अनवाणी पायी चालण्याचे फायदे

0
577

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनवाणी पायी चालण्याचे फायदे  आपण आपल्या दिवसभराच्या धावपळीच्या जीवनामध्ये विविध कामे करत असतो ही कामे करत असताना आपले आपल्या शरीराकडे कधीकधी दुर्लक्ष होते किंवा आपल्याला आपल्या शरीराशी निगडित विविध कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही ज्यामुळे आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण दिवसातून थोडा वेळ जरी आपल्या शरीरासाठी काढला किंवा आपल्या शरीराला दिला तर आपल्याला त्याचे वेगवेगळे बहुमूल्य फायदे होऊ शकतात.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव वेगवेगळ्या प्रकारे त्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतो या प्रत्येक अवयवाच्या मदतीमुळे आपल्याला विविध कामे करण्यास मदत मिळते व त्याच बरोबर आपण या वेगवेगळ्या अवयवाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते दिवसभर एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे आपल्या शरीराला देखील तसा त्रास होऊ शकतो ज्यामुळे आपण थोडेसे चालले पाहिजे.

पण आपण असे चालत असताना आपण जर अनवाणी चालले तर आपल्या शरीराला ते बहुमूल्य वेगवेगळे फायदे होऊ शकतात बऱ्याच वेळा बरेच वृद्ध लोक किंवा वेगवेगळे तरुण मुले ही सकाळ किंवा संध्याकाळ चालण्यासाठी जातात चालल्यामुळे आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव मोकळे होण्यास आपल्याला मदत मिळते आपण जर दररोज चाललो तर आपल्या शरीराचे वेगवेगळे फायदे होऊ शकतात पण जर आपण अनवाणी होऊन दररोज चालले तर आपल्या शरीराला याचे वेगवेगळे बहुमूल्य फायदे होऊ शकतात.

    जर आपल्याला आपल्या शरीराशी निगडित वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे असे विविध फायदे आपल्याला अनवाणी चालल्यामुळे होऊ शकतात बरेच लोकं चालणे हा व्यायाम करणे टाळतात पण जर तुम्ही देखील चालत नसाल किंवा सकाळ-संध्याकाळ चालणे टाळत असाल तर यामुळे आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात ज्यामुळे आपले सतत गुडघे दुखणे किंवा सतत पाय दुखणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला देखील अशा समस्या निर्माण होऊ नये तर आपण रोज सकाळ संध्याकाळी अनवाणी चालले पाहिजे.

वाचा  ऑलिव ऑइल याचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला वेगवेगळे बहुमूल्य फायदे !

   बऱ्याच लोकांना आता प्रश्न पडला असेल की अनवाणीच चालल्यामुळे असे कोणकोणते विविध फायदा आपल्या शरीराला होऊ शकतात जे आपण चप्पल घालून चालून देखील आपल्या शरीराला होऊ शकणार नाही तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की अनवाणी चालल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते विविध बहुमूल्य फायदे होऊ शकतात? चला तर मग बघुया!

दररोज अनवाणी चालल्यामुळे होणारे शरीराला फायदे :-

  • पचनसंस्था चांगली राहण्यास मदत मिळू शकेल :-

 बऱ्याच वेळा आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध कामे करत असतो ही कामे करत असताना आपले जेवणाची वेळ कधी कधी चुकते किंवा आपले सतत जेवण होते सतत होणाऱ्या अवेळी जेवणाचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो ज्यामुळे आपली पचनसंस्था बिघडणे अशा विविध समस्या आपल्याला पचनसंस्थेचे निगडित निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणे अशा विविध समस्या देखील आपल्याला जाणवू शकतात मित्रांनो तुम्हाला या सर्व समस्यांपासून आराम मिळवायचा असेल तर आपण रोज सकाळ संध्याकाळ अनवाणी चालले पाहिजे पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी आपण गवतावर अनवाणी चालले पाहिजे गवतावर अनवाणी चालल्यामुळे देखील आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होऊ शकतात अनवाणी चालल्यामुळे आपली सुरवातीपासून पचनसंस्थाही सुरळीत होण्यास आपल्याला मदत मिळते ज्यामुळे सतत झालेले अवेळी जेवण देखील पचण्यास आपल्याला मदत मिळू शकते ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणे किंवा पोट फुगलेले वाटणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होणार नाही त्यामुळे हा एक बहुमूल्य फायदा आपल्याला अनवाणी सतत चालल्यामुळे होऊ शकतो.

  • शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते :-

बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या आपल्याला निर्माण होतात यातील सर्वात जास्त समस्या आपल्याला रक्ताशी निगडित निर्माण होतात कोणाचे हाय ब्लड प्रेशर तर कोणाचे लो ब्लड प्रेशर अशा विविध समस्या त्यांना सतत निर्माण होत असतात अशा या रक्ताशी निगडित विविध समस्या बऱ्याच लोकांना ही निर्माण होत असतात जर तुम्हाला देखील तुमच्या शरीरातील रक्ताशी निगडित वेगळ्या समस्या निर्माण होत असतील तर आपण अनवाणी चालणे सुरू केले पाहिजे सतत अनवाणी चालल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा देखील सुरळीत होण्यास मदत मिळते ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव पर्यंत आपल्या शरीरातील रक्त पुरवठ्याचा साठा हा सुरळीतपणे जातो ज्यामुळे आपल्या अवयवांना देखील रक्ताची कमतरता भासत नाही व त्याच बरोबर रक्तपुरवठा आपल्या शरीराला सुरळीत असल्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकते त्याच बरोबर आपल्या शरीरातील रक्त पुरवठ्याचे प्रमाण हे जर योग्य प्रमाणात असेल तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्या मदत मिळू शकेल ज्यामुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या जर आपल्याला निर्माण झाल्या तर त्या समस्यांशी लढा देण्यासाठी ही रोग प्रतिकारशक्ती आपल्याला मदत करू शकेल त्यामुळे अनवाणी चालल्यामुळे हा खूप महत्त्वाचा फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो ज्यामुळे आपल्या शरीराला याचे वेगवेगळे फायदे होऊ शकतात त्यामुळे अनवाणी चालल्यामुळे रक्तपुरवठा देखील सुरळीत करण्यास हा व्यायाम आपल्याला मदत करू शकतो.

  • श्वसन क्रिया चांगली होण्यास मदत मिळते :

 बऱ्याच लोकांना श्वसनाशी निगडित विविध समस्या निर्माण होत असतात अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्यांना श्वास घेताना खूप त्रास निर्माण होतो ज्यामुळे अस्तमा किंवा अशा विविध समस्या त्यांना निर्माण होऊ शकतात जर तुम्हाला देखील अशा विविध समस्या निर्माण होत असतील तर यावर उपाय म्हणून देखील तुम्ही अनवाणी चालले पाहिजे अनवाणी तुम्ही जर गवतावर चालले किंवा जमिनीवर चालले तर आपली श्वसन क्रिया चांगली होण्यास आपल्याला मदत मिळेल कारण की बऱ्याच वेळा आपल्या शरीराला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन हा मिळत नाही यामुळे आपल्या श्वासनाची निगडित विविध समस्या निर्माण होऊ शकतात पण जर तुम्ही सतत अनवाणी रोज सकाळ संध्याकाळ चालले तर आपली श्वसन क्रिया ही चांगली होण्यास आपल्याला मदत मिळेल ज्यामुळे आपल्या शरीराला देखील रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होईल व आपली जर श्वसनाशी निगडीत विविध समस्या असेल तर त्या समस्या देखील हळूहळू दूर होण्यास आपल्या मदत मिळू शकेल त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला अनवाणी चालल्यामुळे होऊ शकतो.

वाचा  तोंड कडू होणे या समस्येची कारणे व उपाय

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की दररोज सकाळ किंवा संध्याकाळ अनवाणी चालल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते वेगवेगळे बहुमूल्य फायदे होऊ शकतात ज्यामुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील दूर करण्यास आपल्याला मदत मिळू शकते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

पायची नस दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here