मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत

0
580
मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत
मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत

नमस्कार मित्रांनो. मासिक पाळी ही प्रत्येक महिलेच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असतो. मासिक पाळी येणे हा प्रत्येक महिलेची एक प्रकारे नैसर्गिक क्रिया घडत असते. त्याचप्रमाणे मासिक पाळी दरम्यान महिलांना एक ना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असते. म्हणजेच मासिक पाळी येण्याच्या एक दोन दिवसापासून तर मासिक पाळी आल्यावर चे सुरुवातीचे दिवस या काळामध्ये महिलांना भरपूर प्रकारच्या असह्य वेदना सहन कराव्या लागत असतात. त्यामुळे अनेक महिलांची मासिक पाळीच्या दरम्यान खूप चिडचिड देखील होत असते. चला तर मग जाणून घेऊयात मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत.

चिडचिड होणे हे सहाजिकच आहे कारण की त्या काळामध्ये महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतात. आणि त्या कारणामुळे महिलांचा मूळ देखील चेंज होत असतो. महिलांचे चिडचिड करणे हे तिच्या घरातील व्यक्तींना त्रासदायक होते. परंतु, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांचे चिडचिड करणे हे स्वाभाविकच आहे. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना पोट दुखीची समस्या येत असते. त्याचप्रमाणे कंबरदुखीची, डोकेदुखीची, मूड चेंज होण्याची समस्या अनेक महिलांना होत असते. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना तर मळमळ होण्याची उलटी होण्याची समस्या देखील होत असते त्याचप्रमाणे अनेकांना तर खूपच अशक्तपणा येत असतो तर काहींना थकवा देखील जाणवत असतो. मासिक पाळी मुळे काही जण तर ओटीपोटाचे दुखण्यामुळे हैराण देखील झालेले असतात.

म्हणजेच प्रत्येक स्त्रियांचे शरीर हे वेगळ्या प्रकारचे असते. तर मासिक पाहिजे दरम्यान काही महिलांना जास्त वेदना होतात तर काहींना अतिशय कमी प्रमाणात वेदना होत असतात हे ज्याच्या त्याच्या शरीरावर अवलंबून असते. आणि या काळात व्यायाम करावा की नाही हा प्रश्न देखील अनेकांना येत असतो. एक तर मासिक पाळीच्या वेदना ह्या असहनीय असतात त्यामुळे काहीजण व्यायाम करण्याचा विचार देखील करत नाही. कारण की त्या काळातील वेदना या खूपच जास्त प्रमाणात होत असतात. तर मित्रांनो मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करणे योग्य ठरेल की नाही? करावे तर कोणते करावेत? या विषयाबद्दल आपल्याला जाणून घ्यायला हवेत. चला तर मग मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करावा की नाही आणि करायचं असेल तर कुठल्या प्रकारचा करावा याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करावा किंवा करू नये?

मासिक पाळी म्हटली तर अनेक महिलांना पोटात गोळा आल्यासारखे वाटते. कारण मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या खूप असहनीय असतात आणि हे फक्त एक स्रीच सांगू शकते. मासिक पाळीच्या दरम्यान पूर्ण अंग दुखी चा एक प्रकारे त्रास होत असतो. याकाळात अशक्तपणा व थकवा देखील भरपूर प्रमाणात येत असतो. तर मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करावा की नाही याबद्दल अनेकांना गैरसमज झालेला देखील असतो. कारण या काळात पहिलेच असहनीय वेदना सहन कराव्या लागतात. प्रत्येक महिलांचे शरीर हे वेगवेगळे प्रकारचे असते कोणाला मासिक पाळीच्या दरम्यान जास्त वेदना जाणवतात तर काहींना फारच कमी प्रमाणात वेदना होत असतात. मासिक पाळीच्या दरम्यान काहींना खूपच प्रकारात रक्तस्राव होतो तर काहींना कमी प्रमाणात होत असतो. आणि अशाच जर व्यायाम करणे म्हटले तर अंगाला काटे येत असतात. कारण मासिक पाळीच्या दरम्यान कुठले काम करण्याची इच्छा देखील निर्माण होत नाही. या काळात महिलांनी जेवढा आराम केला तेवढा त्यांच्यासाठी चांगले ठरू शकते. परंतु मासिक पाळीच्या दरम्यान जास्त आराम करणे यामुळे देखील वेदना जास्त प्रमाणात वाढू लागतात. आणि अशावेळी म्हणजेच मासिक पाळीच्या दरम्यान जास्त वेदना होऊ नये यासाठी थोड्याफार प्रमाणात तरी शारीरिक हालचाली या करावेच लागतात. अशावेळी तुम्ही थोडे हलके व्यायाम करणे आवश्यक ठरत असते. मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही जर थोडे हलके व्यायाम केले तर तुम्हाला जास्त होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. तर मासिक पाळीच्या दरम्यान कुठल्या प्रकारचे व्यायाम करायला हवेत याबद्दल देखील आपण जाणून घेणे आवश्यक ठरते तर मासिक पाळीच्या दरम्यान कुठल्या प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  नाकातून पाणी येणे यावर काही उपाय

मासिक पाळीच्या दरम्यान कुठल्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत?

मासिक पाळीच्या दरम्यान जर आपण सतत विश्रांती घेत राहिलो आरामच करत राहिलो तर होणाऱ्या वेदना या कमी होण्याऐवजी अजून जास्त वाढू शकतात. म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान आपण काही थोड्या प्रमाणात हलके व्यायाम करणे आवश्यक ठरत असते. कारण या काळामध्ये शरीरामध्ये हार्मोन्स बदलत असतात. आणि अशावेळी जर आपण थोडे हलक्या प्रकारचे व्यायाम केले तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मासिक पाळीच्या दरम्यान कुठल्या प्रकारचे व्यायाम करणे योग्य ठरेल हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

मासिक पाळीच्या दरम्यान वजन उचलण्याचा व्यायाम

अनेक महिला या जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी जात असतात. आणि मासिक पाळीच्या दरम्यान मात्र जी मध्ये जाण्याचे शक्यतो काही महिला या टाळत असतात. कारण मासिक पाळी तल्या वेदना या सहन न होणार्‍या असतात. परंतु तुम्ही जर या काळात जिम मध्ये जाण्याचे टाळत असाल, तर तुम्ही घरच्या घरी वजन उचलण्याचा व्यायाम करू शकतात. या काळामध्ये घरातील काही जड वजन उचलण्याचा व्यायाम तुम्ही करायला हवा. म्हणजेच घरात राहूनच तुम्ही वजन उचलण्याचा व्यायाम केल्याने तुम्हाला या काळात नक्कीच आराम मिळण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच व्यायाम केल्यामुळे शरीराच्या हालचाली होत असतात, त्यामुळे वेदना या थोड्या कमी प्रमाणात होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. चला तर अजून जाणून घेऊयात मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत.

मासिक पाळीच्या दरम्यान डान्स करणे.

मासिक पाळीच्या दरम्यान अनेक महिलांचा मूड हा खराब होत असतो म्हणजेच त्या काळामध्ये अनेकांचा स्वभाव हा थोडा चिडचिडा होत असतो. अशावेळी तुम्ही घरामध्ये एखादे तुमचे आवडते गाणे लावून, त्यावर तुम्ही बिनधास्त पणे डान्स करायला हवा. डान्स केल्यामुळे तुमचा मूड देखील चांगला होण्यास मदत होईल शिवाय तुमच्या शरीराच्या हालचाली देखील होतील. त्यामुळे तुमच्या वेदना या कमी होण्यास मदत नक्की होऊ शकते. शिवाय आपण गाण्याच्या तालावर ठेका धरत असतो. त्यामुळे, आपल्याला आपल्या कंबरदुखीचा त्रास देखील कमी होऊ शकतो. एक प्रकारे कंबरेचा व्यायाम डान्स च्या माध्यमातून होत असतो. तसेच हात पाय हालण्याचा व्यायाम देखील डान्स च्या माध्यमातून होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान डान्स करण्याचा व्यायाम करून बघू शकतात.

वाचा  स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

मासिक पाळीच्या दरम्यान चालण्याचा व्यायाम करणे.

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही चालण्याचा व्यायाम करायला हवा. मासिक पाळीच्या दरम्यान खूपच वेदना होत असतात त्यामुळे तुम्ही सारखे आराम करत राहणे चुकीचे ठरू शकते आराम केल्याने विज्ञान मध्ये अजून जास्तीचा भर पडत असतो त्यामुळे तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान चालण्याचा व्यायाम तरी करायला हवा जेणेकरून तुमच्या शरीराच्या हालचाली होऊन वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. चालण्याचा व्यायाम केल्यामुळे कंबरदुखीची समस्या देखील थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच चालण्याचा व्यायाम करताना तुमच्या सोबत सोबत एखादी मैत्रीण असेल तर गप्पा गोष्टी करता करता, हास्य विनोद करता करता चालण्याचा व्यायाम देखील होईल आणि तुमचा मूड देखील चांगला होईल. आणि तुमच्या वेदना केव्हाच दूर गेलेल्या तुम्हाला जाणवतील.

मासिक पाळीच्या दरम्यान हलके व्यायाम करणे.

मासिक पाळीच्या दरम्यान व्यायामाचे नाव जरी घेतले तरी काहींच्या अंगावर काटे येत असतात. कारण मासिक पाळीच्या दरम्यान पहिल्याच असह्य अशा वेदना होत असतात त्यात रक्तस्राव देखील होत असतो आणि अशा जर व्यायाम करायचा विचार केला तर काही नाही तिच्या अंगावर शहारेच उभे राहतात. परंतु जर तुम्हाला तुमच्या वेदना या कमी करावयाच्या असतील तर तुम्ही घरातल्या घरात हलके व्यायाम करणे आवश्यक ठरते जेणेकरून तुमच्या वेदना कमी होऊ शकतील. उत्तर मासिक पाळीच्या काळामध्ये तुम्ही घरातल्या घरात हात पाय खाली वर करण्याचा व्यायाम करू शकतात. याला तुम्ही स्ट्रेचिंग असेदेखील बोलू शकतात. तसेच घरातल्या घरात तुम्ही कमरेचा व्यायाम देखील करायला हवा जेणेकरून तुमच्या कंबरदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकेल. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराचे अवयव ताणन्याचा व्यायाम करायला हवा. जेणेकरून, तुमच्या वेदना या कमी होऊ शकतील. त्याचप्रमाणे तुम्ही घरातल्या घरात पळण्याचा व्यायाम देखील करायला हवा. पळण्याचा व्यायाम तुम्ही तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी करायला हरकत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान जर तुम्ही घरातल्या घरात हलकी व्यायाम केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि तुमच्या वेदना या कमी होण्यास देखील मदत होऊ शकते.

जाणून घ्या : मासिक पाळी येण्यासाठी उपाय 

मासिक पाळीच्या दरम्यान जर तुम्ही वरील प्रमाणे व्यायाम करत असाल, तर नक्कीच तुमच्या वेदनेपासून तुम्हाला सुटका मिळण्यास मदत होऊ शकते. मासिक पाळीच्या दरम्यान अनेकांना आराम करावासा वाटतो. परंतु, सारखा आराम करणे यामुळे वेदना कमी तर होणार नाहीत. परंतु, जास्त वेदना वाढू शकतात. म्हणून, तुम्ही त्याकाळात थोडे हलके व्यायाम करणे आवश्यक ठरू शकते. जेणेकरून, तुमचा मूड देखील चांगला होण्यास तुम्हाला मदत होऊ शकेल. तर नक्कीच तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान वरील प्रकारे व्यायाम करणे आवश्यक ठरू शकते.

वाचा  नीरा पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

वरील प्रमाणे आम्ही मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावे व करू नयेत माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अजून माहिती साठी येथे जाणून घेऊ शकता.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here