पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय

0
792
पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय
पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय

आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण विविध कामे करत असतो ही कामे करत असताना कधीकधी आपले आपल्या शरीराकडे फारसे दुर्लक्ष होते ज्यामुळे आपल्याला विविध समस्या किंवा आजार उद्भवू शकतात व ज्यामुळे आपल्याला विविध गोष्टींशी देखील सामना करावा लागू शकतो. बऱ्याच वेळा कामे करताना आपण बऱ्याच वेळा अवेळी जेवण करतो त्याच बरोबर आपण कधी कधी बाहेरचे तळलेले पदार्थ यांचे आपण सेवन करतो व ज्यामुळे पुढे आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात किंवा विविध आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते वरील कारणांमुळे अशीच एक समस्या बऱ्याच लोकांना उद्भवत असते ती म्हणजे पोट साफ न होणे. चला तर मग जाणून घेऊयात पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय मराठी मध्ये.

पोट साफ न होणे या समस्येला बद्धकोष्टता असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर हिंदी भाषेमध्ये पोट साफ न होणे या समस्येला कब्ज असे देखील म्हटले जाते पोट साफ न होणे या समस्येची विविध कारणे व त्याचबरोबर लक्षणे देखील असू शकतात ज्यामुळे आपल्याला पोट साफ न होणे अशा विविध समस्या उद्भवू शकतात पोट साफ न होणे या समस्येची जरी विविध कारणे असली तरी आपण या समस्येवर वेळीच उपाय करणे फार गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही

बाहेरचे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे त्याचबरोबर अवेळी झालेल्या जेवणामुळे आपल्याला पोट साफ न होणे ही समस्या उद्भवते ही समस्या निर्माण झाल्यामुळे आपले पोट नेहमी फुगलेले असणे असे बरेच लोकांना जाणवते त्याच बरोबर पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांची अधिक प्रमाणात चिडचिड देखील होते ज्यामुळे त्यांना वेगवेगळे काम एकाग्रतेने काम करण्यास अडथळे निर्माण होतात व या समस्येपासून त्यांना आराम कसा मिळेल या चिंतेत ते सतत असतात

बऱ्याच लोकांना पोट साफ न होणे या समस्या ची लक्षणे माहिती नसल्यामुळे त्यांना या समस्येवर लवकर उपचार करता येत नाही ज्यामुळे त्यांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे आपण पोट साफ न होणे या समस्येचे विविध लक्षणे व त्याचबरोबर विविध घरगुती उपाय जाणून घेणे फार गरजेचे आहे

पोट साफ न होणे या समस्या ची लक्षणे

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पोट साफ न होणे या समस्येचे कोण कोणते विविध लक्षणे असू शकतात? व त्याच बरोबर पोट साफ न होणे या समस्येवर आपण कोणकोणत्या विविध घरगुती प्रभावशाली उपाय करू शकतो व या समस्येपासून आराम मिळवू शकतो? चला तर मग बघुया!

वाचा  लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे

● तोंडातून सतत घाण वास येणे

मित्रांनो जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पोट साफ न होणे ही समस्या जर उद्भवत असेल तर या समस्येचे तुम्ही विविध लक्षणे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर वेळीच विविध उपचार करण्यास फार मदत होऊ शकते पोट साफ न होणे या समस्येचे विविध लक्षण पैकी सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे आपल्या तोंडातून सतत वास येणे बऱ्याच वेळेस पोट साफ न झाल्यामुळे आपल्या तोंडातून घाण वास येणे ही समस्या किंवा हे लक्षण आपल्याला दिसू शकते पोट साफ न झाल्यामुळे पोटामध्ये असलेल्या विविध घटक बाहेर न पडल्यामुळे तोंडात सतत घाण वास येणे असे लक्षण आपल्याला पोट साफ न होणे या समस्या मध्ये दिसून येऊ शकतात त्यामुळे पोट साफ न होणे या समस्येचे हे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते

● सतत ऍसिडिटी होणे

जर तुम्हाला देखील पोट साफ न होणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर या समस्येचे हे देखील लक्षण असू शकते पोट साफ न होणे या समस्येचे सतत ऍसिडिटी होणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे सतत झालेल्या अवेळी जेवणामुळे व त्याचबरोबर विविध कारणांमुळे आपले पोट साफ न होणे ही समस्या आपल्याला उद्भवते पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला सतत ऍसिडिटी होणे ही समस्या देखील उद्भवू शकते ज्यामुळे आपल्याला अधिक त्रास होऊ शकतो व त्याचबरोबर पोट साफ न झाल्यामुळे पोट सतत फुगलेले असणे असे देखील आपल्याला दिसून येऊ शकते त्यामुळे पोट साफ न होणे या समस्येचे ऍसिडिटी होणे हे देखील लक्षण असू शकते.

● भूक न लागणे

बऱ्याच वेळा पोट साफ न होणे या समस्येमुळे आपल्याला भूक न लागणे हे देखील लक्षण आपल्या निर्माण होऊ शकते बऱ्याच वेळा पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही याचे मुख्य कारण म्हणजे पोट साफ न झाल्यामुळे आपले पोट नेहमी फुगलेले असते व ज्यामुळे आपल्याला भूक न लागणे असे विविध लक्षणे निर्माण होऊ शकतात त्यामुळे पोट साफ न होणे या समस्येवर आपण वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे

वाचा  जिरे याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

पोट साफ न होणे या समस्येवर घरगुती उपाय :-

मित्रांनो वरील भागात आपण बघितले की पोट साफ न होणे या समस्येची कोणकोणती विविध लक्षणे असू शकतात आता आपण बघणार आहोत पोट साफ न होणे या समस्या पर कोणकोणते विविध प्रभावशाली घरगुती उपाय करू शकतो?

● कोमट लिंबू च्या पाण्याचे सेवन करावे

जर तुम्ही देखील पोट साफ न होणे या समस्येपासून जर त्रस्त असाल तर या समस्येवर तुम्ही हा घरगुती उपायांचा वापर करून बघा जेणे करून तुमचे पोट साफ होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल लिंबू यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विशिष्ट ऍसिडमुळे आपल्या शरीराला त्याचे नेहमीच विविध फायदे होत असतात जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी कोमट गरम पाण्यामध्ये लिंबूचा रस टाकावा व त्यानंतर हे मिश्रण एकत्रित करून याचे सेवन करावे कोमट लिंबूपाण्याचे सेवन केल्यामुळे आपले पोट साफ होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल व त्याच बरोबर थोड्यावेळाने आपल्याला प्रेशर येण्यास देखील मदत मिळू शकते त्यामुळे पोट साफ न होणे या समस्येवर हा उपाय आपल्यासाठी फायदेमंद ठरू शकतो

● एरंडाच्या तेलाचे सेवन करावे :-

बऱ्याच वेळा विविध समस्या पासून आराम मिळण्यासाठी आपण एरंडोल चा तेलाचा वापर करत असतो आयुर्वेदानुसार एरंडेल तेलाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात एरंडाच्या तेलामध्ये उपलब्ध असणारा विशिष्ट घटकांमुळे आपल्या विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते जर तुम्हाला पोट साफ न होणे ही समस्या जर होत असेल तर तुम्ही एरंडाच्या तेलाचे सेवन करून बघावे दररोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडाच्या तेलाचे सेवन करावे असे जर तुम्ही सतत केले तर पोट साफ न होणे या समस्येपासून आराम मिळण्यास मला मदत मिळू शकेल व त्याच बरोबर तुम्हाला प्रेशर देखील देण्यास मदत मिळेल त्यामुळे या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी आपण या एरंडाच्या तेलाचा वापर करून बघावा.

जाणून घ्या : उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पोट साफ न होणे या समस्येची कोणकोणती लक्षणे आहेत व त्याचबरोबर कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करून आपण या समस्येपासून आराम मिळू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक माहिती साठी येथे पाहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here