केळी खाण्याचे फायदे व तोटे

0
999
केळी खाण्याचे फायदे व तोटे
केळी खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत केळी खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. आपल्याला आहारातून पोषक घटक पोषक तत्वे विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स मिळावे यासाठी आपण या सर्व घटकांनी युक्त आहार घेतला पाहिजे. जर वरील सर्व घटक आपल्या आहारामधून आपल्याला मिळत असतील, तर आपले शारीरिक आरोग्यही चांगले राहू शकते. शिवाय,आपण नियमित सकाळचा नाश्ता देखील घेतला पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण हे जर आपण व्यवस्थित क्रम ठरवून घेत राहिले, तर आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो.

त्याचप्रमाणे, आपण नियमित व्यायामाचा सराव देखील करणे आवश्यक ठरते. जर आपण व्यवस्थित आपल्या शरीराची काळजी घेत असाल, तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.आपल्या आहारामध्ये फळांचा देखील जास्तीत जास्त समावेश करायला हवा. काहीजणांना त्यांच्या शरीराचे वजन वाढण्याची समस्या येत असते. आपल्या शरीराचे वजन वाढावे, यासाठी ते काहीना काही प्रयत्न करत असतात. मित्रांनो, केळी ही सर्वांनाच माहित असेल. जेव्हा कधी आपल्याला भूक लागली असेल, तर आपण पटकन केळी खाऊन फस्त करत असतो. त्यामुळे, आपली भूक देखील भागत असते. शिवाय, केळी खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. केळी ही तर सर्वांनाच आवडत असते. बरेच जण केळी ही आवडीने खात असतात.

त्याचप्रमाणे, केळी ही वर्षभर आपल्याला मिळू शकते. म्हणजेच, कोणताही ऋतू असो, तर केली आपल्याला हमखास मिळत असते. शिवाय, आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी केळीचे सेवन देखील आपण करू शकतो. केळी लहान मुलांना देखील आवडत असते. बरेच लहान मुले केळी हे आवडीने खात असतात. केळी खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तर मित्रांनो, आज आपण केळी खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग केळी खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

 केळी खाण्याचे फायदे कोणते ?

आपल्याला जर भूक लागलेली असेल, तर चटकन आपण केळी खाऊन तिला फस्त करत असतो. त्यामुळे आपल्याला केली खाण्याचा आनंद देखील घेता येतो. शिवाय, आपली भक्त देखील भागात असते. मित्रांनो, केली खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. तर ते कोणते आपण या बद्दल खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

  • केळीचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे पोषक घटक, पोषक तत्व आपल्याला केळीचे सेवनाने मिळत असतात. शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्त्वे, पोषक घटक मिळाले, तर आपल्या शरीराचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
  • केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील मास पेशी ज्या असतात. त्या मजबूत होण्यास मदत होत असते. शिवाय केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक घटक मिळण्यास मदत होत असते.
  • अनेक लोकांना कुठलेही काम करायचे असेल तर लवकर थकवा येत असत. थकवा आल्यामुळे आपला काम करण्याची इच्छा उरत नाही. जर तुम्ही केळीचे सेवन केले तर केळीच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील थकवा लवकर निघून जातो. शिवाय, तुम्ही कुठलेही काम हाती घेतले असेल, तर ते उत्साहाने करू शकतात. म्हणजेच, केळीच्या सेवनामुळे एक प्रकारे स्फूर्ती आपल्या शरीराला मिळण्यास मदत होत असते.
  • केळीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा हा चांगल्या रीतीने चालू राहतो. शिवाय, केळी मध्ये कॅल्शियम चे प्रमाण देखिल चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे, आपण जर केळीचे सेवन करत असाल, तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  • अनेक लोकांना बीपी संबंधित त्रास होत असतो. तर काहींचा बीपी हा जास्त वाढत असतो. जर तुम्हाला देखील बीपी चा त्रास होत असेल, तर तुम्ही नक्कीच केळीचे सेवन करायला हवे. जेणेकरून, तर बीपीचा त्रास कमी होऊ शकतो. शिवाय, बीपी सारखी समस्या यासाठी के जे सेवन केल्यामुळे नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
  • केळी चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. केळी खाल्ल्यामुळे दोन प्रकारचा फायदा आपल्याला होऊ शकतो. एक तर म्हणजे आपल्या शरीराचे वजन जर कमी असेल, तर ते वाढण्यास मदत होत असते आणि दुसरा म्हणजे जर आपल्या शरीराचे वजन हे जास्त असेल तर ते कमी होण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  • लहान मुलांना तर केळी आवर्जून खायला द्यायला हवी. कारण केळीचे सेवन केल्यामुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास देखील होण्यास मदत होत असते. शिवाय मुलांची बुद्धिमत्ता देखील चांगली राहण्यास मदत होऊ शकते. तसेच मुलांची स्मरणशक्ती देखील चांगले राहण्यास मदत होत असते.
  • जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल किंवा खाल्लेल्या अन्नाचे लवकर पचन होत असेल म्हणजेच, पचन क्रिया बिघडल्यास तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या येऊ शकते. तसेच, पोट साफ न झाल्यामुळे पोट दुखी देखील होऊ शकते. जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल, तर यासाठी तुम्ही केळीचे सेवन करणे आवश्यक ठरते. केळीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या देखील जाण्यास मदत होऊ शकते.
  • केळीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांना एक प्रकारे बळकटी मिळण्यास मदत होत असते. म्हणजेच आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते केळीमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम चे व लोहाचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे, त्याचा आपल्या शरीराला अनेक प्रकारचा फायदा होण्यास मदत होऊ शकते.
  • केळीचे सेवन केल्यामुळे आपल्याला त्या मधून विटामिन्स मिळत असतात. म्हणजेच केळीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता देखील भरून निघण्यास मदत होऊ शकते. केळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता भासणार नाही. शिवाय, आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
  • केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण देखील चांगल्या प्रमाणात असते आणि जर केळी खाल्ल्यामुळे आपल्या पोटॅशियम मिळत राहिले, तर आपल्या पायांच्या संबंधित समस्या देखील निर्माण होत नाही. ज्यांना पायात गोळे आल्यासारखे वाटत असते, पायांना थकवा येत असतो तर अशा वेळेस तुम्ही जर केळी खाल्ली तर तुम्हाला यामुळे मदत होऊ शकते. एक प्रकारे तुमच्या पाया संबंधीच्या समस्या देखील दूर होऊ शकतात.
वाचा  खारीक खाण्याचे फायदे

तर मित्रांनो, केळी खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होण्यास मदत होत असते. बऱ्याच लोकांना अपचनाचा त्रास होत असेल तर त्यांनी हमखास केली खायला हवी जेणेकरून त्यांचे पोट साफ देखील होण्यास मदत होऊ शकते.

केळी खाण्याचे होणारे तोटे :-

आपल्या निसर्गातील एक नियमच आहे,की कोणताही पदार्थ आपण जर मर्यादित खाल्ला प्रमाणात खाल्ला तर त्याचा आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो परंतु जर आपण त्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केले तर त्याच्या आपल्याला नुकसान देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे, केळी ही आपण खाल्ल्यामुळे आणि प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात परंतु केळी ही अति प्रमाणात देखील खाऊ नये, नाहीतर यामुळे आपल्या शरीराला तोटा होऊ शकतो.

  • केळी खाणे आपल्या शरीरासाठी तर उत्तम दायक ठरत असते. परंतु, दिवसातून आपण एक किंवा दोनच केळीचे सेवन करायला हवे. जर एका दिवसातून आपण दोन केळी च्या वर जास्त ची केळी खाल्ली, तर त्यामुळे आपल्याला पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.
  • आपण केळी खाण्याच्या वेळा देखील पाहायला पाहिजे. दिवसभरातून तुम्ही केव्हाही केळी खाऊ शकतात परंतु संध्याकाळनंतर म्हणजेच, रात्रीच्या वेळी केळी खाणे शक्यतो तुम्ही टाळायला हवे. कारण, संध्याकाळच्या वेळी जर केळ खाल्ले तर तुम्हाला छातीमध्ये कफ जमण्याचा त्रास होऊ शकतो.
  • केळी खाण्याचे आधी अथवा केळी खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी पिणे शक्यतो टाळायला हवे जर असे केले, तर त्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची समस्या येऊ शकते शिवाय खोकला देखील लागू शकतो.
  • जर तुमच्या शरीराचे जास्तीत जास्त वजन वाढलेले असेल, तर मात्र अशा वेळेस तुम्ही केळी खाणे शक्यतो टाळायला हवेत.
  • जे तुम्हाला खोकला लागलेला असेल सर्दी झालेली असेल तरी अशा वेळेस तुम्ही केळी खाण्याचे टाळायला हवे.
  • ज्या लोकांना डायबिटीस सारखे समस्या असेल तर अशा लोकांनी देखील केळीचे सेवन करू नये कारण यामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते शिवाय त्यांची साखर देखील वाढण्याची समस्या येऊ शकते.
  • बऱ्याच लोकांना दुधामध्ये केळी खाण्याची आवड असते. यालाच आपण शिकरण खाणे असे म्हणू शकतो. आणि दूध केळी हे आपण उपवासाला तर हमखास खात असतो. परंतु दुधामध्ये केळी मिक्स करून खाल्ल्यामुळे हा एक विरुद्ध आहार मानला जातो आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्याची एक प्रकारे ॲलर्जी देखील होऊ शकते.
  • काही लोकांना सकाळी उठल्यावर उपाशीपोटी केळी खाण्याची सवय असते. केळी खाणे तर आपल्या शरीरासाठी चांगले ठरते परंतु जर आपण काहीही न खाता म्हणजे आपले पोट रिकामे असताना केळीचे सेवन केले तर यामुळे आपला पोटासंबंधी चा त्रास होऊ शकतो म्हणजेच पोटामध्ये गॅस होण्याची शक्यता असते. आणि रिकाम्या पोटी आपण जर केळी खाल्ली तर आपल्याला पोटदुखीचे समस्या देखील येऊ शकते.
  • लहान मुलांना जर सर्दी खोकला झालेला असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांना अजिबात केक खाऊ देऊ नका नाहीतर त्यांची सर्दी वाढण्याची शक्यता असते. शिवाय सर्दी खोकला देखील लवकर जाऊ शकत नाही म्हणून अशा वेळेस तुम्ही लहान मुलांना केळी देणे टाळायला हवे.
  • केळी हे तुम्ही नैसर्गिकरीत्या पिकलेली खावी. जर केमिकलचा मारा करून पिकलेली केळी खाल्ली, तर त्यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते.
वाचा  मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

मित्रांनो, केळी खाणे आपल्या शरीरासाठी चांगले ठरते. परंतु, केळी खाण्याचे योग्य वेळा देखील आपण पाळल्या पाहिजेत. रात्रीच्या वेळी शक्यतो आपण केले खाणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला आधीच सर्दी-खोकला झाला असेल तर अशा वेळेस मात्र तुम्ही केळी खाणे शक्य करायला हवे नाहीतर यामुळे तुमच्या सर्दी-खोकला अजून वाढण्याची शक्यता असते शिवाय छातीमध्ये देखील जास्तीचा कफ जमू शकतो.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here