संत्री खाण्याचे फायदे व तोटे

0
707
संत्री खाण्याचे फायदे व तोटे
संत्री खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया संत्री खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण फळांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. असे म्हटले जाते की आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण रोज एक तरी फळ हे नेहमी खाल्ले पाहिजे. शिवाय फळांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व आढळून येत असतात. आणि सर्व प्रकारचे जीवनसत्त्व आपल्या शरीराला मिळत राहणे त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य हे नेहमी चांगले राहू शकते. फळांमध्ये विविध प्रकारची जीवनसत्व, गुणधर्म, पौष्टिक घटक, पौष्टिक तत्वे हे आढळून येत असतात. त्यांचा पुरवठा आपल्या शाळेला जर नेहमी होत राहिला तर अनेक आजारांपासून आपण दूर देखील राहू शकतो.

शिवाय हंगामी फळे जर आपण नेहमी खात राहिलो तर कॅन्सर सारखे रोगांपासून देखील आपण दूर राहू शकतो. आपण आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहार घेत राहिलो, व्यायाम यांचा सराव करत राहिलो, फळांचे सेवन करीत असलो, तसेच ड्रायफ्रुट्स देखील नेहमी खात राहिले, तर आपले आरोग्य उत्तम पद्धतीने राहू शकते. फळे म्हटले तर फळांमध्ये विविध प्रकार येत असतात. सफरचंद, आंबा, स्ट्रॉबेरी, कलिंगड, डाळिंब, संत्री इत्यादी. प्रकारचे असतात. त्यातील एक म्हणजे संत्री. हे फळ आपण जर त्याचे सेवन केले, तर अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय संत्री मध्ये विटामिन सी हे चांगल्या प्रकारे आढळून येत असते जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते.

संत्री म्हटली की, अनेकांच्या तोंडाला पाणी देखील सुटते. संत्री या फळांची चव ही गोड आंबट अशाप्रकारची असते. शिवाय संपले खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होण्यास मदत होत असते. संत्री मध्ये विविध प्रकारची विटामिन्स, पौष्टिक तत्वे आढळून येतात. संत्री चे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम देखील ठरते. संत्री ही नागपूरची स्पेशल मानली जाते. म्हणजेच नागपूरची ची प्रसिद्ध संत्री.

संत्री या फळापासून अनेक प्रकारचे गोड पदार्थ देखील बनवले जात असते. संत्री ची मिठाई देखील खाण्यास छान लागत असते. तर मित्रांनो संत्री खाल्ल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? या विषया बद्दल आपल्या माहिती असायला हवी. तर आज आपण संत्री खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग संत्री खाण्यामुळे होणारे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

संत्री खाण्याचे होणारे फायदे:-

संत्री ही चवीला गोड आणि आंबट अशा प्रकारची लागत असते शिवाय संत्रे खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शहराला होत असतात. तर मित्रांनो संत्री खाल्ल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.

  • संत्री मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्याप्रकारे असते जे आपल्या शरीरासाठी फार उपयोगी ठरते. शिवाय संत्री मध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते जर तुम्हाला वजन जास्त असण्याची समस्या असेल तर तुम्ही संत्रीचे सेवन करणे उपयुक्त ठरते संत्री खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचे वजन हे कमी होण्यास मदत होऊ शकते. संत्री चे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही वितळत जाते.
  • संत्र्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. इतर आजारांपासून आपण दूर राहावे तसेच संसर्गजन्य रोग आपल्या लवकर होऊ नयेत यासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी लागते आणि जर तुम्ही संत्री चे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढू शकते.
  • बऱ्याच जणांना बीपीचा त्रास होत असतो तर बीपी वाढत असतात व लो होत असते. तर अशा लोकांनी संत्रीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. संत्री चे सेवन केल्यामुळे बीपी हे नियंत्रणात राहण्यास मदत होत असते.
  •  संत्री हे लिंबूवर्गीय फळे यामधील एक फळ आहे. संत्री या फळाच सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल यावर देखील नियंत्रण राहण्यास मदत होत असते. म्हणजेच, शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास संत्री या फळाचा उपयोग होऊ शकतो.
  • संत्री या फळाची चव गोड आंबट या प्रकारची असते. ज्या लोकांना डायबिटीस ची समस्या असेल तर अशा लोकांनी गोड फळे खायला नकोत. पंचक परंतु संत्री हे फळ असे आहे की ज्यामध्ये साखरेचे प्रमाण अगदीच कमी प्रमाणात आहे. शिवाय संत्री मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे आठवण येते. तर ज्यांना डायबिटीज असेल अशा लोकांनी देखील संत्री चे सेवन करणे फायदेशीर ठरते. संत्री खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होत असते.
  • जीवनसत्त्व हे जर आपल्या शरीराला पुरेसे मिळत राहिले तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. संत्र्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला अ जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात मिळत असते ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते म्हणजे डोळे निरोगी राहू शकतात.
  • संत्री मध्ये अँटीअक्सिडेंट चे प्रमाण देखील चांगल्याप्रकारे असते. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असते. संजी सेवन केल्यामुळे आपण कॅन्सर सारख्या आजारापासून देखील दूर राहू शकतो. संत्री मध्ये असे काही महत्त्वाचे गुणधर्म असतात घटक असतात की ज्यामुळे कॅन्सर होण्यास या पेशी कारणीभूत ठरतात त्या पेशींची निर्मिती होत नाही. संत्री चे सेवन केल्यामुळे, कॅन्सरसारख्या रोगापासून आपला बचाव होऊ शकतो.
  • आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या महत्त्वपूर्ण आवश्यक घटकांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक ठरते. शरीरासाठी आवश्यक असे काही घटक असतात की ज्यामुळे आपल्या मुतखडा होऊ शकत नाही. जर तुम्ही संधीचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला मुतखडा होण्याची समस्या देखील येऊ शकत नाही. तसेच संत्री मध्ये कॅल्शियम चे प्रमाण देखील चांगल्याप्रकारे असते. एकप्रकारे संत्र्याचे सेवन केल्यामुळे आपण मुतखडा या पासून दूर राहू शकतो.
  • अनेक वेळा आपल्याला कुठलेही काम करायला गेले तर लवकर थकवा जाणवत असतो. जर आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासत असेल किंवा ऊर्जेची निर्मिती ही चांगल्या प्रकारे जर आला असेल तर आपल्या लवकर थकवा येत असतो. त्यामुळे कुठलेही काम करण्याचा उत्साह देखील होत नाही. चंद्राचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा नाहीसा होतो शिवाय शरीरामध्ये उत्साहदेखील निर्माण होण्यास मदत होत असते.
  • संत्री चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील उजळण्यास मदत होत असतो. तसेच आपल्या त्वचेचा रंग देखील उजळण्यास मदत होते संत्री चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची व मुलायम देखील होण्यास मदत होत असते.
  • संत्री खाल्ल्यामुळे आपली भुक देखील वाढण्यास मदत होत असते. तसेच, लहान मुलांना जर तुम्ही संत्री खायला दिले, तर त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्याप्रकारे वाढण्यास मदत होऊ शकते.
  • काही महिलांना गर्भाशयाला पीसीओडी च्या  गाठी होत असतात. तर अशा भोईर यांनी देखील संत्रीचे सेवन करणे आवश्यक ठरते संत्री चे सेवन केल्यामुळे त्यांना आराम मिळण्यास मदत होत असते.
  • गरोदर स्त्रियांना देखील संत्री खाणे पान फायदेशीर ठरत असते. गरोदरपणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे असावी लागते अशा वेळेस तुम्ही चंद्राचे सेवन करत असाल तर तुमची व तुमच्या पोटातील बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. शिवाय गरोदरपणामध्ये बीपी हे नियंत्रणात असलेले किंवा आवश्यक असते जर तुम्ही अशा वेळी संस्थेचे सेवन करत असाल तर तुमचा बीपी हाय नियंत्रणात राहू शकतो.
  • संत्री चे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील लवकर पडत नाही. संत्री मध्ये असे काही आवश्यक गुणधर्म घटक असतात, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे यापासून आपला बचाव होऊ शकतो.
  • त्याचप्रमाणे, संत्री चा तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी एक टोनर म्हणून देखील उपयोग करू शकतात. चेहऱ्यावरील काळपटपणा जाण्यासाठी देखील उपलब्ध होऊ शकतो. म्हणजेच अप्रत्यक्ष पणे संत्री खाण्याचे फायदे तुमच्या त्वचेलाही होतात.
वाचा  मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय

तर मित्रांनो, संत्री या फळाचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होत असतात हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. शिवाय संद्रिया फळांमधून आपल्याला अनेक प्रकारचे जीवनसत्व मिळण्यास मदत होत असते जे आपल्या साठी खूप फायदेशीर ठरते. संत्र्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही देखील साजरे जे सेवन केले पाहिजे ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतात.

संत्री खाण्याचे होणारे तोटे:-

संत्री हे लिंबू वर्गीय या फळांमध्ये मोडले जाते. आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लिंबूवर्गीय फळे खाणे अत्यंत महत्त्वपूर्ण देखील ठरत असते. संत्रीच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात शिवाय आपल्या शरीराची त्वचा देखील चांगली व कांतिमान होण्यास मदत होत असते. संत्री जे सेवन हे तुम्ही योग्य त्या प्रमाणात करायला हवे जर संत्री या फळाचे सेवन तुम्ही अतिप्रमाणात केले तर त्यामुळे तुम्ही शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान देखील होऊ शकते. वर्षांतील सेवन अतिप्रमाणात केल्यामुळे नेमके कोणते तोटे होऊ शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • संत्री चे सेवन हे तुम्ही रिकाम्या पोटी अजिबात करायला नको. जर रिकाम्यापोटी तुम्ही संत्रिचे सेवन केले, तर तुम्हाला चक्कर येण्याची समस्या येऊ शकते.
  • गरोदरपणामध्ये संधी खाणे तर चांगलेच ठरत असते परंतु गरोदरपणामध्ये अति प्रमाणात संधी खाल्ली तर त्यामुळे त्रास देखील होऊ शकतो. संत्री मध्ये जीवनसत्व क याचे प्रमाण हे जास्तीत जास्त असते. आणि जर अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त संधी सेवन केले तर जीवनसत्व क हे जास्तीत जास्त प्रमाणात शरीरात जमते त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.
  • संत्री हे आंबट प्रकारची देखील असते. जर अति प्रमाणात संत्रीचे सेवन केले तर आपल्याला ऍसिडिटी सारखे समस्या देखील येऊ शकते ज्यामुळे छातीमध्ये जळजळ होत असते शिवाय त्यामुळे पित्ताचा त्रास देखील होण्याची संभावना असते.
  • संत्रीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. दातांची सुरक्षा कवच जे असते ते  संत्रीमधून मिळणाऱ्या सायट्रिक ऍसिड यामुळे निघून जाऊ शकते. शिवाय संत्र्याच्या अति सेवन केल्यामुळे आपले दात हे आंबटतात. त्यामुळे दातांच्या समस्या येऊ शकतात.
  • संत्री चे अतिसेवन केल्यामुळे आपला घसा देखील खवखऊ शकतो. संत्रीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे घश्या संबंधीचे त्रास आपणास होऊ शकतात.
वाचा  पनीर फुल चे फायदे

मित्रांनो, संत्री चे सेवन करणे,आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. परंतु, संत्रीचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे अनेक समस्यांना आपला सामोरे जावे लागू शकते. निसर्गाचा नियमच आहे कुठलाही पदार्थ असो त्याचा वापर हा मर्यादित असायला हवा जरा अति प्रमाणात केला तर त्यामुळे आपणास नुकसान होऊ शकते. तसेच संत्री अति प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी तोटे होऊ शकतात.

तर मित्रांनो,वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली संत्री खाण्याचे फायदे याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here