लहान मुलांना जुलाब होणे या समस्येवर घरगुती उपाय

0
1385
लहान मुलांना जुलाब होणे
लहान मुलांना जुलाब होणे

लहान मुलांना जुलाब होणे

    आपण सतत लहान बाळांची किंवा मुलांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो कारण की लहान मुलांचे शरीर हे खूप कमजोर असते यामुळे त्यांना विविध समस्या निर्माण होत असतात त्यामुळे आपण सतत लहान मुलांकडे लक्ष देत असतो पण बऱ्याच वेळा काही कारणांमुळे आपले लहान मुलांकडे दुर्लक्ष होते किंवा मग वेगवेगळ्या कारणांमुळे देखील लहान मुलांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे लहान मुलांना याचा अधिक प्रमाणात त्रास निर्माण होऊ शकतो प्रत्येक लहान मुलाचे शरीर हे सारखे असते असे नाही

    बऱ्याच लहान मुलांना वेगवेगळ्या ऋतू शी निगडीत त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांमुळे देखील त्यांना सतत जुलाब होणे ही समस्या निर्माण होऊ शकते त्याच बरोबर बऱ्याच जणांना ही समस्या थांबण्यासाठी वेगळे घरगुती उपचार जे आपण करू त्यामुळे ते उपचार त्यांना मदत करतील असेल नाही त्यामुळे आपण योग्य तो वेगवेगळ्या सल्ला घेऊन आपल्या लहान मुलांशी निगडित या समस्या पासून आराम मिळाला पाहिजे

    लहान मुलांचे शरीर हे कमजोर असल्यामुळे त्यांना विविध समस्यांपासून लढा देण्यासाठी खूप त्रास होतो त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या समस्या सतत निर्माण होत असतात अशीच एक समस्या लहान मुलांना सतत निर्माण होत असते ती म्हणजे लहान मुलांना जुलाब होणे बऱ्याच वेळा लहान मुलांना ही समस्या त्यांना निर्माण होत असते ही समस्या त्यांना विविध पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होऊ शकते

    आपल्या शरीराशी निगडीत प्रत्येक समस्या ही निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असतात त्याच बरोबर लहान मुलांना सतत जुलाब होणे या समस्येची देखील विविध कारणे असू शकतात. ज्यामुळे त्यांना या समस्या निर्माण होऊ शकतात आपण अशा समस्यांची कारणे जाणून घेऊन त्यावर आपण घरगुती उपचार केले पाहिजे त्यामुळे जर लहान मुलांना सतत जुलाब होत असतील तर या समस्येवर आपण वेळीच वेगवेगळ्या उपचार करणे गरजेचे आहे त्याच बरोबर हे उपचार करण्यासाठी आपण योग्य तो सल्ला घ्यायला

वाचा  लहान मुलांना शिस्त कशी लावावी

     बरेच लोक वेगवेगळे सल्ले लहान मुलांना जुलाब होणे या समस्या वर वेगवेगळे उपाय करून बघतात पण बऱ्याच वेळा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्याचबरोबर योग्य सल्ला न घेतल्यामुळे ते अपयशी ठरतात त्यामुळे आपण योग्य तो सल्ला घेऊन किंवा योग्य ते मार्गदर्शन घेऊन अशा समस्यांवर आपण वेळीच उपचार केले पाहिजे. लहान मुलांना ही समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांचे पालक देखील खूप चिंतेत असतात ते या समस्येपासून लवकरात लवकर मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करतात

    तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना जुलाब होणे या समस्येवर आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग बघुया!

लहान मुलांना जुलाब होणे या समस्या वर वेगवेगळी घरगुती उपाय :-

  • केळीचे सेवन करा :-

    जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण या घरगुती उपाय चा वापर करून बघावा पण तुम्ही ह्या घरगुती उपाय याचा वापर सहा महिन्याच्या वरती असलेल्या मुलांनाच करावा जर तुमची मुलं सहा महिन्याच्या खाली असतील तर आपण या उपायाचा वापर करू नये केळी ही आपल्या प्रत्येकाला माहिती असेलच केळ्यामध्ये विविध पोषक तत्वे असतात त्याचबरोबर विविध घटक असतात लहान मुलांच्या या समस्या यावर उपाय म्हणून काम करू शकतात. त्याचबरोबर लहान मुलांना जुलाब होणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण या केळ्यांचा वापर केला पाहिजे केळी ही आपली विष्ठा घट्ट करण्यास आपल्याला मदत करते यामुळे लहान मुलांना या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते केळ यांचे सेवन तुम्ही दुधात टाकून देखील घेऊ शकतात त्यामुळे या उपायाचा वापर केल्यामुळे लहान मुलांना सतत जुलाब होणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी मदत मिळू शकेल

  • गुळवेलचा काढा प्यावा :-

   आपल्या आयुर्वेदानुसार गुळवेल ही वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. गुळवेल चे आपल्या शरीरासाठी विविध फायदे होत असतात त्यामुळे आपण गुळवेलचा वापर करणे गरजेचे आहे जर लहान मुलांना अशी समस्या जर निर्माण होत  असेल सर यावर उपाय म्हणून आपण तर तुम्ही त्यांना गुळवेलचा काढा प्यायला द्यावा. गुळवेलचा काढा आपल्या समाजासाठी अत्यंत फायदेमंद ठरतो त्याचबरोबर गुळवेल मध्ये उपलब्ध असणारा पोषक तत्त्वामुळे लहान मुलांना सतत जुलाब होणे हे थांबण्यास आपल्या मदत मिळू शकेल गुळवेलचा काढा बनवण्यासाठी आपण दोन-तीन गुळवेलाची पाने घेऊन ती पाने पाण्यात उकळावी नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यामध्ये थोडेसे मध टाकावे आणि हा काढा लहान मुलांना प्यायला द्यावा. दोन दिवस हा काढा त्यांना द्या ज्यामुळे लहान मुलांना जुलाब होणे या समस्येपासून त्यांना आराम मिळू शकेल.

  • पुदिनाचे पाणी प्यावे  :-

      आपल्या आयुर्वेदानुसार पुदिना ला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे वेगवेगळ्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी हा पुदिना आपल्याला मदत करत असतो त्याच बरोबर या पुदिना चा वापर आपण सहा बनवण्यासाठी त्याच बरोबर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी देखील कधी कधी करत असतो त्यामुळे या पुदिना चा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक विविध फायदे होऊ शकतात पुदिना हा सुद्धा वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे. जर लहान मुलांना सतत जुलाब झाले असेल तर आपण त्यांना पुदिनाचे पाणी त्यांना जरूर द्यावे. पुदिना हे आपल्या पोटातील आमल्याचे प्रमाण कमी करतो त्याचबरोबर लहान मुलांना सतत होणारे जुलाब देखील थांबवण्यास आपल्याला पुदिना हा मदत करू शकतो. पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी आपण पुदिनाचे पाच ते सहा पाने पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून घेऊन ते पाणी गाळून घेऊन कोमट झाल्यावर हे कोमट पाणी दर दोन तासांनी लहान मुलांना द्यावे. यामुळे लहान ही समस्या कमी होण्यास मदत मिळेल. त्यामुळे पुढे याच पाण्याचा वापर केल्यामुळे लहान मुलांना जुलाब होणे या समस्या पासून आपल्याला आराम मिळण्यास आपल्या मदत होऊ शकते हा एक महत्त्वाचा उपाय आपल्याला या समस्येवर उपयुक्त ठरू शकतो

वाचा  लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागल्यास कसे सोडवावे

    तर मित्रांनो आम्ही सांगितलेले हे उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की  या समस्या वर आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here