स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ

0
151
स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा अर्थ लपलेला असतो. मित्रांनो काही स्वप्नही चांगले असतात तर काही वाईटही असतात  स्वप्नांची दुनिया ही फार वेगळी असते. स्वप्नांच्या दुनियेत रममान व्हायला अनेक व्यक्तींना आवडत असते. परंतु जर स्वप्न हे वाईट असेल तर ते नकोसे वाटत असते. स्वप्नात रेशम दिसणे त्या स्वरूपाचे ही स्वप्न आपल्याला पडत असतात

मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टी बघितलेल्या असतात, ज्या ठिकाणी आपण गेलेलो असतो अथवा आपल्या सोबत ज्या घटना घडलेल्या असतात, तर त्या स्वरूपाचे ही स्वप्न आपल्याला पडत असतात. काही व्यक्तींना स्वप्नामध्ये नद्या, नाले, डोंगर वगैरे दिसत असतात.

तर काही व्यक्तींना विशिष्ट प्रकारच्या आकृत्या वगैरे दिसत असतात. प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत असते. मित्रांनो, आज आपण स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत.

      रेशम अनेकांना रेशमचे कपडे वापरायला खूप आवडत असतात. रेशम पासून अनेक धागे बनत असतात. रेशमच्या वस्तू वापरायला अनेकांना आवडत असतात. रेशम पासून तयार केलेली कपडे, साड्या वगैरे एक विशिष्ट प्रकारचे शायनिंग करत असतात,  जे अनेकांना आकर्षित करत असतात.

रेशम हे रेशम कीड्यापासून मिळत असते. रेशम किड्याला इंग्लिश मध्ये सिल्क वॉर्म असे म्हणतात. मित्रांनो तुम्हालाही स्वप्नात रेशम दिसलेली आहे का? जर तुम्हाला स्वप्नात रेशम दिसलेले असेल तर ते नेमके कोणते स्वरूपात दिसले असेल? त्यावरून तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात.

चला तर मग, या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ!

काही व्यक्तींना स्वप्नामध्ये रेशम दिसत असते. जसे की, स्वप्नात रेशम दिसणे? स्वप्नात रेशम चा किडा दिसणे? स्वप्नात रेशमचा धागा दिसणे? स्वप्नात रेशम ची साडी दिसणे स्वप्नात रेशम चे कपडे दिसणे वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात रक्त दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात रेशम दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला रेशम दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या कार्यामध्ये प्रगती करणार आहात तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे तुम्ही तुमचे कार्य हे अगदी नियोजन पद्धतीनकरणार आहात त्यामुळे तुमची कामे अपूर्ण न राहता, व्यवस्थित पद्धतशीर होणार आहेत.

स्वप्नात रेशम किडा दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम किडा दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे.

स्वप्नात तुम्हाला रेशम ची साडी दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही रेशम ची साडी बघितलेले असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून चांगले कार्य घडणार आहे. तुम्ही तुमचे कामे करताना विचारपूर्वकच त्यात निर्णय घेणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला  तुमचे कार्य व्यवस्थित करता येईल. तुमचे कामे अपूर्ण राहणार नाहीत.

स्वप्नात तुम्हाला रेशमाचा धागा दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशमचा धागा दिसलेला असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या कार्यात वृद्धी होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या दिवसात तुमचे कामे वाढणार आहेत. तुमच्या कामाचा पसारा वाढणार आहे.

स्वप्नात तुम्हाला रेशम चे कपडे दिसतात.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम चे कपडे दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नांचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे. तुमच्या घरातील सर्व सदस्य सुखी होणार आहेत. तुमच्या कार्यातील अनेक संकटे दूर होऊन, तुमचे कार्य सफल होणार आहेत.

वाचा  स्वप्नात होळी जळताना दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला रेशम चे पांढरे कपडे दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम चे पांढरे कपडे दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे पुढील जीवन हे शांततामय असणार आहे तुम्ही तुमचे जीवन चैनीने व्यतीत करणार आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन राहणार नाही.

स्वप्नात रेशीम चे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम चे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती दिसलेली असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला एक नवीन साथीदार मिळणार आहे. लवकरच तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक जोडीदार मिळणार आहे.

स्वप्नात तुम्हाला रेशम चे फाटके वस्त्र दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम चे फाटके वस्त्र दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसातून तुमच्या कामांमध्ये मोठे संकट येणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

स्वप्नात तुम्हाला रेशम चे कपडे परिधान केलेला राजा दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशम चे कपडे परिधान केलेला राजा दिसलेला असेल, तरी या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचा येणाऱ्या काळात स्वभाव हा घमंडी होणार आहे. तुम्ही इतरांवर हुकुम गाजवणार आहात. अनावश्यक त्या ठिकाणी पैसा खर्च करणार आहात. परिणामी तुम्हाला आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागू शकते.

स्वप्नात तुम्हाला रेशमचा रंगीबिरंगी रुमाल दिसणे. 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रेशमचा रंगीबिरंगी कलर असलेला रुमाल दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनामध्ये अनेक विविध बदल घडणार आहेत.

जे तुमच्यासाठी नवीन असणार आहेत, परंतु त्यामुळे तुमचे आयुष्य बदलणार आहे. तुम्हाला खूप चांगले दिवस येणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व बळकट देखील होणार आहे.

वाचा  स्वप्नात झेंडू दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो, स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ हे स्वप्न आपण ज्या स्वरूपात बघितलेले असेल, त्यानुसारच त्याचे संकेत कळू शकतात, या स्वप्नाचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here