उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

0
732
उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय
उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

उशिरा गर्भधारणा

नमस्कार, मैत्रिणींनो हल्लीच्या युगातील नोकरदार, वर्गातील व बदलत्या जीवनशैलीत स्त्री व पुरुषाला त्यांच्यासाठी वेळ हवा असतो. लग्नानंतर त्यांचे अनेक प्लॅनिंग असतात. त्यामध्ये ते बाळाचा विचार करून, त्यांच्या प्लॅनिंग चे नियोजन करत असतात. लग्नानंतर त्यांचे हनिमून, त्यानंतर फिरायला जाणे, तसेच त्यांच्या नोकरीचा कालावधी, त्यानंतर त्यांच्या घराचे स्वप्न साकार होऊन  मग ते बाळाची प्लॅनिंग करतात. तोपर्यंत त्यांना भरपूर वर्ष होऊन जातात, ते बाळासाठी प्रयत्न करतात. मग त्यावेळी बाळासाठी प्रयत्न करत करत त्यांना अक्षरशः नाराजगी मिळायला लागते. लग्नानंतर ते स्वतःची प्लॅनिंग, नोकरीची प्लॅनिंग, करत करत बाळ लवकर होऊ नये, गर्भधारण लवकर होऊ नये, यासाठी प्लॅनिंग करतात. नंतर गर्भधारणेसाठी प्लॅनिंग करतात. काहीजण गर्भनिरोधक गोळ्या वापरतात, तर काही जण  कॉपर-टी बसतात, तर काही पुरुष कंडोम चा वापर करतात.  पण त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर  होऊ शकतो, हे काळजी घेऊनच वापरावे. कधीकधी  हार्मोनल इनबॅलन्स मुळे, मग स्त्रियांना गर्भवती राहण्यास प्रॉब्लेम होऊ लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत, की उशिरा गर्भधारणा कोणत्या कोणत्या, कारणांमुळे होते. चला तर मग जाणून घेऊयात! 

उशिरा गर्भधारणा का होते? 

हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, हायब्रीड पदार्थ, तसेच उघड्यावरचे पदार्थ, जंकफ्रुट, यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे वजन वाढते, वजन वाढीचे समस्या आल्या, की तुम्हाला अनेक आजारांना निमंत्रण होते. तसेच तुम्हाला पीसीओडी, पीसीओएस, यासारख्या समस्याही होऊ शकतात. वजन वाढले की, त्याचा परिणाम आपल्या गर्भाशयावर होतो. तसेच त्यामुळे तुमची पाळी अनियमित सुरू होऊन जाते, आणि ज्यावेळी अनियमित पाळी सुरू झाली, तर त्याचा परिणाम तुमच्या गर्भधारणा होण्यावर होतो, तसेच पाळी तुमची मासिक पाळी अनियमित असल्यामुळे, तुम्हाला गर्भधारणेचे चान्सेस फार कमी प्रमाणात दिसून येतात. पाळी अनियमित का होते? जर तुम्ही  हार्ड वर्किंग व्यायाम करत असाल, तसेच शारीरिक व मानसिक थकवा येत असेल, शरीराने अशक्त असाल, किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे, ही पाळी अनियमित होऊ शकते. तसेच शारीरिक हार्मोन्स इन बैलेंस असल्यामुळे त्याचा परिणामी थेट तुमच्या गर्भपिशवी वर होतो. तसेच जर तुम्हाला पॉलिसिस्टिक सिंड्रोम या सारख्या समस्या होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांना दाखवून, त्यांच्या सांगितलेल्या नियमानुसार, गर्भधारणा करण्यासाठी प्रयत्न करता येतात. 

वाचा  मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे? 

गर्भधारणा होण्यासाठी, तुम्ही ज्यावेळी तुमची मासिक पाळी येते, मासिक पाळी संपल्यावर सहाव्या दिवसापासून पाळीच्या पाचव्या दिवसापासून ते सोळाव्या  दिवसपर्यंत तुम्ही संभोग करावा. शारीरिक संबंध ठेवावेत. तसेच तुम्ही पाळी येण्याच्या अगोदर सात ते आठ दिवसापूर्वी पासून शारीरिक संभोग करावेत. कारण त्या वेळी पाळी येण्यापूर्वी गर्भपिशवीचे तोंड हे उघडलेले असते. त्यावेळी तुम्हाला गर्भधारणा होण्याचे चान्सेस असतात. 

गर्भधारणा होण्यासाठी काही उपाय! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले की, गर्भधारणा उशिरा का होते. कोणत्या कारणांमुळे होते. तसेच गर्भधारणा होण्यासाठी काय करावे, तेही सांगितले. आता त्यावर काही माहिती, आम्ही तुम्हाला सांगत आहोत, हे जाणून घ्या. 

 • गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजेत. जर तुमचे वजन जास्त असेल, तर त्याचा परिणाम थेट तुमच्या गर्भाशयावर पडतो. त्यामुळे गर्भाशयात यासारख्या समस्या तुम्हाला बघावयास मिळतात. 
 • गर्भधारण राहण्यासाठी अति व्यायाम करणे शक्यतो टाळावे. 
 • गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही शारीरिक संबंध हे मासिक पाळीच्या, पाचव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत ठेवावेत. असे तुम्ही कंटिन्यू दर महिन्याच्या पाळीच्या वेळेस चालू ठेवावे. 
 • गर्भधारणेसाठी तुम्ही तुमची शरीराची व मनाची मंजुरी घेऊनच प्रयत्न करावे. 
 • गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही सात्विक आहार द्यायला हवेत. हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात. याने तुमच्या शरीरातील आरोग्य उत्तम राहते. 
 • तसेच तुम्ही गर्भधारणेसाठी वयाची मर्यादा ही ठेवावी. अति वय झाल्यामुळे, गर्भधारणेचे चान्सेस कमी होऊन जातात. 
 • तसेच तुम्ही धूम्रपान करणे, चहा-कॉफी, तिखट मसालेदार पदार्थ, गर्भधारणा होण्याच्या पूर्वीपासूनच टाळावे. 
 • तसेच उष्ण पदार्थ, पपई, अननस, आंबा तसेच गरम पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याने तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. 
 • तसेच शारीरिक संबंधा नंतर काही स्त्रियांची चिडचिड होते, त्या लगेच उठून बाथरूममध्ये जातात. असे करू नका. जर तुम्हाला गर्भधारण हवे असेल, तर शारीरिक संबंधांनंतर तुम्ही एक ते दीड तास झोपूनच रहावे. 
 • गर्भधारणा म्हणजे तुम्हाला प्रेग्नेंट व्हायचे असेल, अशावेळी तुम्ही पुरेसा आराम घ्यावे, तुमचे मन आनंदी ठेवावेत. चिडचिड वातावरणात राहू नका. शांत ठिकाणी रहावेत. 
वाचा  अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्या मुळे होणारे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम :-

उशिरा गर्भधारणा झाल्यास कोणती काळजी घ्यावी? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही काय उपाय करावेत. तसेच आता आपण जाणून घेऊयात, की तुम्हाला गर्भधारणा झाली, तर काय काळजी घ्यावी. 

 • जेव्हा तुम्हाला गर्भधारणा राहाली, तुम्ही प्रेग्नेंट झालाय, अशावेळी त्वरित डॉक्टरांकडे दाखवावे. त्यांच्यानुसार औषधी गोळ्या घ्याव्यात. 
 • तसेच तुम्हाला काही शारीरिक जुने आजार थायरॉईड, डायबिटीज, किंवा  अजून काही ही समस्या असतील, तर त्या औषधी गोळ्या ही तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्यावेत, कारण गर्भधारणा झाल्यावर कोणतेही गरम औषधे घेऊ नका. त्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. 
 • गर्भधारणा झाल्यास, तुम्ही शरीरासाठी पुरेसे पाणी प्यावे. कारण तुम्ही एका जिवातून दोन जीवांमध्ये निर्माण झालेले असतात. जर तुम्हाला शरीरात पाण्याची पातळी कमी झाली, तर तुम्हाला डी- हायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात.
 • जर तुम्ही गर्भधारण केले आहे, अशा वेळी प्रवास करणे, शक्यतो टाळावेत. काही गरज असल्यास, आरामदायक वाहनांतून प्रवास करावेत. 
 • तसेच तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, सूप, विटामिन युक्त फळे खावेत. त्याने तुमच्या शरीरात एनर्जी येते. 
 •  बाहेरील जंकफ्रुट, चायनीज फूड, बेकरीची प्रोडक्स, तेलकट-तुपकट पदार्थ, शक्यतो खाणे टाळावेत. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की गर्भधारणा उशिरा का राहते, आणि गर्भधारणा राहण्यासाठी, तुम्ही कोणते उपाय करू शकतात. तसेच गर्भधारणा झाल्यावर, तुम्ही कोणती काळजी घ्यावे, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांना ही विचारून घेऊ शकतात. त्याला माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here