गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

0
724
गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार
गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

नमस्कार, आज आपण गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व या समस्येवर वेगवेगळे घरगुती उपचार याबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक स्त्रीला आपण आहे आई व्हावे असे वाटत असते किंवा तिचे एक स्वप्न असतं. बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म हा मानला जातो. आपलं बाळ जन्माला येईपर्यंत संपूर्ण कालावधी एक स्त्री आपल्या बाळाची नेहमीच काळजी घेत असते. मग बऱ्याच वेळेस गर्भावस्थेत तिला वेगवेगळ्या गोष्टींना सामना देखील करावा लागू शकतो. त्याचबरोबर तिला गर्भावस्थेत विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना विविध समस्या निर्माण होतात. जर आपण या समस्यांकडे त्यांनी या वेळेस लक्ष दिले नाही तर भविष्यात बाळाला त्याचबरोबर आईला देखील दोघांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भाधारणे दरम्यान स्त्रीला जर कुठली समस्या निर्माण होत असेल तर आपण त्याच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना रक्तस्त्रव होणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात.

बऱ्याच स्त्रियांना गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे ही समस्या निर्माण होत असते. मुख्य म्हणजे त्यांना पहिले तीन ते चार महिन्यातच अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपण गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना रक्तस्त्राव होणे या समस्येवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण या समस्येवर उपचार केले पाहिजे. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपल्याला या समस्या पासून आराम मिळण्यास लवकरात लवकर मदत होऊ शकते.

बऱ्याच स्त्रिया त्यांच्या गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे थांबण्यासाठी विविध पेन किलर चा वापर करतात. पण जर तुम्ही योग्य मार्गदर्शन न घेता विविध गोळ्यांचे सेवन करत असाल तर याचा परिणाम आपल्या बाळावर देखील होऊ शकतो. त्याच बरोबर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपल्या बाळाला यामुळे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे आपण गर्भाधारणे दरम्यान कोणत्याही गोळीचे सेवन करताना योग्य सल्ला घेऊन सेवन करणे गरजेचे आहे.

वाचा  छातीत धडधडणे घरगुती उपाय

प्रत्येक समस्या ची विविध कारणे असतात. ज्यामुळे ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळे गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना रक्तस्त्राव होणे या समस्येची देखील वेगवेगळी कारणे आहेत की कारणे आपण जाणून घेणे गरजेचे आहे. कारण की जर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचे योग्य कारण माहिती असेल तर आपल्याला त्या समस्येवर वेळीच चांगले उपचार करण्यास आपल्याला मदत होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना रक्तस्त्राव होणे या समस्येची वेगवेगळी कारणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की, गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत व या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो ? चला तर मग बघूया !

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे :-

  • हार्मोन्स मध्ये वेगवेगळे बदल होणे :-

बऱ्याच स्त्रियांना गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे ही समस्या वारंवार निर्माण होत असते. गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांना रक्तस्त्राव होणे या समस्येची वेगवेगळी कारणे आहेत. त्यामधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये झालेले वेगवेगळे बदल. गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये वेगवेगळे सतत बदल घडत होत असतात.

त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो स्त्रियांच्या शरीरात सतत होणाऱ्या या हार्मोन्सच्या बदलामुळे आपल्याला रक्तस्त्राव होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हे हार्मोन्स गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडवत असतात ज्यामुळे अवेळी मासिक पाळी येणे किंवा मग सतत रक्तस्त्राव होणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भाधारणे दरम्यान व स्त्रियांना रक्तस्त्राव होणे या समस्येचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

  • गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांचे ब्लडप्रेशर वाढणे :-

गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे त्यांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण की गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स हे सतत बदलत असतात ज्यामुळे त्या स्त्रियांच्या शरीरावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. सतत होणाऱ्या या हार्मोन्सच्या बदलामुळे गर्भवती स्त्रियांची ब्लड प्रेशर हे देखील कधीकधी जास्त प्रमाणात वाढते, ज्यामुळे त्यांना गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांचे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे देखील त्यांना रक्तस्त्राव निर्माण होऊ शकते.

वाचा  खुश कसे राहावे.

कारण की शरीरात होणाऱ्या या वेगवेगळ्या बदलांमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण हे कमी किंवा जास्त होत असते. ज्यामुळे गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरातील ब्लड प्रेशर कधी वाढणे तर कधी कमी होणे अशा समस्या आपल्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भाधारणे दरम्यान स्त्रियांचे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे देखील गर्भाधारणे दरम्यान स्त्रीयांना रक्तस्त्राव होणे अशा वेगवेगळ्या समस्या त्यांना निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे देखील अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्यामागे याचे एक मुख्य कारण असू शकते.

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध घरगुती उपाय :-

  • साजूक तुपाचे पाणी हे पिऊन बघावे :-

तुम्हाला सुद्धा गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे  ही समस्या जर वारंवार उद्भवत असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करून बघावा. साजूक तूप हे आपल्या प्राचीन काळापासून वेगवेगळ्या गोष्टीसाठी किंवा समस्या दूर करण्यासाठी वापरत आलेले आहे. साजूक तुपामध्ये उपलब्ध असल्यामुळे या घटकांमुळे कोणतीही समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे हा घरगुती उपाय तुम्ही करून बघावा रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे गरम पाण्यामध्ये साजूक तूप टाकून ते चांगले ढवळून घ्यावे व नंतर हे पाणी प्यावे असे जर तुम्ही 15 ते 20 दिवस केले तर तुम्हाला गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे ही समस्या कमी झालेली किंवा या समस्येपासून तुम्हाला आराम केलेला दिसून येऊ शकतो. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण फायदा आपल्याला साजूक तुपामुळे होऊ शकतो.

  • मुळ्याचे रसाचे सेवन करून बघावे :-

आपण अनेक वेळा बघितले असेल की मुळा हा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, असे डॉक्टर देखील आपल्याला सुचवत असतात. मूळ यामध्ये उपलब्ध असताना वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्या शरीराला त्याचे वेगळे फायदे होतात. त्याच बरोबर आपल्याला कोणताही आजार असेल किंवा कुठलीही समस्या उद्भवत असतात. पण जर तुम्ही मुळा खाल्ला तर त्यामुळे या समस्येपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे मुळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.

वाचा  बाळ गुटगुटीत होण्यासाठी

जर तुम्हाला सुद्धा सतत गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे  ही समस्या वारंवार होत असेल तर तुम्ही मुळ्याचा रसाचे सेवन करावे. मुळ्याचा रस तयार करून घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे व हे मिश्रण एकत्रित करून दिवसातून दोन वेळा या रसा चे सेवन करावे. असे जर तुम्ही पाच ते दहा दिवस केले तर गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे  ही समस्या दूर झालेली किंवा या समस्येपासून आराम मिळालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की गर्भाधारणे दरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्या निर्माण होण्यामागे त्याची कोणकोण विविध कारणे आहेत व अशा समस्यांपासून आराम यासाठी आपण कोणत्या उपायांचा वापर करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here