साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घेऊयात काय आहेत?

0
2065
साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान
साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान

 

 

नमस्कार मित्रांनो वर्षात अनेक सण-समारंभ हे येत असतात. त्याचप्रमाणे आषाढी एकादशी आली अथवा महिन्यानुसार एकादशी आली, तर सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणे आठवतात. एकादशी निमित्ताने बरेच जण उपवास ठेवत असतात. आणि फराळ म्हणून वेफर्स, साबुदाण्याच्या चकल्या, रताळू अथवा साबुदाणे यांचे सेवन करत असतात. बरेच जण साबुदाणे हे आवडीने देखील खात असतात. उपवास निमित्ताने तर आपण साबुदाणे खातच असतो शिवाय साबुदाणे खाल्ल्यामुळे देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात, हे फारच कमी जणांना माहीत असेल. होय मित्रांनो, साबुदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळण्यास मदत होत असते. साबूदाना म्हटलं तर तो पांढऱ्या रंगाचा असतो.साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

      साबुदाणा याचे अनेक प्रकार आपल्याला बनवता येतात. जसे की साबुदाण्याचा चिवडा, साबुदाण्याची चकली, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची खिचडी असे, एक ना अनेक पदार्थ आपण बनवू शकतो. शिवाय, ते खायला देखील छान लागतात आणि साबुदाणा च्या सेवनामुळे अनेक प्रकारचे फायदे देखील आपल्या शरीराला होण्यास मदत होत असते. तर मित्रांनो आज आपण साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, साबुदाणा कसा तयार होतो? शिवाय साबुदाणा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? अथवा नुकसान होऊ शकतात? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

साबुदाणा कसा तयार होतो?

    बऱ्याच वेळा उपवास म्हटला तर आपण जेवण न करता, फराळ करत असतो. आणि उपवासाच्या वेळी आपण फराळ म्हणून साबुदाण्याची सेवन देखील करत असतो. त्यामध्ये आपण साबुदाण्याचा चिवडा अथवा चकली नाहीतर साबुदाण्याची खिचडी बनवून खात असतो. तर मित्रांनो, साबुदाणा कसा तयार होतो? याविषयी देखील आपला माहिती असायला हवी. साबुदाणा हा पांढऱ्या रंगाचा असतो. ज्याप्रमाणे, मोत्यांचा आकार हा गोल गोल असतो. त्याचप्रमाणे साबुदाणा यांचा आकार देखील गोल प्रकारचा बनवलेला असतो. काही साबूदाने ही मोठ्या गोल आकाराचे देखील बनलेले असतात. साबुदाणा हा चिकापासून तयार करण्यात येत असतो. तर साबुदाणा हा एका खोडाच्या चिकापासून बनवला जातो. सॅगोपाम असे त्या झाडाचे नाव आहे. आणि या झाडाच्या खोडाचा जो चीक असतो त्या खोडाच्या चीका पासून साबुदाणा तयार करण्यात येतो. एका मशिनच्या सहाय्याने चिकाचा गोल गोल आकारामध्ये साबुदाणा तयार केला जातो. साबुदाणा मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म घटक आढळून येतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.

वाचा  डाळिंब खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व तोटे :-

साबुदाणा खाण्याचे फायदे:

   मित्रांनो, उपवास असला म्हणजे आपण हमखास सर्वप्रथम साबुदाणा याला पसंती देत असतो. तर काहींना साबुदाण्याची एवढी आवड असते, की ते इतर वेळी देखील साबुदाणा चे सेवन करत असतात. साबुदाणे तर आपण खात असतो, परंतु, साबुदाण्याचे देखील आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात. याबद्दल, फारच कमी लोकांना माहीत असते. साबुदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरिराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? याबद्दल, आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी

       बरेच जण उपवासाचे वेळेस साबुदाण्याचे सेवन करत असतात. साबुदाण्याची खीर तर खूप आवडीने खाल्ली जात असते. मित्रांनो साबुदाणा मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळून येतात. शिवाय त्यामध्ये विटामिन्स पोषक घटक पोषकतत्व कॅल्शिअम यांचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते. आपल्या शरीरासाठी आपले हाडे मजबूत राहण्यासाठी आपल्याला कॅल्शिअमची खूपच गरज असते. शिवाय जर आपण साबुदाण्याची खिचडी खात असू अथवा साबुदाण्याची खीर बनवून खात असू तर यामुळे आपल्या शरीराची हाडे हे मजबूत व बळकट होण्यासाठी देखील मदत होत असते. आपल्या शरीराची हाडे जर मजबूत राहिली तर आपण संधिवात यासारख्या समस्या पासून देखील दूर राहू शकतो. शिवाय आपल्या शरीरातील हाडे देखील दुखण्याचा त्रास उद्भवत नसतो. म्हणून साबुदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे कॅल्शिअमचे प्रमाण हे भरून निघण्यास मदत होत असते शिवाय, हाडांच्या विकारापासून देखील दूर राहू शकतो.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे.

  • रक्ताची कमतरता भरून निघण्यासाठी

        बऱ्याच वेळा आपण साबुदाण्याची सेवन करत असतो. परंतु साबुदाणा खाल्ल्यामुळे कुठल्या प्रकारचे फायदे होत असतात, याबद्दल आपल्याला माहित नसते. तर मित्रांनो, साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील योग्यरीतीने राहू शकते. साबुदाणा मध्ये असे काही घटक असतात, गुणधर्म असतात की,ज्यामुळे आपल्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण हे वाढत जाते. आणि आपल्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण वाढले तर आपल्या शरीरातले रक्त देखील व्यवस्थित राहू शकते  शिवाय, आपल्याला रक्ताची कमतरता देखील भासत नाही. आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा देखील योग्य प्रमाणात होण्यास मदत होत असते.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान.

  • शरीराची त्वचा चांगली राहण्यासाठी

      साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही देखील चांगली राहण्यास मदत होऊ शकते. समुदाण्यामध्ये अँटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील चांगल्याप्रकारे असते. शिवाय साबूदाणा यामध्ये विटामिन्स, पोषक तत्व, पोषक घटक यांचा समावेश देखील चांगल्या प्रकारे असतो. त्यामुळे त्याचा फायदा आपल्या शरीराच्या त्वचेला देखील होत असतो. साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या रोगान पासून देखील दूर राहू शकतो. साबुदाणा यामध्ये असे गुणधर्म घटक असतात, की ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना ते नष्ट करू शकतात.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे.

  • मेंदूच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी
वाचा  कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

      प्रत्येक जण हे उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे सेवन करत असतात. साबुदाण्याची सेवन केल्यामुळे आपण मेंदूच्या विकारांपासून देखील दूर राहू शकतो. त्याचप्रमाणे, साबुदाण्याची सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे ताण तणाव, मानसिक टेन्शन यापासून देखील आपण दूर राहू शकतो. साबुदाणा यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे गुणधर्म असतात. ज्यामुळे आपणास मेंदू संदर्भात विकारांपासून दूर होण्यास मदत होऊ शकते. शिवाय, आपल्या मेंदू याचा विकास देखिल होण्यास मदत होत असते.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे.

  • उष्णतेपासून बचाव होण्यासाठी

      साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेपासून देखील आपला बचाव होऊ शकतो. आपण जे व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असते. आणि घाम देखील जास्त प्रमाणात येत असतात. साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे या उष्णतेपासून आपला बचाव होऊ शकतो. म्हणजे जेव्हा शरीरातील उष्णता वाढत असेल तर  त्या वेळी आपण साबूदाण्याचे सेवन करणे योग्य ठरू शकते कारण यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही कमी प्रमाणात होण्यास मदत होऊ शकते.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान.

  • बीपीच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी

       बऱ्याच लोकांना बीपीचा त्रास होत असतो. म्हणजेच बीपी हा एक तर वाढत असतो. नाहीतर कमी तरी होत असतो. या प्रकारच्या समस्या अनेकांना येत असतात. तर साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे आपली बीपीची समस्या हे नियंत्रणात राहू शकते. साबुदाणा मध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन विटामिन्स, कॅल्शियम तसेच पोषक घटक, पोषकतत्वे यांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या बी पी नियंत्रणात राहू शकतो. शिवाय आपण साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे हृदय रोग या आजारापासून देखील  बचाव होऊ शकतो.

  • शरीरातील थकवा जाण्यासाठी

        अनेकजणांना तासन-तास एकसारखे काम करावे लागत असते. तर यामुळे एकसारखे काम केल्यामुळे किंवा कुठलेही काम हाती घेतल्यावर अनेकांना लवकर थकवा हे जाणवत असतो. जर तुम्ही साबुदाण्याचे सेवन केले तर शरीरातील थकवा निघून जाण्यास मदत होऊ शकते. साबुदाण्याचे सेवनामुळे आपल्या शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळत असते. शिवाय त्यामध्ये अनेक पोषक घटक तत्त्वांचा समावेश देखील असतो. त्यामुळे साबुदाण्याची सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर जाण्यास मदत होऊ शकतो शिवाय आपण कुठले काम करताना अथवा देखील येत नाही.

      तर मित्रांनो साबुदाण्याची सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. साबुदाणा मध्ये  विटामिन्स, प्रोटीन, पोषक घटक करू शकतात व यांचा समावेश असतो ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु कुठलीही वस्तू ही अति प्रमाणात खाऊ नये. एखादी वस्तू अतिप्रमाणात खाल्ली तर एक प्रकारे ते विषासमान मानले जाते. म्हणून साबुदाणा चे जर अति प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे शरीराला नुकसान देखील होऊ शकते. साबुदाण्याचे अधिक सेवन केल्यामुळे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या प्रकारचे नुकसान होऊ शकतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  डोळे खोल जाणे

साबुदाण्याचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला होणारे नुकसान:

खरं तर मित्रांनो कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट ही मर्यादितच असायला हवी. एखाद्या पदार्थाचे सेवन आपण योग्य प्रमाणातच करायला हवे अतिप्रमाणात केले तर त्याचे नुकसान देखील होऊ शकतात. साबुदाणा याचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. परंतु, जर अति प्रमाणात त्याचे सेवन केले तर शरीराला फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसान देखील होऊ शकतात. तर ते कोणते? याबद्दल आपणाला खालील प्रमाणे जाणून घेऊयात.तर हे आहेत साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान.

  • साबुदाण्याचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते. साबुदाण्या मध्ये कार्बोहाइड्रेट याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. आणि शहरांमध्ये जर कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले तर साखरेचे प्रमाण देखील वाढत असते ज्यामुळे डायबिटीस सारखा समस्येला सामोरे जावे लागत असते.
  • साबुदाण्याचे अति सेवन केल्यामुळे मेंदूला इजा पोहोचू शकते नाही तर मेंदूचे विकार देखील उद्भवू शकतात.
  • साबुदाणा अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे हृदय रोगाच्या विकारांना देखील सामोरे जावे लागत असते.
  • साबुदाण्याचे अति सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होऊ शकतो.
  • साबुदाणा अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे छाती दुखणे या समस्येला देखील सामोरे जावे लागू शकते.
  • साबुदाणा अति प्रमाणात खाल्ल्यामुळे थायरॉईड सारखे समस्या देखील येऊ शकते.
  • त्याचप्रमाणे साबुदाण्याचे अधिक सेवन केल्यामुळे रक्ताच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
  • साबुदाण्याचे अधिक सेवन केल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होण्याची देखील शक्यता असते.

तर मित्रांनो, कुठलाही पदार्थ हा मर्यादितच खाल्ला पाहिजे. जर अतिप्रमाणात कुठलाही पदार्थ खाल्ला तर त्याचा विषासमान आपल्या शरीरावर प्रभाव पडू शकतो. साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे तर होऊ शकतात. परंतु, तो मर्यादित खाल्लं पाहिजे आणि अति प्रमाणात खाल्ला तर त्याचे अनेक प्रकारचे नुकसान देखील शरीराला होऊ शकतात.

       मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

         धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here