झोपेत लघवी होणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

0
2618
झोपेत लघवी होणे या समस्येवर विविध घरगुती उपचार
झोपेत लघवी होणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

 झोप ही आपल्याला म्हणजेच आपल्या मानवी शरीराला फार महत्वपूर्ण आहे. आपल्या मानवी शरीराला कोणतेही काम करण्यासाठी आपल्या शरीरात उर्जा महत्त्वाची असते. ती उर्जा आपल्याला शांत झोप घेतल्यामुळे आपल्या शरीरात नारी उर्जा आहे निर्माण होऊ शकते. त्यामुळे झोप ही आपल्या मानवी शरीराला अतिशय महत्त्वाची असते. पण बऱ्याच लोकांना या झोपेशी निगडित अनेक समस्या विविध लोकांना समस्या निर्माण होत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या म्हणजेच झोपेत लघवी होणे ही आहे. 

बऱ्याच लोकांना झोपेत लघवी होणे या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे या समस्येचा त्यांना व त्यांच्या इतर लोकांना देखील त्रास होऊ शकतो. बऱ्याच वेळेस ही समस्या बंद करण्यासाठी ते वेगवेगळे उपाय देखील करून पाहतात पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही. त्यामुळे हताश होऊन ते ही समस्या बंद कसे करावे या समस्येवर अति विचार करायला लागतात.

बऱ्याच वेळा ही समस्या अधिक प्रमाणात लहान मुलांना तर त्याच बरोबर वयोमानानुसार देखील वृद्ध असलेल्या लोकांना उद्भवू शकते. या समस्येमुळे त्यांना विविध गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांनी या समस्येवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.प्रत्येक समस्या ही निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारण देखील असू शकतात. जर आपण अशा समस्यांचे विविध कारणे जाणून घेतली तर अशा समस्यांवर वेळीच उपचार करण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकेल.

या समस्येची विविध कारणे असू शकतात. ज्यामुळे अशी समस्या आपल्याला उद्भवू शकते. त्यामुळे या समस्याचे विविध कारणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. झोपेत लघवी होणे या समस्येमुळे आपल्या शरीरावर याचे विविध परिणाम देखील होऊ शकतात. झोपेत लघवी होणे या समस्येचे जर तुम्हाला सवय झाली तर ही सवय लवकर आपल्याला सोडवता येणार नाही. त्यामुळे या समस्येवर उपाय करणे फार महत्त्वाचे आहे. या समस्येची जरी विविध कारणे असतील तर या समस्येवर विविध घरगुती उपाय देखील उपलब्ध आहे. याचे वापर केल्यामुळे आपले झोपेत लघवी होणे हे समस्या बंद होऊ शकते त्यामुळे असे विविध घरगुती उपाय देखील आपण करून पहावे.

वाचा  जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते ?

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की झोपेत लघवी होणे या समस्येवर कोणकोणते आपण घरगुती उपाय करू शकतो व अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आपल्या आराम मिळू शकतो ? चला तर मग बघुया !

झोपेत लघवी होणे या समस्येवर विविध घरगुती उपाय :-

  • रात्री जास्त इतर गोष्टीचा विचार करणे टाळले पाहिजे :-

जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे झोपेत रात्री लघवी होणे ही समस्या निर्माण होत असेल तर या समस्येवर आपण या घरगुती उपचार करून बघावा. झोपेत लघवी होणे ही समस्या खरंतर जास्त लहान मुलांना उद्भवत असते. पण ही समस्या मोठ्या माणसांना देखील होऊ शकते त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला झोपेत लघवी होणे या समस्ये पासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचे मन शांत ठेवा. त्याचबरोबर तुमचे डोके देखील शांत ठेवा जेणे करून कोणताही स्ट्रेस किंवा तणाव याच्यामुळे ही समस्या आपल्याला उद्भवणार नाही.

हा रात्री जास्त इतर गोष्टींचा विचार केल्यामुळे किंवा कोणत्या गोष्टीचा सतत तर नाव घेतल्यामुळे देखील रात्री  ही समस्या आपल्याला होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मनात जर कोणत्या एखाद्या गोष्टीमुळे भीती बसली असेल तर त्या भीती मुळे देखील ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण रात्री जास्त इतर गोष्टींचा विचार करणे टाळावे जेवढे शक्य होईल तेवढे मन व डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आपण आपल्याला शक्य होईल तेवढे या उपायांचा वापर करून बघावा.

  • तेलाने डोक्याला मालिश करा :-

आपल्या आजूबाजूला दिवसभरात घडलेल्या कोणत्याही गोष्टींचा देखील आपल्या शरीरावर विविध प्रकारे परिणाम होत असतो. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा फार विचार करत असतो. किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर आपण रात्री झोपलेले असताना लघवी होणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. त्यामुळे आपण आपले डोकं शांत ठेवण्यासाठी व चांगली झोप लागावी यासाठी डोक्याला तेलाने मालिश करावी जर आपण डोक्याला तेलाने मालिश केली तर त्यामुळे डोक्यावर चा तणाव दूर होण्यास मला मदत होईल. बऱ्याच वेळा डोक्याला तेलाने मालिश केल्याने देखील आपल्या शरीराशी निगडित वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

वाचा  डोके दुखी? सतत डोक्याच्या मागील बाजूस दुखणे - Headache

त्याच बरोबर जर तो मी तुमच्या डोक्याला रोज राती तेलाने मालिश केली तर तुम्हाला झोप देखील चांगले लागण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे विविध महत्त्वाच्या फायदा आपल्याला तेलाने डोक्याला मालिश केल्यामुळे होऊ शकतील. त्याच बरोबर तुम्ही जर कोणत्या गोष्टीचा अधिक प्रमाणात तान घेतला असेल तर तो नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. व त्याच बरोबर ही समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे आपण रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावी जेणे करून ही समस्या आपल्या उद्भवणार नाही. आपल्या समस्या पासून आराम मिळण्यासाठी या घरगुती उपचारांचा आपण वापर करून बघावा.

  • लहान मुलांना अति प्रमाणात रागवू नये :-

बऱ्याच वेळेस झोपेत लघवी होणे ही समस्या अधिक तर लहान मुलांना अधिक प्रमाणात दिसून येते. लहान मुलं सतत झोपेत लघवी होणे या समस्येला सामोरे जात असतात. या समस्येची विविध कारणे असू शकतात जर तुम्ही तुमच्या मुलांवर अधिक प्रमाणात ओरडत असाल किंवा मग रागवत असेल तर त्यामुळे त्यांच्या मनात एक भीती असू शकते. ज्यामुळे रात्री झोपेत लघवी होणे ही समस्यात्यांना उद्भवू शकते. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना अधिक प्रमाणात न ओरडतात त्यांची जर तुम्ही प्रेमाने समजूत घातली तर त्यामुळे लहान मुलांची मनातली भीती जाण्यास त्यांना मदत होऊ शकेल. व त्याच बरोबर जर जाणार रात्री झोपेत लघवी होणे ही समस्या उद्भवत असेल तर ती समस्येपासून  त्यांना आराम मिळण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होईल या घरगुती उपचाराचा आपण वापर करून बघावा.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की रात्री झोपेत लघवी होणे या समस्येवर आपण कोण कोणते उपाय करू शकतो. ज्यामुळे अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकेल. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  नाकातून घाण वास येणे

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here