पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

0
1695
पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय
पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय

बऱ्याच वेळा आपल्या आपल्या शरीराकडे भरपूर वेळा दुर्लक्ष होत असते या सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे आपल्या सेवेला विविध समस्या निर्माण होऊ शकतात किंवा विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आपण जर आपल्या शरीराकडे लक्ष दिले नाही तू बसत असून वेगवेगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात आपल्या शरीराला याचे अजून नुकसान होऊ शकते त्यामुळे आपण वेगवेगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा खूप लोकांना त्यांच्या पायावर पुरळ येणे ही समस्या त्यांना निर्माण होत असते. पायावर पूरळ आल्यामुळे त्यांना सतत त्या ठिकाणी खाज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

पाय हे आपल्या शरीरातील एक अविभाज्य असा भाग किंवा अवयव आहे. या पायाच्या मदतीमुळे आपण चालू शकतो त्याच बरोबर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या पायांमुळे आपल्याला मदत मिळू शकते. आपल्या जीवनात पाय हे खूप महत्त्वाचे काम करत असतात पण जर या पायांना वेगळ्या समस्या निर्माण झाल्या तर आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पायावर पुरळ येणे ही समस्या जर निर्माण झाली असेल तर या समस्या निर्माण होणे यामागे काही विविध कारणे देखील असतील. प्रत्येक समस्याही निर्माण होण्यामागे त्याचे काही विविध कारणे असतात. ही कारणे जर आपण जाणून घेतली तर अशा वेगवेगळ्या निर्माण झालेल्या समस्यांवर आपण वेळीच योग्य उपचार करून या समस्यांवर मात करू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येक समस्या ची वेगवेगळी कारणे जाणून घेणे गरजेचे असते त्याचबरोबर अशा समस्यांचे आपण लक्षणे देखील जाणून घेणे गरजेचे असते.

पायाला पुरळ निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी सतत खाज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपण सतत त्याठिकाणी खाजत राहिल्यामुळे आपल्या त्वचेला देखील त्याचे परिणाम होऊ शकतात. आपली त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते. जर आपण सतत पायल खाजले जर आपल्या त्वचेला देखील त्याचे वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. त्यामुळे आपण अशा समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

वाचा  चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

तर मित्रांनो,आज आपण बघणार आहोत  की पायाला पुरळ येणे या समस्या ची कोणकोणते वेगवेगळे लक्षणे आहेत व त्याचबरोबर या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती उपाय यांचा वापर करू शकतो? चला तर मग बघुया !

पायावर पुरळ येणे या समस्या चे विविध लक्षणे :-

  • पायाला जास्तीत जास्त खाज सुटणे :-

पायावर पुरळ येणे या समस्या ची आपण विविध लक्षणे देखील जाणून घेणे गरजेचे असते. ही विविध लक्षणे जाणून घेतल्यामुळे आपल्याला अशा समस्यांवर वेळीच वेगवेगळे उपचार करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. पायाला जास्तीत जास्त खाज येणे हे देखील पायावर पुरळ येणे या समस्येचे एक मुख्य लक्ष असू शकते. बऱ्याच वेळा आपल्याला असणाऱ्या विविध ऍलर्जीमुळे देखील आपल्या पायाला पुरळ येणे,अशा समस्या निर्माण होऊ शकतात. पायाला ज्या ठिकाणी निर्माण होणार असेल त्या ठिकाणी आपल्याला अतिप्रमाणात खाज निर्माण होते. जर तुमच्या देखील पाहायला जास्तीत जास्त प्रमाणात खाज निर्माण होत असेल तर त्यावर पुरळ येणे या समस्येचे हे एक मुख्य लक्षण असू शकते. त्यामुळे अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष न करता याच्यावर वेगवेगळे उपचार केले पाहिजे.

  • पाय लाल होणे :-

पायाला पुरळ निर्माण होणे या समस्येचे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पायावर पुरळ येणे या समस्या ची विविध लक्षणे जाणून घ्यायचे असेल तर पाय लाल होणे हेदेखील पूर येण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आपला काही जर सतत लाल होत असेल तर आपण वेळीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे कारण की जर आपला पाय सतत लाल होत असेल, आपण या गोष्टीकडे सतत दुर्लक्ष केले तर पायावर पुरळ निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

वाचा  पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय काय आहेत जाणून घेऊया

पायावर निर्माण झालेले पुरळ घालवण्यासाठी विविध घरगुती उपाय :-

मित्रांनो जर तुम्हाला देखील वरीलप्रमाणे पाहायला कोरा निर्माण होणे ही समस्या निर्माण होत असेल, तर आपण या समस्येवर खालील प्रमाणे वेगवेगळे घरगुती उपचार करू शकतो.

  • कोरफडीचे जेल लावा :-

कोरफडीचे हे देखील आपल्या आयुर्वेदानुसार खूप गुणकारी व उपयुक्त आहे असे म्हटले आहे. कोरफडीचे जेलात असणारे नैसर्गिक गुणधर्मांमुळे आपल्याला शरीराशी निगडित विविध समस्या दूर करण्यासाठी या कोरफडीचा वापर केला जातो. कोरफड च्या ताज्या गरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्याच पायावर निर्माण झालेले पुरळ घालवण्यासाठी हे आपल्याला मदत करू शकते. तुम्ही तुमच्या पायाला पुरळ असलेल्या ठिकाणी कोरफडाचा ताजा जेल लावा.

कोरफडीचा ताजा जेल हा पायाला पुरळ असलेल्या या ठिकाणी लावल्यामुळे यामुळे आपली कोरडी त्वचा मुलायम होण्यास सुरुवात होते. आणि त्याचबरोबर पायावर पुरळ येणे या समस्या पासून देखील तुम्हाला आराम येण्यास सुरुवात होते. कोरफडीचा वापर हा विविध कामांसाठी केला जातो. त्याच बरोबर आपल्या शरीराच्या विविध समस्या देखील दूर करण्यासाठी या कोरफडीचा वापर केला जातो. त्यामुळे पाय वर निर्माण झालेले पुरळ हे घालवण्यासाठी आपण कोरफडीच्या गराचा वापर केला पाहिजे. त्यामुळे आपल्या पायावर निर्माण होणे या समस्येवर उपचार म्हणून कोरफडीचा जेल हे आपल्यासाठी फायदेमंद ठरू शकते.

  • कडूलिंबाची पेस्ट चा वापर करून बघा :-

आपल्या प्राचीन काळापासून वेगवेगळ्या आजारांवर उपचार म्हणून कडूलिंबाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदानुसार देखील कडूलिंब हे खूप गुणकारी आहे असे सांगितले आहे. त्याच बरोबर या कडूलिंबाचा वापर करून आपण आपल्या शरीराशी निगडित विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला देखील पायाला पुरळ निर्माण होणे ही समस्या निर्माण झाली असेल तर त्यावर आपण कडुलिंबाची पेस्ट लावून बघावी.

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करण्यासाठी आपण कडुनिंबाची चार-पाच पाने घेऊन त्याचे बारीक तुकडे करावे व ती पाण्यासोबत त्याची एक पेस्ट बनवून द्या. नंतर हे पेस्ट आपल्या पायावर ज्या ठिकाणी पुरळ आले असलेल्या ठिकाणी लावा अर्धा तास ही पेस्ट पायावर तशीच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने पाय धुऊन घ्यावा. असे जर तुम्ही 15 ते 20 दिवस केल्याने आपल्या पायावर निर्माण झालेली पुरळ ही नाहीशी होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे पायावर असणारे पुरळ घालवण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

वाचा  स्ट्रॉबेरी खाण्याचे चे फायदे व तोटे

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पाया भरपूर निर्माण होणे या समस्येची कोणकोणती विविध लक्षणे आहेत या समस्या पासून आराम मिळण्यासाठी यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here