स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ की अशुभ

0
267
स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ की अशुभ.
स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ की अशुभ.

नमस्कार मित्रांनो. अनेक जण झोपेच्या दरम्यान विविध प्रकारचे स्वप्न बघत असतात काहींना स्वप्न चांगल्या स्वरूपाचे पडत असतात. तर काहींना अगदी घाबरवणारी स्वप्न पडत असतात. मित्रांनो, खरंतर स्वप्न आणि आपले आयुष्य यांचा संबंध जोडलेला असतो. स्वप्नांची दुनिया ही खूपच वेगळी असते. आपल्या सोबत चांगली अथवा वाईट घटना घडणार असेल, तर त्याचे संकेत हे आपल्याला स्वप्नद्वारेच कळत असतात अनेक जणांना हे संकेतही लवकर कळत असतात. परंतु, काही जण हे स्वप्न बघितल्यावर तिथे सोडून देत असतात. त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नसतात. मित्रांनो, काही स्वप्नही वारंवार पडत असतात. तर अशी स्वप्न नेमकी आपला का पडत असावीत? याबद्दल आपण विचार केला पाहिजे. त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या संगीत ओळखला पाहिजे. जेणेकरून, आपण वेळीच सावध होऊ शकतो. स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या रंगछटा, व्यक्ती, घटना दिसत असतात. काही जणांना स्वप्नामध्ये केरसुणी देखील दिसत असते. मित्रांनो, केरसुनीच्या मदतीने आपण संपूर्ण घरातील कचरा साफ करत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर केरसुनीची पाटावर मांडून पूजा केली जात असते. लक्ष्मीचे स्थान केरसुणीला दिले जात असते. जर आपल्या घराची साफसफाई स्वच्छता आपण नियमित केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहत असते. आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदत असते. मित्रांनो, स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ असते की अशुभ असते या स्वप्नाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्नात येण्यासाठी दिसणे शुभ की अशुभ, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

स्वप्नात केरसुणी दिसणे शुभ की अशुभ.

काहीं लोकांना त्यांच्या स्वप्नामध्ये केरसुणी बघितलेली असते. जसे की, स्वप्नात केरसुणी ने घर साफ करताना दिसणे? केरसुणी विकत घेताना दिसणे? स्वप्नात केरसुणी उडताना दिसणे? केरसुनी तुटलेल्या अवस्थेत दिसणे? वगैरे अशा प्रकारची स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो या शब्दांचा नेमका अर्थ काय असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात कपडे दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात केरसुणी दिसणे
स्वप्नात केरसुणी दिसणे

स्वप्नात केरसुणी दिसणे : Swapnat Kersuni Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गैरसनी दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा पुढील काळ हा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे घरातील सर्व सदस्य सुखी होणार आहे.

तुम्ही केरसुनीने घर साफ करताना दिसणे : Kersunine Ghar Saf Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही केरसुणीने घर साफ करताना दिसलेले असेल, घर जाताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुमच्या नोकरीमध्ये अचानक तुम्हाला पगार वाढ होणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुमचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये आवक चांगली असणार आहे.

केरसुनी खरेदी करताना दिसणे : Kersuni Kharedi Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही केरसुणी खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही योग्य त्या ठिकाणी पैसे खर्च करणार आहात. तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करणार आहे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही.

केरसुणीला फेकताना दिसणे : Kersunila Fektana Disne

स्वप्न शासनुसार, जर स्वप्नात तुम्ही केरसुणीला फेकताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमच्या व्यवसायात एखादी काम बिघडणार आहे. त्यामुळे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

केरसुनी उडताना दिसणे : Kersuni Udane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला केरसुणीही उडताना दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामातील सर्व अडीअडचणी बाधा दूर होणार आहेत. तुमचे सर्व कार्य सफल, यशस्वी होणार आहेत.

वाचा  स्वप्नात नर्स दिसणे शुभ की अशुभ

केरसुनी विकताना दिसणे : Ti Viktana Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही झाडू विकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, अचानक तुम्हाला धनहानी होणार आहे अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करावा लागणार आहे.

तुम्हाला केरसुणी तुटलेल्या अवस्थेत दिसणे : Ti Tutlelya Avasthet Pahne

स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला केरसुणी ही तुटलेल्या अवस्थेत दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

 एकापेक्षा अधिक केरसुणी दिसणे : Ekapeksha Aadhik Kersuni Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात एकापेक्षा अधिक केरसुणी दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर खुशखबर मिळणार आहे. एकेक आनंदाची बातमी मिळत राहणार आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्य सुखी होणार आहेत घरात आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे.

रस्त्यावर केरसुणीने झाडताना दिसणे : Rastyavr Kersunine Jhadtana Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही केरसुणीने झाडताना दिसलेले असेल, रस्ता साफ करताना दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही अगदी मोठे मोठे ध्येय ठरवणार आहेत. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करणार आहात. कष्ट करणाऱ आहात आणि त्यामध्ये तुम्ही चांगले यशही मिळवणार आहे.

घराबाहेरील अंगण झाडताना दिसणे : Gharabaheril Anagan Jhadne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही घराबाहेर अंगण केरसुनीने झाडताना दिसलेले असेल,तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही जे काही कार्य हाती घेतलेले आहे तर ते यशस्वीरित्या पार पाडणार आहात त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदाही होणार आहे.

वाचा  स्वप्नात मुळा दिसणे शुभ की अशुभ!

मित्रांनो, स्वप्नात केरसुणी दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here