चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

0
820
चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे
चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते व आपण स्वतः सुंदर दिसण्यासाठी विविध प्रयत्न देखील करत असतो आपण प्रत्येक जण आपल्या शरीराची वेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो कारण की आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करत असतो या वेगवेगळ्या अवयवांच्या मदतीमुळे आपल्याला विविध कामे करण्यास मदत मिळते आपण आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांची जशी काळजी घेत असतो त्याच प्रमाणे आपण आपल्या चेहऱ्याची देखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. चला तर मग बघुयात चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे.

कारण की बऱ्याच स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या चेहऱ्यावर अवलंबून असते कारण की असे म्हणतात की बाईचे सौंदर्य हे तिच्या चेहर्यावर अवलंबून असते त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे असते पण बराच वेळ खूप लोकांना किंवा स्त्रियांना चेहऱ्याची निगडित विविध समस्या निर्माण होत असतात अशा वेगवेगळ्या शरीराशी निगडित विविध समस्या त्यांना निर्माण झाल्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो हे बऱ्याच वेळा अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात पण ते अपयशी ठरतात.

बऱ्याच स्त्रिया त्यांच्या चेहर्‍याशी निगडित विविध समस्या निर्माण झाल्यामुळे किंवा आपण सुंदर दिसावे यासाठी वेगवेगळे केमिकलयुक्त क्रीमचा सतत वापर करत असतात पण बऱ्याच वेळा अशा केमिकलयुक्त क्रीम सतत वापर केल्याने आपल्याला चेहऱ्याला देखील याची विविध हानी होऊ शकते ज्यामुळे आपल्या शरीराला देखील तसेच विविध साईड-इफेक्ट होऊ शकतात किंवा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण जेवढे शक्य होईल तेवढे बाजारातील केमिकल मुक्त क्रीमचा वापर करणे टाळावा.

बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रिया त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते बऱ्याच वेळा अशा प्रयत्नांमध्ये अपयशी ठरतात त्यामुळे आपल्याला जर आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढवायचे असेल तर आपण दहीचे वापर करणे गरजेचे आहे दही आपल्या प्रत्येकाला माहिती असते दह्याचा वापर विविध शुभ मंगल कार्यात केला जातो त्याच बरोबर दया च्या मदतीने विविध पदार्थ बनवण्यासाठी देखील दही ची मदत घेतली जाते या दही चा आपण वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला दही लावल्यामुळे विविध फायदे होऊ शकतात त्याचबरोबर आपले सौंदर्य वाढविण्यास ही दही आपल्याला मदत करू शकते.

वाचा  मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे

दही चे सेवन केल्याने आपल्या शरीराला विविध फायदे होते तसेच जर आपण दही आपले चेहरा लावली तर आपल्याला देखील दही चेहऱ्याला लावल्यामुळे विविध फायदे होऊ शकतात बऱ्याच जणांना चेहऱ्याला दही लावल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात हे माहिती नसते. त्यामुळे ते दह्याचे वापर करणे नेहमी टाळत असतात पण जर तुम्हाला देखील तुमच्या चेहऱ्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या पासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर आपण दही चा वापर व त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आपण सुंदर दिसावे व त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याशी निगडित विविध समस्या आपल्या निर्माण होऊ नये तर आपण चेहऱ्याला दही लावावी.

तर मित्रांनो की आपण आपल्या चेहऱ्याला दही लावल्यामुळे आपल्याला कोणकोणते विविध चेहर्‍याचे निगडीत फायदे होऊ शकतात? चला तर मग बघुया!

चेहऱ्याला दही लावल्यामुळे होणारे विविध फायदे

  • चेहऱ्यावरील असणारी घाण दूर करण्यास मदत करते

अनेक वेळा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगळ्या कामासाठी घराबाहेर पडत असतो आणि हे काम करत असताना आपण आपल्या कामात एवढे एकाग्रह किंवा गुंग होऊन जातो की आपण आपल्या चेहऱ्याकडे किंवा आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर प्रदूषणाचे व धुळीचे कण चिटकतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर अस्वच्छपणा निर्माण होतो. ज्यामुळे आपले सौंदर्य मध्ये अडथळा येऊ शकतो.

दही मध्ये उपलब्ध असणारा वेगळ्या घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावरील हे प्रदूषणाचे कण त्याचबरोबर चेहरा वरील कोणतेही घाण स्वच्छ करण्याचे काम दही ही करत असते  रोज रात्री झोपायच्या एक किंवा दोन तास आधी ही दही आपल्या चेहऱ्यावर लावा. ही दही आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. असे पाच-सहा दिवस केल्यामुळे तुमच्या चेहरा स्वच्छ होण्यास तुम्हाला मदत मिळेल. त्याच बरोबर तुमच्या चेहरा स्वच्छ झाल्यासारखा तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला दह्याचा वापर केल्यामुळे होऊ शकतो.

  • चेहऱ्यावरील पिंपल्स घालण्यासाठी मदत करते

अनेक लोकांना प्रामुख्याने तरुण मुला-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशा समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. हे पिंपल घालवण्यासाठी ते वेगवेगळ्या औषधांचा किंवा क्रीमचा वापर करतात. पण यामुळे काही पुरेसा फरक पडत नाही. पण जर तुम्हाला हे चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे असतील तर तुम्ही दही चा वापर करून बघावा. कारण की दही मध्ये उपलब्ध असणारे विविध घटक आपल्या चेहऱ्याची निगडित विविध समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतात.

वाचा  निलगिरीच्या तेलाचे फायदे

आपण थोडेसे दही घेऊन त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा. याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटं तशीच राहू द्यावी. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा असे जर तुम्ही ते 20 दिवस केले तर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल जाण्याचे तुम्हाला मदत मिळू शकते. त्याचबरोबर तुमच्या चेहर्‍यावरील काही पिंपल्स गेलेले तुम्हाला आढळून येऊ शकते. त्यामुळे हा एक उत्तम उपाय तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यासाठी दही चा वापर केल्यामुळे आपल्याला होऊ शकतो.

  • ओईली स्किन दूर करते

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या कामांसाठी धावपळ करत असतो. ही धावपळ करताना आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचे राहून जाते किंवा लक्ष दिले जात नाही. दैनंदिन जीवनात आपल्या चेहऱ्यावर प्रदूषण व धुळीचे कण येऊन चिटकतात. ज्यामुळे आपले स्किन किंवा आपला चेहरा ओईली झाल्या सारखा आपल्याला वाटतो. हया ओईली चेहऱ्यामुळे आपल्या सौंदर्य अधिकच बिघडते. ज्यामुळे आपला चेहरा खूप अधिकच अस्वच्छ दिसतो.

पण जर तुम्हालाही तुमची ओईली स्किन दूर करायचे असेल किंवा तुमच्या चेहर्‍यावरील ओईली पणा जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला दही लावून बघा. आपण आपल्या चेहऱ्याला दही लावावी व थोडावेळ साठी तसेच राहू द्यावे व नंतर स्वच्छ कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यावा असे सतत केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सगळी घाण त्याच बरोबर ओईलीपणा पण दूर करण्यास दही तुम्हाला मदत करेल. त्यामुळे हा एक उत्तम उपाय तुम्हाला होऊ शकतो.

जाणून घ्या : चेहरा साफ करण्यासाठी घरगुती उपाय 

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की चेहऱ्याला दही लावल्यामुळे आपल्याला कोण कोणते विविध महत्वपूर्ण फायदे होऊ शकतात? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  शुगर फ्री का वापरतात त्याचे फायदे व नुकसान

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here