तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय :

0
1406
तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय
तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय

आपण आपल्या शरीराची विविध रित्या नेहमी काळजी घेत असतो. बऱ्याच वेळेस विविध कामे करत असताना आपले आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपल्याला विविध समस्या होऊ शकतात अथवा निर्माण होऊ शकतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय.

या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी बरेच उपाय देखील ते करून बघतात. पण त्याचा काही फारश्या प्रमाणात फरक न पडता समस्या अजून वाढू देखील शकते. बऱ्याच जणांना तोंड येणे ही समस्या वारंवार उद्भवते. तोंड येणे ही समस्या विविध कारणांमुळे आपल्याला निर्माण होऊ शकते. तोंड येणे या समस्या मुळे बऱ्याच वेळा आपल्याला खाताना त्याच बरोबर बोलताना देखील त्रास होऊ शकतो.

बरेच लोक तोंड येणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करून बघतात. पण पुरेशी माहिती माहीत नसल्यामुळे त्यांना विविध अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. पुरेशी माहिती न घेता विविध उपाय केल्यामुळे आपली समस्या अधिक वाढू शकते व आपल्याला अधिक जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण योग्य तो सल्ला घेऊन योग्य तो उपचार करणे फार गरजेचे आहे.

जर तुम्हाला देखील तोंड येणे ही समस्या होत असेल तर या मागे विविध कारणे असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे देखील शरीरातील उष्णता बाहेर पडते व ज्यामुळे आपल्याला तोंड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपण अति प्रमाणात तिखट खाणे टाळावे. त्याचबरोबर अशा विविध कारणांमुळे देखील आपल्याला तोंड येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात 

तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय :-

 विविध समस्यांवर आपण घरगुती उपाय केल्यामुळे आपल्याला त्या समस्येपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला देखील तोंडे ही समस्या उद्भवत असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय करून बघावे व ज्यामुळे तोंड येणे या समस्या पासून आराम मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकते.

वाचा  पोट कमी करण्यासाठी उपाय

तोंड आलेल्या ठिकाणी मध लावून बघा :-

मध हे देखील आयुर्वेदानुसार अत्यंत गुणकारी व उपयुक्त आहे असे दर्शविले आहेत. विविध समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण मधा चा वापर करू शकतो. मधाचा वापर केल्यामुळे आपल्या विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. जर तुम्हालासुद्धा उद्भवत असेल तर तुम्ही तोंड आलेल्या ठिकाणी मध लावून बघावे. तोंड आलेल्या ठिकाणी मध लावल्यामुळे आपले तोंड आलेले दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. मधामध्ये उपलब्ध असणार्‍या विविध पोषक तत्त्वांमुळे आपल्याला जर तोंड आले असतील तर ते तोंड दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. त्याचबरोबर असे विविध फायदे आपल्याला मधाचा वापर केल्याने होऊ शकतात. त्यामुळे हा उपाय आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

तोंड येणे या समस्या वर कोथंबीर चा रस लावून बघावा :-

तुम्हाला देखील सतत तोंड येणे ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर या समस्येवर तुम्ही हा गुणकारी उपाय करू शकतात. कोथंबीर ही स्वयंपाक घरात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घातल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपल्याला कोथंबीर मदत करते. या कोथिंबीरीचा वापर आपण विविध कामांसाठी नेहमीच करत असतो. पण याच कोथिंबीरीचा वापर केल्यामुळे आपल्याला विविध समस्या देखील दूर करण्यासाठी मदत मिळू शकते. वेगवेगळे घरगुती व प्रभावशाली उपाय केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला तोंड आले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर चा रस लावून बघावा. कोथिंबीर चा रस तयार करून घेऊन तो रस आपल्याला ज्या ठिकाणी तोंड आले असेल त्या ठिकाणी एक ते दोन मिनिटे लावा व नंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे दिवसातून चार ते पाच वेळा करावे जर तुम्ही असे सतत केले तर यापासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे हा देखील उपाय आपल्याला या समस्येपासून आराम मिळण्यास गुणकारी ठरू शकतो.

वाचा  मासिक पाळीत पोट दुखण्याचे उपाय

तोंड येणे या समस्या वर वेलची पावडर ची पेस्ट लावून बघावी :-

विविध मसाले त्याचबरोबर विविध पदार्थ बनवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलची हे खूपच गुणकारी असते. वेलची चा वापर केल्यामुळे आपल्याला विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते. जर तुम्हाला  ही समस्या जर निर्माण होत असेल तर तुम्ही वेलची ची पेस्ट तयार करून घेऊन तोंड आलेल्या या ठिकाणी लावावी. वेलची पावडर तयार करून त्यामध्ये थोडेसे मध टाकावे. हे मिश्रण एकत्रित करून चांगली पेस्ट तयार करून घ्यावी व नंतर ही आपल्याला ज्या ठिकाणी तोंड आले असेल त्या ठिकाणी लावावे. पंचवीस ते तीस मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्यावी व नंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करून घ्याव्यात किंवा चूळ भरून घ्यावी. जर तुम्ही असे दिवसातून एक ते दोन वेळा केले तर तुम्हाला आलेले तोंड दूर होण्यास मला मदत मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याला असे विविध फायदे वेलची पावडर चा वापर केल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे हा उपाय आराम मिळण्यासाठी हा एक महत्वाचा फायदेशीर उपाय ठरू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले आपण कोण कोणते घरगुती उपाय करून आपण तोंड येणे या समस्येवर आराम मिळवू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here