तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

0
1578
तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उन्हाळा हा ऋतु आला की आपल्या सर्वांनाच उष्णता भासायला सुरुवात होते उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम फुटणे त्याचबरोबर कधीकधी आपल्याला सतत घामाच्या धारा देखील लागलेल्या असतात त्याचबरोबर उन्हाळा हा ऋतू आला की वेगवेगळ्या समस्या देखील घेऊन येतो उन्हाळा हा ऋतू आल्यावर बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीराशी निगडित विविध समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि घामोली येणे तोंडातील उष्णता इत्यादी.

या मधीलच एक महत्त्वाची समस्या हि उन्हाळा या ऋतूमध्ये प्रत्येकाला उद्भवत असते ती म्हणजे उन्हाळा ऋतू मध्ये तोंडातील उष्णता वाढणे. बऱ्याच जणांना तोंडातील उष्णता वाढणे ही समस्या उद्भवत असते तोंडातील उष्णता वाढल्यामुळे त्यांना विविध समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते जसे की तोंड येणे त्याच बरोबर जीभ लाल होणे अशा विविध समस्या तोंडातील उष्णता वाढल्यामुळे आपल्याला होऊ शकतात.

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले तोंड या तोंडाच्या मदतीने आपण विविध व्यंजनांचा अथवा पकवानचा स्वाद घेऊ शकतो त्याच बरोबर या तोंडाच्या मदतीने आपण एकमेकांशी संवाद साधण्यास आपल्याला मदत मिळते असे विविध फायदे आपल्याला या तोंडाच्या मदतीने आपल्या सर्वांना होत असतात.

पण बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे आपल्या तोंडातील उष्णता ही वाढू शकते ज्यामुळे आपल्याला ही तोंडातील उष्णता वाढल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे या समस्येवर आपण वेळेत योग्य ते उपचार करणे फार महत्त्वाचे आहे घरगुती उपचार केल्यामुळे आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

तोंडातील उष्णता होणे या समस्यास विविध कारणे असली तरी या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण असे विविध घरगुती उपाय करू शकतो ज्यामुळे आपली तोंडातील उष्णता कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकेल.

तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय :-

तुम्हाला सुद्धा जर वरील प्रमाणे तोंडातील उष्णता वाढलेली समस्या उद्भवत असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय करू शकतात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तोंडातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती उपाय करू शकतो ? चला तर मग बघुया !

  • दही चे सेवन करून बघावे :-

जर तुम्हाला सुद्धा वरील प्रमाणे तोंडातील उष्णता अचानकपणे वाढणे ही समस्या जर उद्भवत असेल तर तुम्ही या घरगुती उपायाचा वापर करू शकता घरगुती उपाय यांचा वापर केल्यामुळे आपल्या विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. जर तुम्हाला तोंडातील उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही दही चे सेवन करावे. दह्याचे सेवन केल्यामुळे आपल्या तोंडातील उष्णता कमी होण्यास आपल्याला मदत मिळू शकते दही मध्ये उपलब्ध असणारे विविध पोषक घटकांमुळे आपल्या तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर दही मध्ये उपलब्ध असणारा एका विशिष्ट ऍसिडमुळे आपल्या शरीराला देखील त्याचे विविध फायदे होऊ शकतात त्यामुळे तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी आपण दही चे सेवन करावे.

  • मध चे सेवन करावे :-

आयुर्वेदानुसार देखील मध हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे असे सांगितले आहे. मधाचा वापर आपण विविध कामांसाठी नेहमीच करत असतो. मधाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरातील तोंडातील उष्णता कमी करण्यास मदत होते. मध मध्ये उपलब्ध असणारे विविध घटकांमुळे आपल्या तोंडातील उष्णता कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या तोंडातील उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही मधाचे सेवन करणे आवश्यक आहे. रात्री झोपायच्या आधी एक चमचा मध घेऊन बघावे असे जर तुम्ही सतत केले तर तोंडातील उष्णता कमी करण्यास आपल्याला मध मदत करू शकते.

वाचा    केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

म्हणून तोंडातील उष्णता वाढणे या समस्येपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही मधाचा वापर करणे फार गरजेचे आहे ज्यामुळे आपली तोंडातील उष्णता वाढणे ही समस्या दूर होईल त्यामुळे मधाचा वापर करणे आपल्याला फायदेमंद ठरू शकते

  • लिंबू सरबत घ्यावे :-

लिंबू हा देखील आपण आपल्या घरातील विविध पदार्थांना चव आणण्यासाठी वापरत असतो त्याचबरोबर लिंबूचा देखील वापर विविध कामांसाठी केला जातो. लिंबू चा वापर केल्याने आपल्या शरीराला देखील विविध फायदे होऊ शकतात.

जर तुम्हाला आपल्या तोंडातील उष्णता वाढणे ही समस्या जर उद्भवली असेल तर तुम्ही लिंबूचे सेवन केले पाहिजे अथवा लिंबाचे सरबत केले पाहिजे. याचे मुख्य कारण की लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण योग्य प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्या तोंडातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला लिंबू मदत करते किंवा लिंबू सरबत आपल्याला मदत करू शकते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील, तोंडातील उष्णता वाढली असेल तर आपण ही उष्णता कमी करण्यासाठी लिंबू चे वापर केला पाहिजे.

तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत आपल्याला मदत करते. हे लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला तोंडातील उष्णता वाढणे या समस्येपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी हा एक घरगुती उपाय आपल्याला फायदेमंद ठरू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी आपण कोणकोणते विविध घरगुती उपाय करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here