कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

0
1095
कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय
कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

 

   आपण आपल्या शरीराची काळजी विविध प्रकारे घेण्याचा प्रयत्न करतो. कारण की जर आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्यामुळे आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपले सौंदर्य वाढण्यास आपल्या मदत मिळू शकते.उदा. केस. केस हे सगळ्यांचे वेगवेळ्या प्रकारचे असतात. कोणाचे सरळ तर कोणाचे कुरळे. कधी ज्यांचे केस कुरळे त्यांना आपल्या सुंदरते मध्ये कमी वाटे. म्हणून ते आपले कुरळे केस सरळ करण्यासाठी विविध नैसर्गिक उपाय शोधात असतात. 

    आपल्या शरीरातील विविध अवयव आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करत असते. आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवणारे मुख्य म्हणजे आपले केस. स्त्रियांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केस हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जर आपण आपली केसांची योग्य प्रकारे विविध प्रमाणे काळजी घेतली तर आपले सौंदर्य वाढण्यास आपल्याला मदत होऊ शकते. बऱ्याच वेळा आपल्या शरीराचे सौंदर्य हे आपल्या केसांवरती अवलंबून असते.

    स्त्रियांना नेहमीच आपले केस हे लांब व सरळ केस असावे असे नेहमी वाटत असते. बराच वेळा आपल्याला निगडित विविध समस्या उद्भवतात. त्यामधील एक महत्त्वाची समस्या बऱ्याच लोकांना उद्भवते ती म्हणजे स्त्रियांचे कुरुळे केस असणे. बऱ्याच स्त्रियांचे केस हे कुरळे व गुंतागुंतीचे केस असतात. ज्यामुळे आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

    बर्‍याच स्त्रिया आपले केस हे लांब व सरळ असावे त्याचबरोबर कुरळे केस असणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी ते विविध उपाय करून बघतात. पण बऱ्याच वेळा त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपण योग्य तो सल्ला घेऊ वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे.

    बऱ्याच मुलींना कुरळे केस किंवा गुंतागुंतीचे असले केस हे आवडत नाही. तुम्हाला सुद्धा तुमचे कुरळे व गुंतागुंतीचे केस हे सरळ करायचे असेल तर आपण विविध घरगुती उपाय करुन देखील  करू शकतो. घरगुती उपाय केल्यामुळे आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गुंतागुंतीचे व कुरळे केस असणे या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला विविध घरगुती उपाय मदत करू शकतात.

वाचा  छोटी-मोठी कामे केल्यानंतर धाप लागणे कारणे आणि घरगुती उपाय :-

    तुम्ही जर विविध घरगुती उपाय यांचा वापर केला तर त्यामुळे देखील तुमचे कुरळे केस सरळ होण्याचे तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे घरगुती उपाय देखील आपल्या विविध समस्या दूर करण्यास आपल्याला मदत करतात.चला तर मग जाणून घेऊया कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय.

 

कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय :-

     तुम्हाला देखील जर कुरळे व गुंतागुंतीच्या केसांपासून जरा आराम मिळवायचा असेल तर आपण विविध घरगुती उपाय देखील करू शकतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कुरळे केस सरळ करण्यासाठी आपण कोणकोणते विविध घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग बघूया!

  • केसांना कोरफड चा जेल लावून बघावा :-

   कोरफड ही आपल्या प्रत्येकालाच माहिती असेल. प्राचीन काळापासून कोरफड ही वनस्पती वेगवेगळ्या कामासाठी नेहमीच वापरले जाते. त्याच बरोबर आपल्याला उद्भवलेल्या विविध समस्या देखील दूर करण्यास आपण कोरफड चा वापर करत असतो.कोरफडीचा वापर केल्यामुळे आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हाला केस गुंतागुंतीचे व कुरळे असले या समस्येपासून जर आराम मिळवायचा असेल तर तुम्ही कोरफड चा वापर करू शकतात. कोरफड चा वापर केल्यामुळे आपल्याला आपले केस सरळ करण्यासाठी मदत होऊ शकते. कोरफडीचा ताजा गर घेऊन त्यामध्ये थोडेसे कोमट गरम नारळाचे तेल टाकावे व नंतर हे मिश्रण एकत्र करून आपल्या केसांना लावावे. आपल्या केसांना हे मिश्रण एक ते दीड तास तसेच राहू द्यावे व नंतर आपली केस ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. असे जर तुम्ही सतत केले तर कुरळे केस व त्याचबरोबर गुंतागुंतीच्या केसांपासून आराम मिळण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे हा महत्त्वाचा फायदा आपल्याला कोरफडीचा वापर केल्यामुळे होऊ शकतो.

  • लिंबू व नारळाचा दुधाचा वापर करावा :-

    जर तुम्हाला देखील कुरळे केस व गुंतागुंतीचे केस असणे ही समस्या उद्भवली असेल तर तुम्ही या उपायाचा देखील वापर करू शकता. नारळाच्या दूधामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्व आहे व त्याचबरोबर विविध प्रोटिन्स मुळे आपल्याला या समस्येपासून आराम मदत मिळू शकते. जर तुम्हाला कुरळे केस व गुंतागुंतीच्या केसांपासून जर आराम मिळत असेल तर तुम्ही या घरगुती उपाय याचा वापर करून बघावा. नारळाच्या दुधाचा वापर आपण आपल्या विविध घरकामात करत असतो त्याचबरोबर विविध पदार्थांमध्ये देखील नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. आपण आपले दैनंदिन जीवनात लिंबू व त्याचबरोबर नारळाच्या दुधाचा वापर आपण करत असतो. तुम्ही एक कप नारळाचे दूध घेऊन त्यामध्ये थोडेसे लिंबाचा रस टाकावा व हे मिश्रण एकत्रित करून आपल्या केसांवर लावावे व थोड्या वेळानंतर आपली केस स्वच्छ धुऊन घ्यावी. असे जर तुम्ही सतत केले तर तुमचे केस सरळ होण्यास मदत करू शकते त्यामुळे तुम्ही तुमचे केस सरळ करण्यासाठी या उपायांचा देखील वापर करू शकतात.

वाचा  लहान मुलांना उलटी होणे उपाय

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की आपले कुरळे केस सरळ करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो? ज्यामुळे आपले केस चमकदार व सरळ होऊ शकतात. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here