कास्य थाळी यंत्र ने मसाज करण्याचे फायदे

0
2258
कास्य थाळी यंत्र ने मसाज करण्याचे फायदे
कास्य थाळी यंत्र ने मसाज करण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कास्य थाळी यंत्र ने मसाज करण्याचे फायदे याबद्दलची माहिती. कामाच्या अति व्यापामुळे, धकाधकीचे जीवन यामुळे, आपण आपल्या शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु, जर आपल्या शरीराचे आरोग्य चांगले असेल, तर आपण कुठलेही काम हे सहज रित्या करू शकतो. म्हणून आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण नेहमीच आहार यामध्ये संपूर्ण पोषक तत्वांचा, पोषक घटकांचा, विटामिन्स, प्रोटिन्स या घटकांचा समावेश असणारा आहार हा हमखास घेतला पाहिजे. आहारामध्ये आवश्यक असणारे पोषक तत्वे विटामिन्स प्रोटिन्स मिळत राहिले तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील चांगल्या प्रकारे वाढू लागते.

जेणेकरून, आपण कुठल्याही प्रकारचा आजार अथवा संसर्गजन्य आजार या पासून दूर राहू शकतो. बऱ्याच जणांना शरीरामध्ये उष्णता वाढण्याची समस्या देखील येत असते. जर आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण हे जास्त असेल तर अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. शरीर म्हटले तर शरीराला अनेक व्याधी जडतात. जर आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेत असू व्यायाम करत असून आहारामध्ये योग्य घटकांचा समावेश करत असू तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. प्रत्येकाला काही ना काही समस्या येत असते कुणाला डोळ्या बद्दल समस्येत असते तर कुणाला शरीराच्या त्वचेच्या संदर्भात समस्या येत असतात. तर अशा समस्यांसाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय देखील करू शकतो. आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे देखील आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात.

जर तुम्हाला तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करायचे असेल तर तुम्ही कास्य थाळी यंत्र याचा उपयोग करू शकतात. आयुर्वेदामध्ये का संथाली यंत्रणा खूप महत्त्व दिले जाते. बऱ्याच जणांना पाया संदर्भातील समस्या येत असतात. पायातील उष्णता तसेच पायांचा  थकवा जाण्यासाठी देखील आपण कास्य थाळी यंत्र याचा वापर करू शकतो. कास्य थाळी यंत्राच्या उपयोगाने आपला अजून कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण यंत्राने मसाज करण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कसे थाळी यंत्राने मसाज करण्याचे फायदे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  शास्त्रीय संगीत ऐकण्याचे फायदे

कास्य थाळी यंत्र ने मसाज करण्याचे फायदे :-

आपल्याला आपल्या शरीरात संदर्भात प्रकारच्या समस्या येत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे देखील आपला त्रास होण्याची शक्यता असते तर काही जणांना डोळ्यांत संदर्भात देखील समस्या येत असतात. दिवसभरातील कामाचा अति लोड ताण तणाव मानसिक टेन्शन यामुळे आपल्याला पुरेशी झोप घेता येत नाही त्यामुळे पुरेशी झोप झाल्याने यामुळे देखील त्रास होत असतो. यालाच आपण निद्रानाश असे देखील म्हणू शकतो. तरी या सर्वांसाठी आपण कास्य थाळी यंत्र हा आयुर्वेदिक उपचार करू शकतो. जर आपण असता यंत्राने मसाज करत असाल तर अनेक प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात तर ते कोणते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 • उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्या शरीराचे तापमान वाढत असते. शिवाय, अंगातील उष्णताही वाढत असते. तर काहींना उन्हाळा सोडून इतर वेळी देखील शरीरातील उष्णता वाढल्यामुळे  त्रास होत असतो. तुमच्या शरीरातील देखील उष्णता वाढली असेल, तर तुम्ही कासे हाय यंत्राचा यासाठी उपयोग करू शकतात. कसं काय यंत्रानी मसाज केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होत असते.
 • जर तुम्हाला वाताची समस्या असेल तर त्यासाठी देखील कास्या थाळी यंत्राने मसाज केल्याने आराम मिळू शकेल. तसेच, वाताची समस्या ही कमी प्रमाणात होण्यास मदत मिळू शकेल.
 • अनेकदा आपण कुठलेही काम हाती घेतले तर आपल्या लवकर थकवा जाणवत असतो लवकर थकवा येत असतो. जर तुम्ही तसं थाळी यंत्र याने मसाज केली, तर तुमच्या शरीरातील थकवा देखील जाण्यास मदत होत असते.
 • अनेकदा अति कामाचा लोड यामुळे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही.  सात ते आठ तास झोप घेतलं नाही आपल्याला पूर्ण दिवस फ्रेश वाटू शकते. परंतु काहींना झोपेविषयी समस्या निर्माण होत असते म्हणजे त्यांची झोप पूर्ण होत नाही यालाच आपण निद्रानाश असे म्हणू शकतो. म्हणजेच निद्रानाश यासाठी तुम्ही कास्य थाळी यंत्राने मसाज केल्यास तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
 • थकवा आल्यामुळे आपले पाय दुखू लागतात. तर काहीवेळा आपल्या पायांना सूज देखील येत असते. यासाठी देखील तुम्ही कास्य थाळी यंत्राने मसाज करू शकतात. कास्य थाळी यंत्र ने मसाज केल्यामुळे पायांचा थकवा तसेच पायाची सूज देखील जाण्यास मदत होत असते. 
 • अनेकवेळा काहींना सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्‍यता असते. काहीचे पाय दुखू लागतात, गुडघे दुखू लागतात, हात देखील दुखू लागतात. तर काहींना कंबर दुखण्याचा त्रास देखील होत असतो तर यासाठी देखील कास्य थाळी यंत्र ने मसाज केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो शिवाय, हा त्रास देखील कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • पुरेशी झोप न झाल्यामुळे, कामाच्या अति लोडा, मानसिक टेन्शन, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे. या सर्व कारणांमुळे आपल्या डोळ्यांखाली लवकर काय पडत असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडायला लागतात. डोळ्या खालचे काळे वर्तुळे जावेत, यासाठी देखील तुम्ही कास्य थाळी यंत्राने मसाज केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.
 • तसेच कास्य थाळी यंत्र आणि मसाज केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता चे प्रमाण कमी होते शिवाय थंडावा देखील मिळण्यास मदत होत असते.
 • अनेक वेळा आपल्या तळपायांना भेगा पडत असतात. जर आपल्या शहरांमध्ये जास्त उष्णतेचे प्रमाण वाढले असेल तर पायांची जळजळ देखील होऊ लागते. जर तुम्ही का सेट आहे यंत्राने मसाज केली तर तुमच्या तळपायांच्या भेगा जाण्यास मदत होऊ शकते शिवाय पायांची जळजळ देखील नाहीसे होण्यास मदत होऊ शकते. एक प्रकारे आपल्याला आराम मिळण्यास मदत होत असते.
 • आपल्याला काम करण्यासाठी मोबाईलचा,, लॅपटॉपचा, संगणकाचा वापर करावा लागत असतो. तर काही जणांचे तासन्तास काम हे संगणकासमोर बसूनच करावे लागत असते त्यामुळे त्याचा परिणाम हा डोळ्यांवर होताना दिसून येतो. म्हणजेच डोळ्यांविषयीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्याच्या समस्या जाण्यासाठी डोळ्यांना आराम मिळण्यासाठी देखील तुम्ही कासं हाई यंत्राने मसाज केल्यास फायदा होऊ शकतो.
 • बराच वेळ आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या निर्माण होत असते. शिवाय, पिंपल्स या ठिकाणी काळे डाग देखील पडत असतात. अनेक वेळा आपल्याला चेहरा काळवंडणे ही समस्या अधिक येत असते. यासाठी देखील तुम्ही कसे हाय यंत्रणे मसाज केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत होऊ शकते.
 • काहीना पित्ताचा त्रास देखील उद्भवत असतो. अशा वेळेस जर तुम्ही का सहाय्याने मसाज करत असाल तर त्यामुळे तुमच्या पित्ताचा त्रास कमी होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.
 • यंत्राने मसाज केल्यामुळे आपल्या शरीरा मध्ये उत्साह निर्माण होण्यास मदत होऊ शकते. शिवाय, आपल्याला ताजेतवाने देखील वाटू लागते. एक प्रकारे आपल्या शरीराला स्फूर्ती मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकते.
वाचा  हिंग चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तर, वरील प्रमाणे आपण कास्य थाळी यंत्र आणि मसाज केल्यामुळे कोण कोणते फायदे होऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तुम्ही देखील कसे थाळी यंत्राने मसाज नक्कीच करून बघू शकतात. कसं काय येणार आहे मसाज केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तसेच, आपल्या शरीराला एक प्रकारे उत्साहात निर्माण होऊ शकतो व आपल्याला ताजेतवाने देखील वाटू लागते.

तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here