आपल्या शरीरातील विविध अवयवांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे मूल्य आहे. प्रत्येक अवयव आपली वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण बरेच वेळा शरीरातील एकजरी अवयवाला कुठली दुखापत झाली तर त्यामुळे आपल्याला विविध समस्या उद्भवू शकतात किंवा विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा आपल्या शरीराकडे कधीकधी आपले दुर्लक्ष होते. ज्यामुळे आपल्याला विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामधील एक समस्या ही प्रत्येकाला उद्भवते म्हणजे दाढ किडणे. बऱ्याच लोकांना दाढ किडणे या समस्यावर अनुभव घेतला असेल.
जर आपल्याला दाढ किडणे ही समस्या जर उद्भवत असेल त्यामुळे आपल्याला विविध कामे करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. जसे की दाढ किडल्यामुळे आपल्याला जेवण करायला त्रास होऊ शकतो.त्याचबरोबर दाढ किडणे या समस्येमुळे आपल्याला कधी कधी याच्या अधिक वेदना आपल्याला जाणवू शकतात. दाढ किडणे या समस्येचे बरेच विविध कारणे देखील असू शकतात. दाढ किडणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी बरेच लोक विविध उपाय देखील करून बघतात. पण विविध उपाय करून देखील सुद्धा पुरेसा फरक पडत नाही. दाढ किडणे या समस्येमुळे आपला चेहरा देखील सुजण्यास सुरुवात होते.
त्यामुळे आपण दाढ किडणे या समस्येवर वेळीच उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक वेळा तोंड अस्वच्छ असल्यामुळे किंवा दाढ मध्ये समस्या होणे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला दाढ किडणे ही समस्या निर्माण होते. दाढ किडणे या समस्या बऱ्याच लोकांना निर्माण होतात व त्याच्या वेदना या सहन होत नाही त्यामुळे आपण यावर उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा विविध घरगुती उपाय केल्यामुळे देखील आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळू शकतो. घरगुती उपाय आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत करतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दाढ किडणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे असू शकतात? त्याचबरोबर दाढ किडणे या समस्येवर कोणकोणते विविध घरगुती उपाय करून या समस्येपासून आराम मिळू शकतो? चला तर मग बघुया !
Table of Contents
दाढ किडणे या समस्येची कारणे :-
बऱ्याच वेळा विविध घरगुती उपाय केल्यामुळे देखील आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळू शकतो. घरगुती उपाय आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत करतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दाढ किडणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे असू शकतात? त्याचबरोबर दाढ किडणे या समस्यावर कोणकोणते विविध घरगुती उपाय करून या समस्येपासून आराम मिळू शकतो ? चला तर मग बघुया !
-
दाढीची नीट काळजी न घेणे :-
जर तुम्हाला सुद्धा इतर लोकांप्रमाणे दाढ किडने ही समस्या निर्माण होत असेल तर या समस्येची विविध कारणे असू शकतात. दाढ किडणे याचे मुख्य कारण म्हणजे दाढीची नीट काळजी न घेणे आपली दाढ जर स्वच्छ नसेल किंवा आपल्या दाढीला दुखापत झाली असेल व त्यावर वेळीच उपचार न करता त्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला दाढ किडणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे जर आपल्या दाढीला कुठली ही दुखापत झाली असेल तर त्याकडे लक्ष देऊन वेळीच त्यावर विविध उपचार करावे ज्यामुळे दाढ किडणे अशा समस्या आपल्याला निर्माण होणार नाही.
-
अधिक प्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन करणे :-
बऱ्याच लोकांना दाढ किडणे ही समस्या उद्भवते. ही समस्या निर्माण होण्यामागे विविध कारणे देखील असू शकतात. त्यामधील हे एक महत्त्वाचे कारण असू शकते जर तुम्हाला दाढ किडणे ही समस्या जर तुम्ही अधिक प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे देखील दाढ किडणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण अति प्रमाणात आंबट पदार्थ खाणे टाळावे. ज्यामुळे आपल्याला दाढ किडणे या समस्यावर आळा घालता येईल.
दाढ किडने या समस्येवर घरगुती उपचार :-
वरील भागात आपण बघितले की दाढ किडणे या समस्येचे कोणकोणती विविध कारणे असू शकतात. आता आपण बघणार आहोत की दाढ किडणे या समस्येवर कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो. ज्यामुळे आपल्याला या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
-
दाढीला लवंगाची पावडर वापरून बघावे :-
बऱ्याच लोकांना दाढ किडणे ही समस्या वारंवार उद्भवत असते. तुम्ही जर दाढ किडणे या समस्येपासून जड त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय करून बघावा. आयुर्वेदानुसार लवंग ही फार गुणकारी आहे असे सांगितले आहे.त्याचबरोबर वेगवेगळ्या कामांसाठी देखील या लवंगचा वापर केला जातो. दाढ किडणे या समस्येपासून आराम मिळण्यास आपण लवंगाची पावडर वापरून बघावी. चार ते पाच लवंग घेऊन त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी व तोंडात ज्या ठिकाणी आपली दाढ किडली असेल त्या ठिकाणी ही लवंगाची पावडर लावावी. पाच ते दहा मिनिटे ही पावडर तसेच राहू द्यावी व नंतर गरम कोमट पाण्याने गुळण्या करून घ्यावा किंवा चूळ भरून घ्यावी. असे जर तुम्ही सतत केले तर दाढ किडणे या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. त्यामुळे दाढ किडली या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला हा उपाय फायदेमंद ठरू शकतो.
-
जायफळाच्या तेलाचा वापर करून बघावा :
जायफळ हे आपल्या प्रत्येकालाच माहितीच असेल जायफळ हे सुद्धा अनेक समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत करते. त्याचबरोबर जायफळ देखील विविध पदार्थांमध्ये विविध कामांसाठी वापरले जाते. तुम्हाला दाढ किडणे ही समस्या जर निर्माण झाली असेल तर तुम्ही जायफळाच्या तेलाचा वापर करून बघावा. थोडेसे जायफळाचे तेल घेऊन कापसाचा छोटासा तुकडा घेऊन तो जायफळाच्या तेलामध्ये बुडवावा व ज्या ठिकाणी तुमची दाड किडली असेल त्या ठिकाणी हा कापसाचा तुकडा ठेवावा. पंधरा ते वीस मिनिटं नंतर दाढी वर ठेवलेला कापूस काढून घेऊन गरम पाण्याने गुळण्या करून घ्यावा. असे जर तुम्ही सतत थोडे दिवस केले तर दाढ किडणे या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की दाड किडणे या समस्येची कारणे कोण कोणते आहेत? त्याचबरोबर दाढ किडणे या समस्येवर आपण कोण कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !