स्वप्नात कुबेर दिसणे शुभ की अशुभ

0
284

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नात शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. तसेच स्वप्नामध्ये आपण कोणत्या गोष्टी बघू शकतो, हे सांगू शकत नाही. आपण ज्या गोष्टीचे सतत विचार करतो त्याच गोष्टी आपल्या स्वप्नात येऊ शकतात आणि ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत, ते म्हणजे स्वप्नात कुबेर दिसणे. मित्रांनो कुबेर ही धनाची देवता आहे. तसेच सगळ्या देवांमध्ये कुबेरला सगळ्यात श्रीमंत दैवत मानले जाते आणि कुबेरचा आशीर्वाद राहिला, तर आपल्या घरी धनसंपत्तीचा वर्षाव होतो. तर मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नामध्ये कुबेर दिसत असतील तर हे स्वप्न शुभ असते की अशुभ असते? तसेच स्वप्नामध्ये कुबेर देव येण्यामागे काय कारण असू शकते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की स्वप्नात कुबेर दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात कुबेर दिसणे
स्वप्नात कुबेर दिसणे

स्वप्नात कुबेर दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात कुबेर दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. तसेच तुमच्या स्वप्नात श्री कुबेर हे कसे दिसले? कसे स्वरूपात दिसले? कुठे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात कुबेर दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात कुबेर देव दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ होतो की येत्या काही काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. किंवा लॉटरी लागण्याचे संकेत आहे. किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही प्रगती करून वर्चस्व निर्माण करणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागल्यास कसे सोडवावे

स्वप्नामध्ये कुबेर देवांचा फोटो दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात श्री कुबेर यांचा फोटो दिसणे हे शुभ संकेत मानले जाते. स्वप्न सासरानुसार त्याचा असा अर्थ होतो की येत्या काही काळात तुम्हाला काहीतरी मोठी नवीन संधी मिळणार आहे. त्यामुळे यश तुम्हाला जरूर मिळेल तुमच्या मेहनतीची फळ तुम्हाला मिळेल असे संकेत हे स्वप्न देते.

स्वप्नात कुबेर नाराज दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात श्री कुबेर तुम्हाला जर नाराज दिसत असतील, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार आहेआहे. किंवा तुम्ही कोणत्यातरी काम करताना चूक करत आहे. कोणावरही लवकर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कामे करताना पडताळणी त्यांची जरूर करा. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नामध्ये कुबेर देवाची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कुबेर देवांची पूजा करताना दिसत असाल तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही अध्यात्मिक मार्गाने जाणार आहे. सरळ गतीने तुम्ही तुमची कामे करणार आहेत. तसेच इतरांना मदत करणार आहात आणि प्रत्येक कार्य तुम्ही मन लावून केल्यामुळे, तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अशीच मेहनत करत रहा. असे संकेत स्वप्नात येते. 

स्वप्नात कुबेर देवाची मूर्ती खंडलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शस्त्रनुसार स्वप्नात श्री कुबेर देवांची मूर्ती जर तुम्हाला खंडलेली दिसत असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा घरामध्ये वाद-विवाद भांडण-तंटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला असे स्वप्न दिसत असेल, तर तुम्ही एकदा घरातील मुर्त्यांची ही पाहणी करा आणि जर तुम्हाला खंडलेली मूर्ती दिसत असेल, तर ती पूजा विधी करून विसर्जित करा. असे संकेत हे स्वप्नात येते. 

वाचा  नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ

स्वप्नामध्ये कुबेर देवाचा चेहरा लाल दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला कुबेर देवाचा चेहरा लाल दिसत असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे, की तुम्ही कुठेतरी चुका करत आहेत. कोणालातरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कुबेर देव हे तुमच्यावर नाराज आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही बिघडू शकते. त्यामुळे अध्यात्मिक मार्गाने लागा. इतरांना मदत करा आणि तुमची कामे ही सरळ गतीने करा. त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुबेर देवाचा प्रसाद खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कुबेर देवाचा प्रसाद खाताना दिसत असाल तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमची आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही ठणठणीत राहणार आहे. तसेच परिवारामध्ये ही प्रेम वाढणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढणार आहे. तसेच तुमच्या घरी एखादे कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये कुबेर देव तुम्हाला आशीर्वाद देताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर कुबेर देव तुम्हाला आशीर्वाद देत असतील तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहे. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहेत, त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करणार आहे. प्रगती होणार आहे. त्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच कुबेर देवाचा आशीर्वाद ही तुमच्या पाठी सदैव आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात कुबेर देव दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  कारल्याचा रस पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here