तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे

0
863
तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे
तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे

तांदळाचे पाणी पिल्याने नक्की आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात तसेच तांदळाचे पाणी कसे प्यावे. हेदेखील आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वांना तांदळाचे पाणी हे माहित असेल कोणी हे पाणी फेकून देतात तर कोणी आपल्या शरीरासाठी वापरतात. तर या पाण्याचे अनेक फायदे आहेत जे आजपर्यंत आपल्याला माहिती नसतील. पण काळजी करण्याचे कारण नाही आज आपण जाणून घेऊया की नक्की तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे तरी कोणकोणते आहेत.

याच प्रकारे आपण हे देखील बघणार आहोत की तांदळाचे पाणी लोक का पितात. तुम्ही जर बघितला असेल तर पूर्वीच्या काळी लोक तांदळाचे चे पाणी प्यायचे पण आता तसे नाही. आता बर्‍याच लोकांना याचे महत्त्व माहिती नसल्यामुळे ते तांदळाचे पाणी पीत नाही. याच प्रकारे पूर्वजांनी देखील सांगितले असणार की लहान मुलांना तांदळाचे पाणी प्यायला दिल्यामुळे त्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो. चला तर मग आता जाणून घेऊया की नक्की त्याचे फायदे कोणकोणते आहेत.

तांदळाचे पाणी का पितात ?

बरेच लोक आता तांदळाचे पाणी पितात नेमका आपल्याला असा प्रश्न पडतो की हे लोक तांदळाचे पाणी का पितात चला तर मग याचे उत्तर जाणून घेऊया.

भूक चांगली लागते :

रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी पिल्याने आपल्याला भूक चांगली लागल्यास मदत होते. कारण आजकाल ती समस्या आहे की बऱ्याच लोकांना भूक लागत नाही. त्याचे कारण अनेक असू शकतात किती लोक कामाच्या ताना मध्ये गुंतलेले असू शकता किंवा बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टींचे सेवन म्हणजेच फास्ट फूडचे अधिक सेवन केल्यामुळे देखील भुक कमी होते. आणि जर आपली भुक कमी झाली तर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. यासाठी तुम्ही जर तांदळाचे पाणी पिले तर तुम्हाला भूक लागण्यास मदत होईल तसेच अन्न देखील लवकर खाल्ले जाईल.

वाचा  मटन खाल्यानंतर काय खाऊ नये?

व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त :

जे लोक व्यायाम करतात म्हणजेच कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतात त्या लोकांसाठी तांदळाचे पाणी पिने फार चांगले आहे असे मानले जाते. कारण व्यायाम करताना किंवा रनिंग करताना बऱ्याच लोकांना थकवा लागतो तर तो थकवा कसा कमी करावा. तसेच आपली रनिंग वाढवण्यासाठी जो दम लागतो तो देखील कसा कमी करावा यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे तांदळाचे पाणी. तांदळाच्या पाण्यामुळे दम कमी होण्यास मदत होतो. ज्या लोकांना दमा आहे किंवा श्वासांना संबंधित कोणत्याही प्रकारचे आजार आहेत त्या लोकांनी आवर्जून तांदळाचे पाण्याचे सेवन करावे. याच प्रकारचे आपण बघितलं की भूक लागण्यास मदत होते हेदेखील त्याचा एक चांगला फायदा असल्यामुळे तांदळाचे पाणी प्यावे.

तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे

आता आपण जाणून घेऊया की तांदळाचे पाणी पिण्याचे नेमका आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात.

पचनक्रिया सुधारते :

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बदलत्या वातावरणामुळे तुमच्या जर पचनक्रिया मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला असेल तर तांदळाचे पाणी पिल्याने तुमची पचनक्रिया बळावते. तसेच गॅस संबंधित कोणताही समस्या असतील तर ते देखील कमी होण्यास मदत होते. शक्यतो रात्री झोपताना तांदळाचे पाणी पिणे कधीही योग्य आहे.

पोट दुखणे बंद होते :

तुमचे जर पोट दुखत असेल तर तांदळाच्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकून पाणी प्यावे. असे केल्याने तात्काळ पोट दुखी बंद होते कारण तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या पोटाला तात्काळ आराम मिळतो. तसेच तुमच्या पोटातल्या आतड्यात जर ताणवल्या असतील तर त्यांना देखील आराम मिळण्यास मदत होते.

चेहरा ताजा टवटवीत होतो :

बऱ्याच वेळेस वातावरणामुळे आपला चेहरा कोरडा पडत जातो. एकदा का आपला चेहरा कोरडा परत गेला की आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी तुम्ही तांदळाच्या पाण्याने जर तुमचा चेहरा धुतला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये पुन्हा मोईश्चर येईल. तुमचा चेहरा पुन्हा तेजस्वी होण्यास मदत होईल तुम्ही तांदळाच्या पाण्याने चेहरा आठवड्यातून दोनदा तरी धुवावा.

वाचा  उंदरापासून पसरणारा लासा ताप 

तांदळाच्या पाण्याचा केसांवर होणारा फायदा :

आपण तांदळाच्या पाण्याचा आपल्या शरीरावर कोणत्या कोणत्या प्रकारचे फायदे होतात हे तर आपण बघितले. आता आपण जाणून घेऊया की तांदळाच्या पाण्याचा आपल्या केसांवर देखील तितकाच फायदा होतो का चला तर मग बघुया.

उत्तम कंडिशनर :

बाजारामध्ये अनेक केमिकलयुक्त कंडीशनर शाम्पू उपलब्ध आहे. पण जर का तुमचे केस पुन्हा घनदाट करायचे असतील तेजस्वी करायचे असेल. तर तुम्ही तांदळाचे पाणी वापरले पाहिजे. तुम्ही जर तांदळाचे पाणी वापरले तर तुमच्या केसांवर ते एक उत्तम कंडिशनरचा काम करेल. तांदळाच्या पाण्यामध्ये अनेक विटामिन्स आणि पोषणतत्वे असतात जे तुमचे केस पुन्हा चमकदार करण्यास मदत करतात.

केस गळती तात्काळ थांबते :

आजकाल ची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती. बऱ्याच लोकांची केस गळती होत असल्यामुळे टक्कल पडत चालले आहे. यावर आयुर्वेदिक उपचार म्हणजे तांदळाचे पाणी. तुम्ही तांदळाचे पाणी केसांवर वापरली तर तुमची केस गळती तात्काळ थांबण्यास मदत होते. तांदळाच्या पाण्यातली पोषक तत्व केसांना धरून ठेवतात. तसेच तुमच्या केसांचे मुळे देखील मजबूत होण्यास मदत होते केसांचे आयुष्य वाढते.

तांदळाचे पाणी लहान मुलांसाठी कसे फायदेशीर ?

चला तर मग जाणून घेऊया की लहान मुलांच्या शरीरावर तांदळाच्या पाण्याचा कोणकोणत्या प्रकारे फायदा होतो चला तर मग बघुया.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ती कशी म्हणजे तांदळाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी सिक्स नावाचे घटक असतात. तसेच अनेक पोषक घटक असतात जेणेकरून लहान मुलांची स्मरणशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. लहान मुलांची वाढ करण्यामध्ये तांदळाच्या पाण्याचा फार मोठा फायदा होतो. याच प्रकारे लहान मुलांना चांगली भूक लागण्यासाठी देखील त्यांना मदत होते.

योग्य विकासासाठी :

लहान मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी किंवा योग्य विकासासाठी तांदळाचे पाणी हे फार उपयुक्त ठरते. लहान मुलांमध्ये बरेच वेळेस पोषकतत्वे, पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांची उंची खुंटणे किंवा शरीराची वाढ नीट न होणे अशा प्रकारचा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून शक्यतो लहान मुलांना आठवड्यातून एकदा तरी तांदळाचे पाणी द्यावे.

वाचा  ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश

आज आपण बघितली तांदळाचे पाणी आपण का प्यावे. तसेच त्याचे कोणकोणते फायदे आहेत याच प्रकारे लहान मुलांना त्यांचे कोणते फायदे होतात हे देखील आपण जाणून घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण किंवा सल्ला देत असेल ते आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here