आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले पोट पोटामुळे आपण खाल्लेले अन्न हे पचण्यास आपल्याला मदत होते चला तर आज आपण जाणून घेऊया पोटात जंत होणे या समस्येवर घरगुती उपाय आपण लहानपणी पोटाशी निगडित विविध कारणे देऊन किंवा पोट दुखणे अशा विविध समस्या चे सोंग घेऊन शाळेला कधी ना कधी सुट्टी तर घेतलीच असेल ह्या पोटामध्ये लहान व मोठे आतडे असतात जे आपल्या शरीरात आपण जे अन्न खाल्ले आहे ते पचण्यास आपल्याला मदत करतात.
आपण जर या पोटाची व्यवस्थितरीत्या काळजी घेतली नाही किंवा जर आपल्या पोटाशी निगडित कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे आपल्या शरीराला त्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते त्याच बरोबर आपल्याला पोटाशी निगडित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण या पोटाची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.
अनेक वेळा बाहेरच्या खाल्लेले वेगवेगळे पदार्थांमुळे त्याचबरोबर अशा विविध कारणांमुळे आपल्याला पोटाशी निगडित विविध समस्या निर्माण होतात या समस्या मधील एक समस्या जी लहान मुलांना व प्रौढ लोकांना सुद्धा उद्भवते ती म्हणजे पोटात जंत होणे पोटात जंत होणे ही समस्या जर तुम्हाला सुद्धा उद्भवत असेल तर या समस्येची विविध कारणे देखील असू शकतात अतिप्रमाणात बाहेरचे पदार्थ खाणे त्याचबरोबर दूषित पाणी पिणे या सर्व कारणांमुळे पोटात जंत होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
पोटात जंत झाल्यास हे जंत आपल्या पोटातील आतड्यांमध्ये असतात हे जंत आपण खाल्लेल्या विविध पदार्थांमधील योग्य ते विटामिन्स त्याचबरोबर जीवनसत्वे शोषून घेतात ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी ती विटामिन्स व त्याचबरोबर जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळत नाही ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणे त्याचबरोबर आपल्या शरीरात विटामिन ची कमतरता असणे अशा विविध समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे आपण या पोटा मध्ये असणाऱ्या जंतांवर वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे जर आपण याच्यावर लवकरात लवकर उपचार केले नाही तर आपल्या शरीराला त्याच्या पासून अजून वेगवेगळे नुकसान होऊ शकतात पोटात जंत निर्माण झाल्यामुळे कधी कधी आपले पोट देखील दुखू लागणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात नंतर हळूहळू हे पोटाचे दुखणे त्याच्या वेदना या आपल्याला सहन होत नाही व हे आपल्याला अत्यंत त्रासदायक ठरू शकते त्यामुळे आपण या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.
अनेकदा बरेच लोक पोटातील जंत घालवण्यासाठी किंवा पोटात जंत निर्माण होणे या समस्येवर वेगवेगळे सल्ले घेऊन विविध उपाय करून बघतात पण पुरेशी माहिती माहीत नसल्यामुळे त्याचा काही पुरेशा प्रमाणात फरक पडत नाही व त्या शिवाय कधीकधी त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्या शरीरावर होऊ शकतात त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेऊन पोटात जंत होणे या समस्येवर वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे.
पोटात जंत पडणे या समस्येची काही लक्षणे देखील आहे ज्यामुळे आपल्याला अशा विविध समस्या निर्माण होण्यापूर्वीच आपल्या अशा विविध समस्यांचा एक अंदाज येऊ शकेल त्यामुळे पोटात जंत पडणे या समस्येचे कोणकोणते लक्षणे आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
पोटात जंत होणे या समस्येची विविध लक्षणे :-
-
जुलाब व उलटी होणे :-
मित्रांनो तुम्हाला देखील इतर लोकांप्रमाणे पोटात जंत होणे ही समस्या जर उद्भवत असेल अथवा निर्माण होत असेल तर या समस्यांची विविध लक्षणे देखील असू शकतात त्या मधील सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे जर तुमच्या पोटात जंत झाले असतील तर आपल्याला सतत जुलाब व उलटी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात याचे मुख्य कारण म्हणजे पोटात असणाऱ्या जंतामुळे आपण खाल्लेले अन्न आपल्याला पचण्यास खूप अडथळा निर्माण होतो त्याच बरोबर हे अन्न व्यवस्थित पचले जात नाही ज्यामुळे आपल्याला सतत जुलाब व त्याच बरोबर उलटी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे पोटात जंत होणे या समस्येचे हे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.
-
अशक्तपणा येणे :-
पोटात जंत होणे या समस्या ची जरी विविध लक्षणे असली तरी त्यामधील सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे आपल्याला अशक्तपणा येणे पोटात जंत झाल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणे अशा विविध समस्या किंवा लक्षणे आपल्याला दिसून येऊ शकतात याचे मुख्य कारण म्हणजे पोटात असणारे विविध जंत आपण जे अन्न खाल्ले आहे त्या मधून हे जंत विटामिन्स व त्याचबरोबर विविध जीवनसत्त्वे शोषून घेतात ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे विविध विटामिन्स व जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत नाही त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात त्यामुळे पोटात जंत झाल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणे असे लक्षण देखील आपल्या दिसू शकते.
पोटात जंत होणे या समस्या वर घरगुती उपाय :-
-
ओव्याचे सेवन करावे :-
मित्रांनो जर तुम्हाला पोटात जंत होणे ही समस्या जर उद्भवत असेल तर तुम्ही या समस्येवर हा घरगुती उपाय याचा वापर करून बघावा पोटात जंत निर्माण झाली असेल तर आपण रोज दिवसातून दोन वेळा अर्धा ते एक चमचा ओव्याचे सेवन करावे ओव्याचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटात असणारे जंत नष्ट होण्यास आपल्याला मदत मिळेल त्याच बरोबर ओवा हा फार गुणकारी असतो त्यामुळे आपल्याला जर वरील प्रमाणे कुठली जर लक्षणे दिसत असतील तर त्या लक्षणांपासून देखील ओवा आपल्याला मदत करू शकते.
-
कडुनिंबाच्या पानांचे सेवन करावे :-
आपल्या आयुर्वेदानुसार कडुनिंबाचे पान हे फार गुणकारी आहे असे दर्शविले आहे कडुनिंबाच्या पानांन मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्वान मुळे त्याचबरोबर विविध घटकांमुळे आपल्याला असणाऱ्या विविध समस्या दूर होण्यास आपल्यालाही कडुनिंबाची पाने मदत करतात जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पोटात जंत होणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर तुम्ही कडुनिंबाच्या पानांचे सेवन करावे कडुनिंबाच्या पानांचे बारीक पेस्ट तयार करून त्यामध्ये थोडेसे मध टाकावे व सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करावे असे जर तुम्ही सतत दोन-तीन दिवस केले तर तुमच्या पोटात असणारी जंत नष्ट होण्यास मदत होऊ शकेल कडूनिंबाच्या पानांमध्ये उपयुक्त असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्या पोटात असणारे विविध जंत नष्ट होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे जर पोटात जंत होणे या समस्येपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे आवश्यक आहे.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल .तर आपण आज बघितले पोटात जंत होणे या समस्येची कोणकोणती विविध लक्षणे आहेत त्याचबरोबर कोणकोणते घरगुती उपाय करून आपण या समस्यांवर आराम मिळवू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.