यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात गोडपुरी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात गोड पुरी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये गोड पुरी दिसणे, हे शुभ असते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये गोड पुरी कशी दिसते? कुठे दिसली? कोणत्या अवस्थेत दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात…! 

वाचा  स्वप्नात टोपी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात गोड पुरी बनवताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही गोड पुरी बनवताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे. एखादे काम किंवा एखादा बिजनेस तुम्ही हाती घेणार आहे, आणि त्यात तुम्हाला भरघोस यश मिळवून, यशस्वी व्हायचे आहे, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गोड पुरी खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही गोड पुरी खाताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. कारण गोड पुरी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते, स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे. तुमच्या जुन्या तक्रारी या कमी होऊन, तुम्ही सुदृढ व निरोगी आयुष्य जगणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात गोड पुरी खराब झालेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला गोड पुरी खराब झालेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो. किंवा घरातील स्थिती किंवा नोकरीच्या ठिकाणी ही स्थिती खराब होऊ शकते. म्हणजे मतभेद होऊ शकतात. वादविवाद होऊ शकतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गोड पुरी तळताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही गोड पुरी तळताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ, यश लवकर मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने विचार करणार आहेत. जीवनामध्ये तुम्ही आरामदायी जीवन जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात पुरी तळताना जळालेली दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये पुरी तळताना जर तुम्हाला जळालेल्या अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही जे काम करत आहे, त्यामध्ये कोणीतरी अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे.

वाचा  स्वप्नात अभ्यास करताना दिसणे शुभ की अशुभ!

तुमचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कामे करताना सावधगिरी खबरदारी घ्यावी, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गोड पुरी शिळी झालेली दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला गोड पुरी शिळी दिसत असेल, तर ते मिश्रण स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही कारण तुमच्या जीवनामध्ये ताण तणाव येणार आहे. किंवा घरामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे, किंवा तुमच्या आरोग्यावरही काही परिणाम होऊ शकतो, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही गोड पुरी दान करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही गोडपुरी दान करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, दानधर्म हे चांगले कार्य असते आणि तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. काहीतरी गोड बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खूप सार्‍या गोड पुऱ्या दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला खूप सारे गोड पुऱ्या दिसत असतील, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील चाललेले ताणतणाव कमी होऊन, तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहे. जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने बदल तुम्ही बघणार आहे. तसेच तुमचे जे इच्छा अपूर्ण आहे, त्या लवकरच पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये गोड पुरी दिसणे, हे शुभ असते ती अशुभ असते, याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

धन्यवाद

वाचा  स्वप्नात पादुका दिसणे शुभ की अशुभ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here