स्वप्नात दारासमोर रांगोळी काढताना दिसणे शुभ की अशुभ

0
621
स्वप्नात दारासमोर रांगोळी काढताना दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात दारासमोर रांगोळी काढताना दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनिया मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे आपल्याला विविध प्रकारची पडू शकतात. तसेच स्वप्नांमध्ये काही चित्र विचित्र आकृत्या येऊन, आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देतात. तसेच त्याबद्दल काय सावधगिरी घ्यावी, याबद्दल माहिती देतात. तर त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये दारासमोर रांगोळी काढताना दिसणे ?

मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करतो, त्या गोष्टी आपल्याला येऊन सांगतात, आणि तुमच्या स्वप्नात जर रांगोळी येत असेल, तर त्याचे अर्थ काय असतात, याबाबतीत अनेक जणांना प्रश्न पडतात.  तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, किंवा पूजेमध्ये रांगोळी काढून आपल्या घराची सजावट करतात. तसेच कोणतेही पूजेमध्ये रांगोळी शिवाय पूर्णता येत नाही. रांगोळी ही पंचरंगी रंगाची, पांढऱ्या रंगाची, तसेच रांगोळी काढताना दिसणे, विविध प्रकारे रांगोळी तुमच्या स्वप्नात येऊ शकते.

तसेच आपण आपल्या मधील कला त्या रांगोळी मार्फत दर्शवून इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. तसेच काही रांगोळी ही बोलकी असते, तर काहीही नैसर्गिक पद्धतीने फुलांची- पानांची असते, तर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कोणत्या प्रकारची रांगोळी दिसली?  कोणत्या प्रकारची दिसते? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ असतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात रांगोळी काढताना दिसणे? किंवा रांगोळी दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात रांगोळी काढताना दिसणे हे स्वप्न शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात, रांगोळी काढताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. तसेच रांगोळी ही प्रत्येक सणाला, पूजाला तसेच विविध कार्यक्रमांना शोभा आणते.  जर ती तुमच्या स्वप्नात दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये रांगोळी कुठे दिसली? कोणत्या प्रकारे दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांच्या अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात अंडी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात रांगोळी दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये रांगोळी दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात रांगोळी दिसते, तर त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत आनंदी जीवन अनुभवणार आहे. तसेच काहीतरी आनंददायी गोष्टी तुमच्या घरात घडणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्न तुम्ही रांगोळी काढताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही रांगोळी काढताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. 

स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. किंवा घरात एखादे शुभ कार्य होणार आहे. किंवा व्यवसायामध्ये तुमची भरभराटी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात रांगोळी मध्ये रंग भरताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्न मध्ये जर तुम्ही रांगोळी मध्ये रंग भरताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच घरी एखादी गोड बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे.

तसेच तुम्ही जो व्यवसाय करत आहे, किंवा जी नोकरी करत आहे, ती तुम्ही उत्तम दर्जाची आणि प्रगतशील करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. उच्चपद ही मिळू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुमची रांगोळी पुसलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुमची रांगोळी तुम्हाला पुसलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा  असा अर्थ आहे की, तुम्ही जे कार्य करत आहेत, त्यामध्ये अडथळे येणार आहे. अडचणींचा काळ तुम्हाला जाणवणार आहे.

तसेच तुमच्या कार्यामध्ये जाणून बुजून कोणीतरी तुमचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करतांना खात्रीदायक आणि काळजीने करावेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात इतर कोणाला रांगोळी काढताना बघणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही इतर कोणाला रांगोळी काढताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या कार्यामध्ये असा जोडीदार मिळणार आहे किंवा असा मित्र मिळणार आहे, जो तुमचे कार्य पुढे करण्यात, यशस्वी होण्यात मदत करणार आहे. तसेच तुम्ही सकारात्मक दृष्टीने बदलणार आहेत. जीवनामध्ये उच्च स्थानावर तुम्ही जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात एखाद्या देवाची किंवा स्वस्तिकांची रांगोळी दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखाद्या देवाची किंवा स्वस्तिकांची रांगोळी दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील त्रासदायक स्थिति कमी होणार आहे.  जीवनात येणारे अडथळे कमी होणार आहेत.

तसेच तुम्ही शांततेने आणि सुखी, समाधानी तुमच्या आयुष्य जगणार आहे. तसेच घरामध्ये धनलक्ष्मीचा वास राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुमची रांगोळी खराब झालेली दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला तुमची रांगोळी खराब झालेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे. किंवा अडचणींचा काळ जाणवणार आहे. तसेच परिवारामध्ये ही मतभेद होऊ शकतात. भांडणे होऊ शकतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात जेवणाच्या ताटाच्या भोवती रांगोळी दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जेवणाच्या ताटाभोवती जर तुम्हाला रांगोळी दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या आरोग्यावर झालेले जुने आजार, जुने त्रास, जुन्या व्याधी कमी होऊन तुम्ही सुदृढ निरोगी आयुष्य जगणार आहे.

तसेच एखाद्या मेजवानीचा आस्वाद तुम्ही लवकरच घेणार आहे. म्हणजेच घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात पांढरे धोतर दिसणे शुभ की अशुभ.

स्वप्नात दारात रांगोळी दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला दारात रांगोळी दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या बऱ्याच दिवसापासून च्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच तुमचे घराचे किंवा एखाद्या वास्तूचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात तुम्ही रांगोळी काढताना दिसणे, किंवा रांगोळी दिसणे, हे शुभ असते की  अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here