फणस खाल्यावर काय खाऊ नये ? Fanas khalyanantar ky khau naye

0
1831
फणस खाल्यावर काय खाऊ नये ?
फणस खाल्यावर काय खाऊ नये ?

नमस्कार, मित्रांनो, बाजारपेठ मध्ये तुम्ही कधी गेले असाल, तर तिथे वेगवेगळ्या भाज्या बघतात. त्यामध्ये फणस असते. फणसाची भाजी खायला अगदी चविष्ट आणि रुचकर लागते. तसेच फणस मधील गर हा गोडसर असतो. कच्च्या फणसाची भाजी ही केली जाते.  तसेच फणस पिकल्यावर त्याचा स्वाद निराळाच असतो. फनस खाल्ल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात. फणस मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन, जीवनसत्वे, विटामिन यांचे गुणधर्म असल्यामुळे, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच फणस खाल्ल्यामुळे, आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.फणस खाल्यावर काय खाऊ नये ? त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये फणस हा खायला हवे. तसेच फणसापासून तुम्ही भाजी, पराठे, फणसापासून जॅम, फणसाची पोळी, तसेच काही फनस पासून लोणचे, तसेच फणस ची टेस्ट घालून वेफर सुद्धा बनवले जातात. त्यामुळे फणस पासून आपले वेगवेगळे पदार्थ खाऊ शकतो. तर मित्रांनो फणस कशा बरोबर खावे, हे आपल्याला माहिती नसते. फणस त्याच्या विरूद्ध पदार्थांसोबत खाल्ले, तर आपल्याला शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. तर आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की फणस सोबत काय खावे? व काय खाऊ नये? चला तर मग जाणून घेऊयात. फणस खाल्यावर काय खाऊ नये ?

फणस सोबत काय खाऊ नये? Fanas khatanna ky khau naye :

मित्रांनो फणसा सोबत काय खाऊ नये, हे अनेकांना माहिती नसते, चला तर मग जाणून घेऊयात, की त्या सोबत काय खाऊ नये? 

वाचा  नारळाचे दूध त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी

फणस सोबत पपई खाऊ नका : Fanas khatana papai khau naye:

मित्रांनो,  आपल्याला सगळे फ्रुट्स एकत्र करून खायला आवडतात. पण फणस सोबत पपईचा खाणे सहसा करून टाळावेत. कारण फणस मधील गुणधर्म आणि पपई ते गुणधर्मांमुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची संभावना असते. तसेच दोघे एकत्र करून खाल्ल्यामुळे, आपल्या शरीरात सूज ही येऊ शकते. 

फणस सोबत पानसुपारी खाऊ नका ; Fanas khalya nantr panipuri khau naye:

बऱ्याच वेळेला काहीजणांना नागवेकर चे पान, सुपारी खाण्याची सवय असते. पण ती फणसा सोबत खाऊ नये. कारण फणससोबत पान सुपारी खाल्ल्याने, ती तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कारण फणसा सोबत पानसुपारी खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. 

फणस सोबत दूध पिऊ नका : Fanas khatanna dudh piu naka:

आपल्याला फ्रुट सोबत दूध खाणे आवडते, पण फ्रुट मध्ये फणस सोबत दूध पिऊ नका. कारण फणस आणि दुधाचे कॉम्बिनेशन वेगळे ठरते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर व अंगावर पांढरे डाग पडतात. त्याला एक प्रकारे सोरायसिस असेही म्हणतात. त्यामध्ये अंगावर पांढरे डाग व खाज येण्याची समस्या होते. 

फणस सोबत भेंडीची भाजी कधी खाऊ नका:Fanas Sobat bhendi chi bhaji khau naye:

हो,  फणसा सोबत भेंडीची भाजी खाऊ नका. यांचं कॉम्बिनेशन विरूद्ध आहे. फणस सोबत भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे, तुमच्या पोटात विष तयार होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला पोटात दुखणे, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. 

फणस खाल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे? Fanas khanya mule honare fayde :

मित्रांनो, वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला फणस सोबत काय खाऊ नये, ते सांगितलेले आहेतच. आता आपण फणस खाल्ल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. ते जाणून घेऊयात! 

  • पिकलेल्या रसदार फणस खाल्ल्यामुळे, तुमचे पचनाची संबंधित तक्रारी दूर होतात. 
  • तसेच फणसाची भाजी खाल्ल्याने दमा या आजारावर आराम मिळतो. 
  • जर तुमच्या सारखे सारखे तोंडात असेल, तर अशा वेळी तुम्ही फनस च्या झाडाची पाने कच्ची चावून थुंकावे, त्यामुळे तोंडातील जखम लवकर बऱ्या होतात. 
  • उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी फणसाची भाजी खाल्ल्यास, किंवा पिकलेले फणस खाल्ल्यावर त्यांना आराम मिळतो. 
  • मधुमेही लोकांना ही फनस खाल्ल्याने फायद्याचे ठरते. 
  • फणस खाल्ल्यास तुमचे वजन कमी होते. 
  • तसेच फणस खाल्ल्याने, तुम्हाला डोळ्यांचे त्रास कमी होतात. 
  • फणस खाल्ल्याने तुम्हाला अल्सरचा त्रास असेल, तर तो कमी होण्यास मदत मिळते. 
  • फणस खाल्याने तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. 
  • तसेच फणस खाल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य ही सुरळीत राहते. 
  • फनस खाल्ल्याने तुमची हाडे व मसल्स मजबूत बनतात. 
वाचा  स्वप्नात फेविकॉल दिसणे शुभ की अशुभ

 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सोबत काय खाऊ नयेत, ते सांगितले आहेतच. तसेच फणस पासूनच तुमच्या शरीराला होणारे काही फायदेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती मध्ये, तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here