स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

0
467

 

नमस्कार मित्रांनो स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तसेच स्वप्नांच्या दुनियेत बद्दल असे म्हटले जाते की, सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर पडलेले स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. तर स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे. मित्रांनो खूप जण आपल्या देशामध्ये शिक्षण पूर्ण करून  नोकरी करण्याकरिता सहसा करून परदेश दौऱ्याला जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच काही जण आपला स्वदेश सोडून, परदेशात जाण्याकडे कल ठेवतात. तर काहीजण सुट्ट्यांमध्ये फिरायला विदेशी यात्रा करतात. जर तुम्हाला असे स्वप्नामध्ये दिसत असेल, तर त्याबद्दल काय संकेत असू शकतात. तसेच स्वप्नात परदेश प्रवास करणे हे शुभ असते की अशुभ असते हे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण त्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात  स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. 

स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे
स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे? किंवा परदेशात फिरताना दिसणे, तसेच पासपोर्ट बनवताना दिसणे, यासारखे प्रश्नांवर त्याचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  जेवणानंतर कोणते आसन करावे व का करावे 

स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाताना दिसत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला काहीतरी मोठी संधी मिळणार आहे. तसेच काहीतरी मोठे कार्य मिळणार आहे. पण त्यामध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला सोडून जावे लागू शकते. किंवा परिवारामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही स्वतः परदेश जाताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात जर तुम्ही स्वतः परदेश प्रवास करत असाल, तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होणार आहेत. नवीन घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत. काहीतरी अनपेक्षित यश तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही परदेशात नाराज दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही परदेशात नाराज दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कठीण काळ येणार आहेत. तसेच अडचणींना समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात परदेशात तुम्ही आनंदी दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात परदेशात जर तुम्ही आनंदी आणि खुश दिसत असाल, तर ते शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहेत. काहीतरी शुभ वार्ता तुमच्या काळी येणार आहेत. तसेच तुम्ही परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची बेत आखणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्न तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याची तयारी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याची तयारी करताना जर दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुमच्यावर काहीतरी जबाबदारी येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तुम्ही तयार आहेत. तसेच तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना तुम्ही तोंड देणार आहेत आणि तुमची कामगिरी यशस्वीरित्या तुम्ही पार करणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  लहान बाळाचे केस गळणे

स्वप्नात तुम्ही पासपोर्ट तयार करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही पासपोर्ट तयार करताना दिसत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, जीवनामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही विमानात बसलेले दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही विमानात बसलेले दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, काही दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता स्वप्नात दर्शवत आहेत. तसेच तुमच्या ज्या इच्छा पूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होण्याची वेळ आता जवळ येत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो, स्वप्न शस्त्र नुसार स्वप्नात आम्ही तुम्हाला परदेशी यात्रा किंवा परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                        धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here