नमस्कार मित्रांनो. आपले आरोग्य जपण्यासाठी आपण आपला रोजचा आहार हा व्यवस्थित घेतला पाहिजे. जेणेकरून, आपले शारीरिक स्वास्थ्य आपल्याला चांगल्या प्रकारे जपता येईल. यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा आवश्यक समावेश करायला हवा. तसेच आपण सकाळी लवकर उठले पाहिजे. बाहेर जाऊन चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. तसेच, नियमित व्यायामाचा सराव देखील केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये सुकामेवा यांचा देखील आवर्जून समावेश करायला हवा. आहारामध्ये सर्व डाळींचा देखील समावेश करायला हवा. जेणेकरून आपल्याला प्रोटिन्स व विटामिन्सचा स्रोत मिळेल. आपला आवश्यक ते पुरेसे प्रोटीन्स आणि विटामिन जर मिळाले तर आपले शारीरिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. खासकरून मसूर डाळीचे फायदे अनेक आहे.
तर मित्रांनो, डाळी खाल्ल्यामुळे देखील आपला फायदा होऊ शकतो. डाळींचे अनेक प्रकार आहेत. तुरीची डाळ, मठाची डाळ, हरभऱ्याची डाळ तसेच मसूर डाळ इत्यादी. डाळीमधून आपण अनेक प्रकारची प्रोटिन्स मिळत असतात. मसूर ची डाळ ही तर सर्वांनाच ठाऊक आहे. मसूर डाळ ही नारंगी कलरची असते. तसेच, मसूर डाळ छीलक्यांची असते तसेच, तिला दळल्यामुळे बिना छीलक्यांची मसुर डाळ देखील आपल्याला मिळत असते. मसूर डाळ खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. खरंतर डाळींमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने यांचा भरपूर स्रोत मिळत असतो. त्यामुळे आहारामध्ये आपण डाळींचा आवर्जून समावेश करायला हवा. डाळी खाल्ल्यामुळे आपल्याला प्रोटिन्स देखील त्यातून मिळत असतात. जे आपल्या शरीरासाठी फारच आवश्यक ठरत असतात.
जी लोकं मांसाहारी नसतात, म्हणजेच मटण, मासे खाणारी नसतील,तर अशा लोकांनी त्यांच्या आराहाराध्ये नियमित सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करायला हवा. यामुळे त्यांना अनेक प्रकारचे प्रोटिन्स मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच मसूर डाळीचे सेवन केल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील भरून निघण्यास मदत होत असते. तर मित्रांनो, आज आपण मसूर डाळीचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपला शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात तसेच डाळीचा आपण कशा प्रकारे उपयोग केला पाहिजे या विषयाबद्दल आपण आता, खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
मसूर डाळ खाण्याचे फायदे :
मित्रांनो,आपण आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या डाळींचा आवर्जून समावेश करणे आवश्यक असते. जेणेकरून, आपले शारीरिक स्वास्थ्य आपणास चांगले ठेवता येईल. तर मित्रांना त्यातीलच एक म्हणजेच मसूर डाळ. मसूर डाळ खाल्ल्यामुळे देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदा होण्यास मदत होत असते. चला तर मग, मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपल्या कोणते फायदे होऊ शकतात? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात!
- मसूर डाळीचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपण आणि कारण आजारांपासून दूर राहू शकतो. अनेक व्यक्तींना रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे लवकर संसर्गजन्य रोग होत असतो. अशा लोकांनी त्यांच्या नेहमीच्या आहारामध्ये मसूर डाळीचा आवर्जून समावेश करायला हवा जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्याप्रकारे वाढण्यास मदत होऊ शकते.
- या डाळीचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे एक प्रकारे आपले वजन हे नियंत्रित राहण्यास देखील मदत होत असते. बऱ्याच लोकांना अपचनाची समस्या येत असते तर अशा लोकांनी मसूर डाळीचे सेवन करायला हवे जेणेकरून त्यांची पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होऊ शकते शिवाय पोटामध्ये अतिरिक्त चरबी देखील वाढणार नाही आणि त्यांचे वजन त्यांना व्यवस्थित नियंत्रित ठेवता येऊ शकते.
- मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे प्रोटिन्स, विटामिन्स व प्रथिने यांचा स्रोत आपल्याला मिळू शकेल. जेणेकरून आपल्याला आपले शारीरिक स्वास्थ्य हे चांगल्या प्रकारे जगता येऊ शकते.
- अनेकांना डायबिटीस सारखे समस्या उद्भवत असते. तर अशा लोकांनी मसूर डाळीचे सेवन हे आवर्जून करायला हवे जेणेकरून त्यांना त्यांची डायबिटीज वर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
- या डाळीचे सेवन केल्यामुळे आपण हृदयरोग या आजारापासून दूर राहू शकतो. मसूर डाळी मध्ये आणि प्रकारचे विटामिन्स फुटेज आपल्या शहराला एक प्रकारे मिळत असतात जेणेकरून आपले रुपये चांगले राहू शकते व हृदयरोग यापासून आपला बचाव होऊ शकतो.
- मसूर डाळी मध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स आपल्या शरीराला मिळत असतात जेणेकरून आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य हे चांगले रीतीने ठेवू शकतो. अनेकांना ड्रॉइंग संदर्भात काही ना काही समस्या उद्भवत असतात तर अशा लोकांनी मसूर डाळीचे नियमित सेवन करायला हवे जेणेकरून त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
- या डाळी मध्ये अँटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते. मसूर डाळ आपण खाल्ल्यामुळे आपली स्वच्छता देखील चांगले राहू शकते म्हणजे एक प्रकारे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
- मसूर डाळीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे पातळी वाढण्यास मदत होत असते. गर्भवती स्त्रियांना रक्त वाढीच्या गोळ्या घ्यावे लागत असतात. जेणेकरून आई व बाळ या दोघांना रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत असतो. तर गर्भवती स्त्रियांनी देखील या डाळीची सेवन आवश्यक करायला हवे जेणेकरून त्यांना रक्ताची कमतरता भासणार नाही शिवाय आईवर दोघांचे देखील आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. एक प्रकारे गर्भवती महिलेला रक्त वाढीसाठी मसूरडाळ खाणे तिच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.
- मसूर डाळी मध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या शरीराची हाडे हे बळकट व मजबूत होण्यासाठी मदत होऊ शकते. मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपण संधिवात या समस्येपासून देखील दूर राहू शकतो कारण मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांचे एक प्रकारे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.
- आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपल्याला अनेक विटामिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स यांची आवश्यकता असते. तरमसुर डाळ चे सेवन केल्यामुळे आपल्याला विटामिन्स व प्रोटीन्स हे उत्तम रीतीने मिळू शकतात. जेणेकरून, आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होऊ शकते.
- लहान मुलांना देखील मसूर डाळीचे वरण हे आवर्जून खायला द्यायला हवे. जेणेकरून, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकते व त्यांच्या शरीराची हाडे ही बळकट होण्यास मदत होऊ शकते आणि त्यांच्या लाल पेशी देखील वाढण्यास मदत होत असते.
तर मित्रांनो, वरील प्रमाणे मसूरडाळ खाल्ल्यामुळे किती प्रकारचे फायदे होऊ शकतात हे आपण जाणून घेतलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही देखील मसूर डाळ जे सेवन करायला हवे जेणेकरून तुमचे शरीर स्वास्थ्य हे चांगले राहण्यास मदत होऊ शकते. मसुर डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील चांगले राहण्यास मदत होत असते.
मसूर डाळ चेहऱ्याला लावण्याचे फायदे
मित्रांनो, मसूरडाळ खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात तसेच मसूर डाळी पासून जर आपण हेच मास्क तयार करून लावले तर त्याचे देखील आणि फायदे आपण पाहू शकता. तसेच मसूर डाळीचे पीठ चेहऱ्याला लावल्यामुळे देखील आणि प्रकारचे फायदे आपण होऊ शकतात, याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!
मसूर डाळीचा फेस मास्क :-
अनेकांना चेहऱ्याच्या त्वचेचे बद्दल काही ना काही समस्या निर्माण होत असतात. त्यासाठी ते बाजारातून काही महागडे प्रॉडक्ट आणून स्वतःच्या चेहऱ्यावर त्याचा उपयोग करत असतात. परंतु हे प्रोडक्स महाग तर असतातच. शिवाय, त्यामध्ये केमिकल देतील आढळून येते ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हानी देखील पोहोचू शकते. तर यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो जेणेकरून आपल्या शरीराला त्याची कुठल्याही प्रकारचे नुकसान न होता फायदे होऊ शकतात. तर त्यातीलच एक घरगुती उपाय म्हणजेच मसूर डाळी पासून फेस मास्क तयार करून त्याचा उपयोग करणे. तर मित्रांनो मसूर डाळी पासून आपण कशाप्रकारे फेस मास्क तयार करून आपल्या चेहऱ्यावर त्याचा उपयोग करून घेऊ शकतो,याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
1) मसूर डाळीचे पीठ+एक चमचा मध :
बऱ्याच लोकांना चेहऱ्याची त्वचा ही लूज झाल्यासारखे वाटत असते. तर अशा लोकांसाठी मसूर डाळीचे फेस माक्स उपयोगी ठरू शकते. यासाठी एक चमचा मध हे दोन चमचे मसूर डाळी मध्ये व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घ्यावे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये गुलाबजल देखील तुम्ही ऍड करू शकतात. नंतर ही पेस्ट व्यवस्थित एकत्रित करून चेहरा लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहर्यावर व्यवस्थित लावून घ्यावी मिनिटे चेहर्यावर ते तसेच राहू द्यावे चेहरा सुटल्यानंतर स्वच्छ थंडगार पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. असे केल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच चमक तुमच्या चेहऱ्यावर जाणवून येईल. त्वचा ही चांगल्या प्रकारे टाइट झाल्यासारखे तुम्हाला आढळून येईल. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघू शकतात.
2) मसूर डाळीचे पीठ+चंदनाची पावडर+गुलाब जल :
अनेक लोकांना चेहर्याच्या त्वचेबद्दल अनेक समस्या येत असतात. म्हणजेच त्वचा काळवंडणे वगैरे. तर यासाठी मसूर डाळीचे एक चमचा पीठ+एक चमचा चंदन पावडर+गुलाब जल हे आवश्यकतेनुसार. हे सर्व घटक व्यवस्थित एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा आणि त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित प्रकारे लावून घ्यावी. पंधरा ते वीस मिनिटांनी म्हणजे चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर सर्कुलर मोशन मध्ये त्याने मालिश करावी. आणि स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकतात. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील जी काळवंडलेली त्वचा असेल ती निघून जाण्यास मदत होऊ शकते. शिवाय एक प्रकारे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होऊ शकते. असे किल्ल्यावरील चेहऱ्यावरचे बारीक बारीक केस असतात ते देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. तुमचा चेहरा स्वच्छ होण्यास ते केल्याने मदत होऊ शकते. तर मित्रांनो हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघू शकतात.
3) मसूर डाळीचे पीठ+गुलाब जल :
अनेकांना त्यांच्या चेहरा हा निस्तेज झाल्यासारखा वाटत असतो. म्हणजेच चेहऱ्यावरचा जो ग्लो असतो, तो नाहीसा झाल्यासारखा वाटत असतो. तरी यासाठी तुम्ही मसूर डाळीचे पीठ एक चमचा घेऊन त्यामध्ये गुलाबजल टाकून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट चेहरा लावण्याआधी स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाकावा आणि त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावून घ्यावी. नंतर चेहरा सुकल्यावर चेहऱ्याची सर्कुलर मोशन मध्ये मालिश करावी. असे केल्यामुळे चेहऱ्याचे ब्लड सर्कुलेशन हे व्यवस्थित प्रकारे होण्यास मदत होत असते. नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्यातून टाकावा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होऊ शकते.
तसेच तुमचा चेहरा देखील उजळण्यास मदत होऊ शकते. हा उपाय तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील यामुळे मदत होऊ शकते. एक कारे तुमचा चेहरा चमकदार बनण्यास मदत होऊ शकते तर नक्की मित्रांनो, हा उपाय देखील तुम्ही करून बघू शकतात.मसूर डाळी खाल्ल्यामुळे तर अनेक फायदे होतात. शिवाय मसूर डाळीचा चेहऱ्यावर उपयोग केल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या होऊ शकतात. मसूर डाळी पासून फेस मास्क तयार करून घरगुती उपाय तुम्ही तुमचे चेहर्यासाठी करू शकतात. जेणेकरून तुम्ही सौंदर्यात भर पडू शकते. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितले कि मसूर डाळीचे फायदे काय आहेत. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.
धन्यवाद !