लहान मुलांना झटके येणे

1
1374
लहान मुलांना झटके येणे
लहान मुलांना झटके येणे

नमस्कार मित्रांनो. घरात लहान मूल असले म्हणजे त्यांची काळजी ही अत्यंत बारकाईने घ्यावी लागत असते. जसे बाळाचा जन्म झाला तेव्हापासून त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी ही त्याच्या पालकांना घ्यावी लागत असते. अगदी लहान बाळाच्या जन्मापासून त्याच्या प्रत्येक गोष्टी म्हणजेच बाळाला आईने दूध पाजनेपासून तर बाळा जेवण करण्यापर्यंत सर्व म्हणजे सर्व गोष्टींची काळजी हे अत्यंत देखरेखीखाली घ्यावी लागत असते. तसेच बाळाचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी त्याला प्रत्येक महिन्याला लसीकरण देखील करायला हवे. लसीकरणाचे देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांची सर्व प्रकारचे काळजी घेऊन देखील अचानक त्यांची तब्येत ही बिघडत असते. म्हणजेच शरीराचे स्वास्थ्य चांगले असताना अचानक एखादवेळेस शरीरामध्ये बदल झाल्यामुळे किंवा शरीरातील काही कारणांमुळे लहान मुलांना झटके येण्याची समस्या निर्माण होत असते. चला तर मग जाणून घ्या लहान मुलांना झटके येणे उपाय.

लहान मुलांना झटके येणे त्यामुळे त्यांच्या पालक खूप घाबरून जात असतात. लहान मुलांना झटके येण्याचे नेमकी कारणे कोणती असतील याविषयी माहिती असणे आवश्यक ठरते. झटके येणे हे अगदी कुठल्याही वयामध्ये येत असतात. आणि झटके येणे याची कारणे देखील वेगवेगळे प्रकारचे असू शकतात. तर मित्रांना झटके येणे म्हणजे काय याविषयी देखील जाणून घेणे आपला आवश्यक आहे. लहान मुलेही वरून चांगले असताना अचानक झटके येण्याची नेमकी कारणे कोणती असू शकतात याविषयी देखील माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण लहान मुलांना झटके येणे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लहान मुलांना झटके येणे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लहान मुलांना झटके येण्याची कारणे कोणती असू शकतात?

लहान मुलांची काळजी ही त्यांच्या पालकांना व्यवस्थित प्रकारे घ्यावी लागत असते. अगदी मुलाच्या जन्मापासून तर मुलगा जस-जसा मोठा होत जाईल, तसतशी सर्व प्रकारची काळजी हे त्याचे आई वडील घेत असतात. परंतु अनेक वेळा सर्व प्रकारचे काळजी घेऊन देखील लहान मुलांना झटके येण्याची शक्यता असते. मुलांच्या तब्येती चांगल्या असल्या तरी देखील शारीरिक काहीतरी बिघाड झाल्यामुळे झटके येत असतात. तर लहान मुलांना झटके येण्याची नेमकी कारणे कोणती असू शकतात या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • एखाद वेळेस जर मुलगा आजारी पडला आणि ताप हा जास्त प्रमाणात वाढला, तर या  कारणामुळे देखील लहान मुलाला झटके येण्याची शक्यता असते. परंतु ताप जसा जसा उतरत जाईल तसेच झटके येणे बंद होतात.
  • लहान मुलांच्या शरीरातील काहीतरी स्नायूंची बिघाड झाल्यामुळे देखील लहान मुलांना झटके येण्याची शक्यता असते.
  • लहान मुलांचा ताप हा जर वाढतच गेला आणि जर तो मेंदू पर्यंत पोहोचला, तर त्या कारणामुळे देखील झटके येण्याची शक्यता असते.
  • लहान मूल हे जर थोड्या उंचावरून खाली पडल्यामुळे जर मेंदूला मार लागला असेल किंवा डोक्याला मार लागला असेल तर या कारणामुळे देखील झटके येण्याची शक्यता असते.
  • लोखंड लागल्यामुळे धनुर्वात होत असतो. हल्ली लोखंड लागला तर धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यावे लागतअसते. तर धनुर्वात या कारणामुळे देखील लहान मुलांना झटके येण्याची शक्यता असते.
  • शरीरातील एखाद्या वेळेस जर स्नायू आखडले तर स्नायूंच्या आखडल्यामुळे देखील झटके येण्याची शक्यता असते.
  • जर लहान मुलांनी एखादा चुकीचा पदार्थ खाल्ल्यामुळे अथवा शरीराला त्रासदायक पदार्थ खाल्ल्यामुळे देखील लहान मुलांना झटके येण्याची शक्यता असू शकते.
  • वेडेवाकडे या प्रकारे जर पडले गेले तर यामुळेदेखील झटके येण्याची शक्यता असते.
वाचा  गाजर खाण्याचे फायदे

तर वरील प्रकारे सर्व कारणांमुळे लहान मुलांना झटके येऊ शकतात. आपण आपल्या मुलांचे जेवढे जास्तीत जास्त काळजी घेतो तेवढी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ते चांगले ठरेल.

झटके येण्याची लक्षणे कोणती असू शकतात?

मित्रांनो,जर लहान मुलांना अगदी जास्त प्रमाणात ताप आला असेल आणि हा ताप मेंदूपर्यंत पोहोचल्यामुळे लहान मुलांना झटके येण्याची शक्यता असते. तसेच अजून कुठल्या कारणामुळे झटके येऊ शकतात हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर लहान मुलांना झटके येण्याची नेमकी कोणती लक्षणे असू शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

शरीरातील एखाद्या स्नायुच्या आखडणे मुळे लहान मुलांना झटके येत असतात. लहान मुलांना जेव्हा झटके येतात तेव्हा ते अचानक खाली पडतात आणि थरथर करू लागतात. अशावेळी त्याच्या पालकांनी त्याला सरळ झोपून त्याचे हात आणि पाय हे सरळ अवस्थेत पकडायला हवेत. लहान मुलांना जेव्हा झटके येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांपुढे अंधार दिसू लागतो म्हणजेच एक प्रकारे त्यांना अंधारी येत असते. आणि अशामुळे लहान मुलगी चक्कर येऊन खाली पडत असतात. तेव्हा समजून घ्यावे की लहान मुलाला झटके आलेले आहेत. लहान मुलाला जेव्हा झटके येतात तेव्हा त्याच्या श्वासावर देखील परिणाम झालेला असतो. म्हणजेच झटके येण्याच्या वेळी लहान मुलांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असतो. झटके येण्याच्या वेळी लहान मुलगा हा शरीराने देखील तापलेला असतो. आणि मुलाच्या शरीरातील रक्तदाबाचे प्रमाण देखील वाढले असते, अथवा रक्त दाब कमी प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच वेळी झटके आल्यामुळे लहान मुलेही नैराश्यात जाण्याची शक्यता असते.

लहान मुलांना झटके आलास कशाप्रकारचे काळजी घ्यायला हवी.

लहान मुलांना झटके येणे हे नेमके कोणत्या कारणामुळे असू शकतात, याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. तसेच लहान मुलांना झटके आल्यावर त्यांना भरपूर प्रमाणात त्रास होत असतो. तर लहान मुलांना झटके आल्यावर त्यांची व्यवस्थित प्रकारे काळजी घेणे आवश्यक ठरत असते.

वाचा  खुश कसे राहावे.

बऱ्याच वेळा लहान मुलांना झटके आल्याने ते अचानक खाली पडत असतात किंवा त्यांच्या डोळ्यासमोर अंधार येऊन त्यांना चक्कर येण्याची शक्यता असते. अशा वेळी लहान मुले एकदम खाली पडू शकतात म्हणून त्यांना लवकर आधार दिला पाहिजे. ज्या वेळेस लहान मुलांना झटके येत असतात तेव्हा त्यांना सरळ रेषेत खाली जमिनीवर झोपवून त्यांचे हात आणि पाय सरळ व्यवस्थित प्रकारे करायला हवेत. झटके येण्याचा काळ हा 15 ते 20 मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास एवढा असू शकतो. त्या काळामध्ये लहान मुलांच्या जवळ राहून त्यांना आधार दिला पाहिजे. चटके आल्यामुळे लहान मुलांचे शरीर देखील तपलेले जाणवते. त्यामुळे लहान मुलांना जर औषधी उपचार दिले असतील तर त्यांना ते वेळोवेळी न चुकता देणे आवश्यक ठरत असते. लहान मुलांचे औषधे न चुकता त्यांना योग्य त्या वेळीच, काळजीने द्यायला हवे जेणेकरून त्यांचा हा उपचार योग्य पद्धतीने होऊ शकेल. औषधी दिल्यामुळे लहान मुलांना गुंगी देखिले तर ते त्यांना शांत झोपू द्यावे. त्याचप्रमाणे लहान मुलांकडून नियमित पणे योगासनांचा सराव करून घ्यायला हवा जेणेकरून ते लवकर बरे होण्यास मदत होऊ शकेल. बऱ्याच वेळा लहान मुलांना झटके आल्याने खूप त्रासदायक वेदना होत असतात अशा वेळी आपण योग्य तो आधार त्यांना दिला पाहिजे तसेच त्यांना मायेची ऊब देखील जाणून दिली पाहिजे, जेणेकरून त्या आधाराने ते लवकर बरे होऊ शकतील. अर्थातच आपण जेवढे जास्तीत जास्त आपल्या लहान मुलांची काळजी घेऊ तेवढे ते लवकर बरे होण्यास मदत होईल.

झटके आल्यास कुठल्या प्रकारचे उपाय करता येऊ शकतील?

लहान मुलांना झटके येणे हे नेमके कोणत्या कारणामुळे असू शकतात हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे तसेच लहान मुलांना झटके आल्यावर आपण त्यांची जास्त जास्त काळजी घ्यायला हवी. जेणेकरून, ते लवकर बरे होण्यासाठी मदत होऊ शकेल. लहान मुलांना झटके आल्यास त्यांची डॉक्टरांकडे उपचार पद्धती चालू असेल, तर आपण त्यांच्यात खंड न पडू देता, वेळोवेळी उपचार हा व्यवस्थित प्रकारे करून घ्यायला हवा. तसेच लहान मुलांना झटके आल्यास कुठल्या प्रकारचे उपाय करता येतील याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.

  • बर्‍याच वेळात लहान मुलांचा ताप अधिक वाढल्यामुळे झटके येण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलांचा ताप जर अधिक वाढला असेल तरा एका भांड्यात तुम्ही थंडगार पाणी न घेता साधे पाणी घ्यायचे. आणि त्या मध्ये एक रुमाल बुडवून व्यवस्थित खेळून मुलांचे अंग पूसायचे. आणि जर तापामुळे पाणी चुकून गेले तर पुन्हा बसायचे असे करून ताप थोडा कमी होण्यास मदत होऊ शकेल.
  • बऱ्याच वेळा मुलांना जेव्हा झटके येतात तेव्हा त्यांचे पालक हे त्यांना कशाचा ना कशाचा तरी वास सुंगवत असतात. म्हणजेच कांद्याचा काहीजण सोक्सा तर काहीजण चपलेचा अशाप्रकारे वास देत असतात परंतु असे करणे चुकीचे ठरते. तसेच झटके आल्यावर जात ही बसण्याची शक्यता असते. अशावेळी काही पालक हे दात उघडण्याचा प्रयत्न करण्यासाठी चमच्या घालत असतात नाही तर स्वताचा हात मधे घालुन दात खिळी उघडत असतात परंतु असे करणे चुकीचे होऊ शकते यामुळे एक तर मुलांनाही जाऊ शकते नाहीतर तुम्ही जर हात घातला असेल तर तुमच्या हातांना देखील इजा शकते. तर अशावेळी तुम्ही मुलांना एका कुशीवर झोपायला हवे. करण झटकन मध्ये उलटी होण्याची शक्यता असते तर त्यामुळे त्यांची उलटीही श्वासनलिकेत न अडकता बाहेर येऊ शकते.
  • झटके येणे यावर जर मुलांचे औषध उपचार चालू असतील तर उपचार पूर्ण करून घ्यायला हवा हा उपचार साधारणपणे दीड ते दोन वर्षापर्यंत चालू ठेवायचा असतो. नियमित औषधे गोळ्या देऊन जर तुम्हाला असे वाटत असेल की आता मुलाला झटके येत नाहीये तर तुम्ही मध्येच औषधे बंद करू नका तर कुठलाही औषधोपचार हा पूर्ण करूनच घ्यायचा असतो. जेणे करुन, ते लवकर बरे होण्यास मदत होईल.
  • मुलांना जर झटके येत असतील तर डॉक्टर नाकाद्वारे देण्याचा स्प्रे देखील देत असतात. जेव्हा जेव्हा मुलांना झटके येत असतील तेव्हा तुम्ही त्याच्या नाकामध्ये स्प्रे द्यायला हवा. जेणेकरून त्यांना त्रास कमी प्रमाणात होईल.

जाणून घ्या : लहान बाळाची मालिश कोणत्या तेलाने करावी

तर वरील प्रमाणे उपाय तुम्ही करू शकतात. मुलांना जेव्हा झटके येत असतील तेव्हा त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरत असते. बऱ्याच वेळा झटके आल्यामुळे मुलांचे त्यांच्या शरीरावर कंट्रोल होत नाही त्यांचे हातपाय एकदम जोरात हलत असतात त्यांच्याकडून कंट्रोल ते होत नसतात त्यामुळे अशा वेळी तुम्ही मुलांना उंच ठिकाणी न झोपवता जमिनीवरच एका कुशीवर झोपायला हवे. तसेच त्यांच्या आजूबाजूला एखादी धारदार वस्तू नसावी जेणेकरून त्यांना त्यापासून इजा होणार नाही. तसेच मुलांना झटके येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे यायला हवे जेणेकरून त्यांचा उपचार लगेच सुरू करता येईल.

वाचा  अचानक ओठ सुजणे कारण व उपाय

मित्रांनो, वरील प्रमाणे लहान मुलांना झटके येणे, या विषयाबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !!

      

 

1 COMMENT

  1. जर मुलगा जन्मल्यानंतर नाही रडलं.आणि नंतर 3 वर्षानी झटका आला तर काय प्रॉब्लम्स असू शकतात.. आजार तर काही नाही सध्या पण झटका आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here