आपल्या शरीराला आवश्यक असणारे विविध पोषकतत्वे आपण ही विविध फळांच्या माध्यमातून घेत असतो.अनेकदा आपण ऐकले असेलच की जर, आपण रोज वेगवेगळी फळे खाल्ली तर त्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे विटामिन्स व ऊर्जा मिळते. जी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक असते. वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या फळांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला याचे अधिकच फायदे होऊ शकतात. डाळिंबाच्या सालीचा वापर हा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे.
जर आपण फळांचे सेवन केले, तर आपल्या शरीराला नक्कीच वेगवेगळे फायदे होऊ शकतात.फळे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यासाठी मदत होऊ शकते. या सर्वांमध्ये सर्वात उत्तम फळ म्हणजे डाळिंब आहे. डाळिंब हे आपल्या प्रत्येकालाच माहिती असेल. डाळिंब हे फळ खाण्यास खूपच चविष्ट लागते. डाळिंब हे फळ आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये बाजारात सहजपणे उपलब्ध होते. या सहजपणे उपलब्ध असणाऱ्या डाळिंबाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.
डाळींब या फळाची चव थोडीशी गोड व तुरट असते. डाळिंब खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक भरपूर फायदे होऊ शकतात. व त्याच बरोबर आपण या अशा डाळिंबाच्या साल याचे देखील वापर करून आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात. बऱ्याच वेळा डॉक्टर देखील डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीराला हृदयविकारापासून होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यास डाळिंब आपल्याला मदत करू शकते.अनेक लोकांना या डाळिंब या फळांचे विविध वैशिष्ट्य माहिती नसतात. पण त्याच प्रमाणे बऱ्याच लोकांना या डाळिंबाच्या सालीचा वापर केल्यामुळे आपल्या कोणकोणते फायदे होतात ते माहीत नसते. व त्याच बरोबर या डाळिंबाच्या सालांची कोण कोणती विविध गुणकारी असे वैशिष्ट आहे हे देखील माहिती नसते.
त्यामुळे बर्याच वेळा ते डाळिंब यांच्या सालीचा वापर करणे टाळत असतात. पण याच डाळींबाचे वैशिष्ट्य म्हणजे या डाळिंबाच्या सालाचे देखील आपण वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे वेगवेगळे फायदे होऊ शकतात. ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे हे एक उत्तम फळ मानले जाऊ शकते. बहुगुणकारी डाळिंबाच्या फळाचे सेवन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपण या डाळिंबाच्या साल याचे देखील सेवन करणे किंवा वापर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला याचे बरेच विविध फायदे होऊ शकतात.
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की डाळिंब या फळाच्या सालाचे वापर केल्यामुळे आपण कोण कोणते विविध उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या शरीराला निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकेल त्याच बरोबर असे वेगवेगळे फायदे आपल्याला होऊ शकतील ? चला तर मग बघूया !
Table of Contents
डाळिंबाच्या सालीचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला विविध फायदे :
डाळिंबाच्या सालीचा वापर हा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी व उपायकारक आहे हे खाली नमूद केलेल्या मुद्द्यांमध्ये बघूया.
-
केस गळती व त्याचबरोबर केसांशी निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते :
बऱ्याच लोकांना डाळिंब या फळाच्या सालीचा वापर केल्यामुळे, आपल्या शरीराला कोणकोणते बहुमूल्य फायदे होऊ शकतात हे माहिती नसल्यामुळे ते डाळिंबाची साल फेकून देतात किंवा त्याचा वापर करत नाही. पण आपण याच डाळिंबाच्या सालांचा वापर करून आपल्या शरीराशी निगडित वेगवेगळे समस्यांपासून आराम मिळू शकतो. व त्याचबरोबर आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला या डाळिंबाचा सालांचा उपयोग व मदत देखील मिळू शकते. असे म्हटले जाते की स्त्रियांचे सौंदर्य आहे त्यांच्या केसांवर अवलंबून असते. अनेक स्त्रियांना आपले केस हे रेशमी व मुलायम असावे असे वाटत असते, ज्यामुळे ते विविध उपाय देखील करून बघतात.
पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही व त्याचबरोबर आपल्या केसांना देखील यात विविध नुकसान होऊ शकते. ज्यामुळे बऱ्याच महिलांना केस गळती होणे किंवा केसांमध्ये कोंडा निर्माण होणे अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येमुळे त्यांच्या केसांमध्ये मध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात. व या समस्या दूर करण्यासाठी येथे विविध उपाय करत असतात पण त्याचा काही पुरेशा प्रमाणात फरक पडत नाही. पण जर तुम्ही केस गळती या समस्येवर उपाय शोधत असाल तर तुम्ही डाळिंबाच्या सालाचे वापर करून बघा.
डाळिंबाच्या सालामध्ये उपलब्ध असणारे विविध घटकांमुळे मुळे केस गळती होऊ नये व त्याचबरोबर अशा विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. सूर्यप्रकाशात सुकवलेल्या डाळिंबाच्या सालाचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. या मध्ये थोडेसे तेल टाकून हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी चांगले लावावे. आपल्या केसांना थोडे मसाज करावी व नंतर स्वच्छ पाण्याने केस आपण धुऊन घ्यावी. जर तुम्ही असे पाच ते दहा दिवस केले, तर केस गळती होणे या समस्येपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे डाळिंबाच्या सालाचे वापर केल्यामुळे आपल्याला असे विविध उपाय करता येऊ शकतात.
-
आपल्या पोटाशी निगडित विविध समस्यांपासून आराम मिळण्यास आपल्या मदत मिळू शकते :
बऱ्याच लोकांना त्यांच्या पोटाशी निगडित वेगळ्या समस्या निर्माण होत असतात. बऱ्याच वेळा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध कामे करत असतो. ही कामे करत असताना बऱ्याच वेळा अशी ही वेगवेगळी कामे करताना आपल्या शरीराला कडे आपले बराच वेळ दुर्लक्ष होते. ज्यामुळे सतत अवेळी जेवण होणे किंवा अपचन होणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. बरेच लोक त्यांच्या पोटाशी निगडित विविध समस्या निर्माण झाल्यामुळे खूप चिंतेत असतात. त्याचबरोबर ते अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी विविध घरगुती उपाय देखील वापर करण्याचा बराच वेळा प्रयत्न करतात. व त्याचा ते उपाय देखील करतात पण त्याचा काही मोठ्या प्रमाणात उपयोग होत नाही.
जर तुम्हाला देखील पोटाशी पण त्याच बरोबर आपल्या पचन क्रिया याच्याशी निगडित वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतील. तर अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण या डाळिंबाच्या सालांचा वापर करून बघावा. डाळिंबाच्या साल यांच्यामध्ये उपलब्ध असणारे विविध पोषक तत्व आपल्या शरीराला विविध फायदे देऊ शकतात. त्याचबरोबर आपली शरीराची पचनक्रिया देखील सुधारण्यास हे डाळिंबाचे साल आपल्याला मदत करु शकतात. त्याचबरोबर आपल्या पोटाशी निगडित जर आपल्या विविध समस्या निर्माण होतील त्याच्या समस्या यांच्या पासून आपल्याला देखील हे डाळिंबाची साल आराम मिळण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आपण या डाळिंबांच्या साल यांचा उपयोग अथवा वापर करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारे बहुमूल्य फायदे होऊ शकतात.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले ची डाळिंबाच्या सालाचे वापर केल्यामुळे आपण कोण कोणते विविध उपाय करू शकतो व हे उपाय केल्याने आपल्याला कोण कोणते फायदे होऊ शकतात ज्यामुळे आपले शरीर हे निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !