पायाची नस दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

1
1457

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पायाची नस दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात विविध कामे करत असतात हे कामे करत असताना आपले कधी कधी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते सतत शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्याचे शरीराला नुकसान होऊ शकते त्याचबरोबर आपल्या वेदना देखील वाढू शकतात त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे ज्यामुळे अशा विविध समस्या आपल्याला निर्माण होणार नाही.

 ही रोजची धावपळ करताना बऱ्याच लोकांना पायाचे नस दुखणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असते पायाची नस दुखणे या समस्येचे विविध कारणे देखील असू शकतात बऱ्याच वेळा कामाच्या दबावामुळे आपण विविध कामे करीत असतो ही कामे करत असताना आपल्या शरीरावर देखील त्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असतो ज्यामुळे शरीराच्या विविध अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकेल किंवा मग त्यांना नुकसान होऊ शकेल अशा विविध समस्या आपल्याला आपण आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे निर्माण होऊ शकतात.

  प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याचे काही विविध कारणे असतात या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचे जर आपण अशी वेगवेगळी कारणे जाणून घेतली तर त्यावर योग्य तो उपचार करण्यास आपल्या मदत मिळेल त्याचबरोबर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून देखील या समस्येपासून आराम मिळू शकेल त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या समस्यांचे कारण जाणून घेऊन त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे.

 बरेच लोक पायाची नस दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेन किलर च्या गोळ्यांचा वापर करतात तुम्हीसुद्धा असे विविध कारणांसाठी पेन किलर्स जर अति प्रमाणात वापरत असाल तर आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकते त्याच बरोबर जर तुम्ही पेन-किलर्स चा वापर करत असाल तर आपल्या शरीराला त्याचे विविध नुकसान होऊ शकते ज्यामुळे आपल्याला आणखी काही विविध समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण पायाची नस दुखणे या समस्येवर उपाय म्हणून पेन किलर चे सेवन करणे हे टाळावे.

वाचा  जिरे याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

  तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पायाची नस दुखणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत व त्याचबरोबर या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रभावशाली घरगुती उपायांचा आपण वापर करू शकतो? चला तर मग बघुया!

पायाचे नस दुखणे या समस्येचे वेगवेगळी कारणे :-

  • पायाच्या नस वर अधिक प्रमाणात दबाव निर्माण होणे :-

   जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पायाची नस दुखणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर या समस्येची विविध कारणे असू शकतात त्या कारणांमध्ये एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या पायाच्या नसवर जर अधिक प्रमाणात दबाव निर्माण होत असेल तर त्यामुळे देखील पायाची नस दुखणे अशा विविध समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात बराच वेळा विविध कामे करताना आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो किंवा आपण वेळे पेक्षा जास्त काम करतो ज्यामुळे आपल्या शरीरावर याचे विविध प्रमाणात दबाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे आपल्या शरीरावर देखील याचे विविध नुकसान होऊ शकते त्यामुळे पायाच्या नस वर देखील अधिक प्रमाणात दबाव निर्माण झाल्यामुळे देखील पायाची नस दुखणे अशा विविध समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात.

  • पायाची नसला मुक्का मार लागणे :-

    जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पायाची नस दुखणे अशा विविध समस्या जर निर्माण होत असेल तर त्याचे हे देखील एक कारण असू शकते बराच वेळ आपल्या शरीराला विविध इजा होत असतात त्याच बरोबर आपल्या अवयवांना विविध मुक्कामार देखील लागतात ज्यामुळे पायाची नस दुखणे अशा देखील समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात पायाच्या नसलेला धावपळीत जर मुका मार लागला किंवा कोणतीही इजा झाली तर पायाची नस दुखणे अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे देखील ही समस्या निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे बऱ्याच वेळा आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव हे दुखू लागतात पण आपण त्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम करत राहतो हे सतत होणारे दुर्लक्ष आपल्याला भविष्यात खूप महागात पडू शकते कारण की आपण जर अशा समस्यांवर वेळीच उपचार केला नाही तर ती समस्या आणखी वाढू शकते व आपल्याला अधिक वेदना होऊ शकतात.

वाचा  लघवी पिवळी होणे या समस्या ची वेगवेगळी कारणे

पायाची नस दुखणे या समस्येवर विविध घरगुती उपाय :-

  • बर्फानी शेक देऊन बघावा :-

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण बर्फाच्या गोळ्याचे सेवन करत असतो पण याच बर्फाचा वापर करून आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील दूर करू शकतो जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पायाची नस दुखणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण या समस्येवर उपाय म्हणून पायाची नस ही दुखत असेल तर त्या ठिकाणी बर्फानी शेक देऊन बघावा पायाच्या नसला बर्फानी शेक दिल्यामुळे तेथील नस वर पडलेला अतिप्रमाणात दबाव हा नाहीसा होण्यास त्यांना मदत मिळू शकेल त्याच बरोबर असे विविध फायदे आपल्याला या बर्फाने शेक दिल्यामुळे होऊ शकतात बर्फाचे दहा-बारा तुकडे घेऊन एका स्वच्छ कापडामध्ये तुकडे बांधून घ्यावे व नंतर आपल्या पायाची नस ज्या ठिकाणी दुखत असेल या ठिकाणी बर्फाने शेक घेऊन बघावा असे जर तुम्ही सतत केले तर पायाची नस दुखणे थांबण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकेल त्यामुळे पायाची नस दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी हा एक महत्त्वाचा फायदा आपल्यासाठी ठरू शकतो

  • तेलाने मालिश करावी :-

 जर तुमच्या पायाची नस दुखत असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय याचा वापर करून बघावा तुमच्या जर पायाची नस दुखत असेल तर त्या पायाला तुम्ही तेलाने मालिश करून बघावी तेलाने मालिश केल्यामुळे जर पायाला कोणतीही इजा झाली असेल किंवा त्याच्या स्नायूला कोणतीही दुखापत झाली असेल तर ती दुखापत भरून काढण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्याच बरोबर पायाची नस दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यास देखील आपल्याला मदत मिळू शकते त्यामुळे तेलाने मालिश करावी ही मालिश आपण दिवसातून दोन वेळा करावी अशी जर मालिश आपण आठवड्याला पाच ते दहा दिवस केली तर पायाची दुखणारी नस लवकर बरी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल त्यामुळे हा एक उत्तम उपाय देखील आपल्यासाठी असू शकतो.

वाचा  मोसंबी चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

 आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पायाचे नस दुखणे या समस्या ची कोणती वेगवेगळी कारणे आहेत त्याच बरोबर या समस्या पासून आराम मिळण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय केल्यामुळे आपल्याला या समस्येपासून आराम मिळू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

1 COMMENT

  1. माझे गुडघे खूप दुखतात
    माझे वय 25 आहे
    तरी मला उपाय सांगावा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here