टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक

0
566
टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक
टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक. प्रत्येकाला असे वाटत असते की, आपली त्वचा देखील इतरांप्रमाणे निरोगी, स्वच्छ, सुंदर,मऊ, मुलायम, नितळ आणि चमकदार असावी. जर आपली त्वचा हे सुंदर निरोगी व चमकदार असली तर आपल्या सौंदर्यात अजूनच जास्त भर पडत असते. इतरांप्रमाणे आपली त्वचा देखील सुंदर असावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतात प्रयत्न करत असतात बाजारातून मागणी क्रीम्स आणून ते आपल्या चेहर्‍यावर त्वचेवर अप्लाय करत असतात,वापरत असतात.

परंतु बाजारातून आणलेल्या या तर महागड्या व खर्चिक तर असतातच शिवाय त्या केमिकल युक्त असतात. आणि अशा क्रीमचा वापर आपण आपल्या त्वचेसाठी केला तर त्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकते. शिवाय, त्यांचा उपयोग हा आपल्या चेहर्यासाठी होईलच असे देखील नाही म्हणजेच,चांगला रिझल्ट त्यातून मिळेल हे देखील सांगता येत नाही. तर काहीजण पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. म्हणजेच, सौंदर्य जपण्यासाठी अनेक जण काही ना काही प्रयत्न करत असतात.

आपण आपल्या त्वचेवर फक्त बाहेरून प्रयत्न करावे असे नाही. तर आपण आपल्या दैनंदिन आहार हा देखील व्यवस्थित घेतला पाहिजे. आपल्या नेहमीच्या आहारामुळे सर्व प्रश्न घटक पोषक तत्व जीवनसत्वे, प्रोटिन्स, मिनरल्स, आयर्न इत्यादी आवश्यक घटकांचा समावेश असायला हवा. त्यामुळे आपले आतून देखील आपल्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. शिवाय, शरीराला आवश्यक जीवनसत्वे पोषक घटक पोषकतत्वे यांची कमतरता भासली नाही तर आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, आपल्या त्वचेला नैसर्गिक ओलावा देखील टिकून राहतो आणि त्वचेचा रंग देखील उजळण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या खुर्चीवर काही घरगुती उपाय देखील करू शकतो.

आपल्या किचन मध्ये असे काही पदार्थ असतात की ज्यांचा उपयोग करून आपण आपली चेहर्‍याची त्वचा ही डाग विरहित व चमकदार बनवू शकतो. किचन मधील आज काही फळभाज्या व फळांचा वापर करून आपण आपली त्वचा उजळवू शकतो. तर मित्रांनो तुम्ही टोमॅटो आणि संत्री यापासून तयार केलेल्या फेसपॅक देखील तुमच्या चेहऱ्या साठी वापरून बघू शकतात. तर नेमका हा फेसपॅक कसा बनवावा टोमॅटो व संत्री यांचा फेसबुक चेहऱ्याला लावल्यामुळे काय कुठले प्रकारचे फायदे होऊ शकतात या विषयाबद्दल देखील आपल्या माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण टोमॅटो आणि संत्रा चा फेस पॅक या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग टोमॅटो आणि संत्र्याचा फेसबुक या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक:-

आपल्या किचन मध्ये असे भरपूर काही पदार्थ गोष्टी असतात की ज्यांचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी फारच उत्तम ठरू शकतो. शिवाय त्यांचा वापर आपण आपल्या त्वचेवर देखील करू शकतो जेणेकरून आपलली त्वचा ही चांगली राहू शकते. अनेक वेळा आपल्याला चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या निर्माण होत असते. शिवाय, आपल्या चेहऱ्याची त्वचा ही काळवंडणे ही समस्या देखील येऊ शकते. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे डाग देखील चेहऱ्याच्या त्वचेवर पडण्याची शक्यता असते. तर काहींना चेहरा निस्तेज दिसणे ही समस्या देखील येत असते.

वाचा  उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे

बऱ्याच वेळा आपल्या चेहर्‍यावर आपल्याला मुरुम येण्याची समाजासाठी केलेत असते. म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर कुठली ना कुठली समस्या येतच असते. तरी यात साठी आपण बाजारातून महागडे प्रोडक्स खरेदी न करता काही घरगुती सोपे उपाय करू शकतो. तुम्ही तुमचे चेहर्यासाठी टोमॅटो आणि संत्री यापासून फेसपॅक तयार करून चेहर्याला लावू शकतात. टोमॅटो आणि संत्री यापासून तयार करायला फेसपॅक तुमच्या लावल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतील.

टोमॅटो बरेच लोक आवर्जून खात असतात. टोमॅटो खाणे हे आपल्या शरीराला फायदेशीर ठरत असते. टोमॅटो भाजी टाकल्यामुळे भाजीला एक प्रकारे खुपच छान चव येत असते. टोमॅटो मध्ये बरेच अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरत असते. शिवाय, टोमॅटो चेहऱ्याला लावल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. टोमॅटो आपल्या चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळवंडलेली त्वचा निघून जाण्यास मदत होऊ शकते शिवाय, चेहऱ्यावरील रोम छिद्रे यासाठी देखील टोमॅटो उपयुक्त ठरत असतो. त्याचप्रमाणे संत्री हे देखील बरेच जण आवडीने खात असतात.

संत्री ही आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरत असते. संत्री चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. संत्री चे सेवन केल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. शिवाय, संत्र्याची साल ही आपण काढून फेकून देत असतो. परंतु, संत्र्याच्या सालीचा देखील अत्यंत महत्वपूर्ण उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो. चंद्राच्या सेवनाचे अनेक फायदे आपल्या होतच असतात शिवाय संत्रीच्या सालामध्ये देखील आणि गुणधर्म आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी फारच उपयुक्त ठरू शकतात. संत्र्याच्या सालीचा आपण आपल्या केसांसाठी देखील उपयोग करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे, संत्रीच्या सालीचा आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी देखील उपयोग करून घेऊ शकतो. शिवाय संत्री चा देखील आपण आपल्या त्वचेसाठी चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेऊ शकतो.

वाचा  पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

टोमॅटो आणि संत्रीचा फेसपॅक बनवून आपण आपल्या चेहर्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. टोमॅटो आणि संत्री चा फेसपॅक नेमका कसा बनवावा ? हे देखील आपला माहीत असायला हवे. तरी याबद्दल आपण पहिले जाणून घेऊयात.

टोमॅटो व संत्री फेस पॅक :

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.त्यानंतर त्याची पेस्ट बनवून एका वाटीमध्ये काढून घ्या. नंतर त्यामध्ये संत्री चा एक ते दिड चमचा रस अथवा संत्र्याच्या पावडरचा एक ते दीड चमचा त्यामध्ये मिसळून घ्या. नंतर यामध्ये तुम्ही एक चमचा गुलाबजल देखील टाकून घेऊ शकतात. नंतर यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद मिक्स करा. तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही एकदम मऊ व मुलायम होण्यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून घ्यावे. हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकावेसे वाटत असेल तर टाकू शकतात. नंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

टोमॅटो व संत्रीचा फेसपॅक कसा लावावा व त्याचे काय फायदे होऊ शकतात ?

टोमॅटो व संत्री चा फेसपॅक कसा बनवावा हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर ते चेहर्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने घ्यावा. नंतर हे मिश्रण संपूर्ण चेहर्‍यावर व मानेवर ब्रश च्या साह्याने अथवा कापसाच्या बोळ्याच्या साह्याने व्यवस्थित लावून घ्यावे. हे मिश्रण संपूर्ण चेहर्‍यावर लावल्यानंतर हे चेहर्‍यावर तीस मिनिटे तसेच राहू द्यावे.  हा फेस पॅक लावून तीस मिनिटे झाल्यावर त्याने चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मसाज करावी. मसाज झाल्यावर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाकावा. हा फेसपॅक काढताना चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होण्यास मदत होत असते. तसेच हा फेस पॅक स्वच्छ धुऊन झाल्यावर तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारे वेगळीच चमक आलेली तुम्हाला जाणवू लागेल.

संत्री आणि टोमॅटो हा फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावल्यामुळे तुमची चेहर्‍याची त्वचा उजळण्यास मदत होऊ शकेल. शिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स चे डाग असतील तर ते देखील जाण्यास मदत होऊ शकते. जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा ही काळवंडली असेल तर हा फेसपॅक काळवंडलेली त्वचा निघून जाण्यासाठी फारच उपयुक्त ठरत असतो. टोमॅटो व संत्री हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतात. त्यामुळे, तुमच्या चेहऱ्याला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.  तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर हा उपाय नियमित केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते.

वाचा  नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ

शिवाय एक प्रकारे तुमच्या चेहऱ्याचा रंग हा उजळण्यास मदत होऊ शकते. बऱ्याच जणांचा चेहरा हा निस्तेज दिसू लागत असतो. तर त्यासाठी, तुम्ही टोमॅटो आणि संत्री चा फेस पॅक लावून बघू शकतात. हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारे नैसर्गिक चमक येऊ लागते. शिवाय, हे फेस पॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील लवकर पडत नाही. टोमॅटो आणि संत्री यामध्ये विटामिन सी चे प्रमाण चांगल्याप्रकारे असते. जे आपल्या त्वचेसाठी फारच उपयुक्त ठरते. संत्री व टोमॅटो यांच्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील आवर्जून समावेश केला पाहिजे यांची सेवन केल्यामुळे, तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. तुमच्या शरीराची त्वचा ही आतून देखील चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

शिवाय, टोमॅटो आणि संत्री एन जे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. टोमॅटो आणि संत्री यांचा पासून बनवलेला फेस पॅक तुमच्या चेहर्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ठरवू शकतो. तुम्हाला देखील तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम हवे असतील तुमच्या तुझ्या येण्याची त्वचा उजळते असेल व चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी तुम्ही नक्कीच टोमॅटो आणि संत्र्याचा फेसपॅक बनवून वापर करू शकतात. जर कोणाला टोमॅटोपासून अथवा संधीपासून एलर्जी होत असेल तर त्यांनी हा फेसपॅक लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे जेणेकरून, त्यांना त्याचा त्रास होणार नाही.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here