बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

0
1258
बाळ रात्री रडत असल्यास काय कराल
बाळ रात्री रडत असल्यास काय कराल

नमस्कार मित्रांनो. लहान बाळांच्या प्रत्येक हालचालींवर आईला बारकाईने लक्ष देणे आवश्‍यक असते. आपण घरात काम करत असताना अथवा स्वयंपाक करत असताना देखील बाळावर अधून-मधून लक्ष ठेवायला हवे. लहान बाळ हे जसे महिनेनु महिने मोठे होत जाते तसतसे त्याच्या हालचाली या वाढत असतात. तसेच, तोंडात काय घालतंय काय नाही तोंडात तो कोणती खेळणी घालतोय, यावरही बारकाईने लक्ष ठेवायला हवे. तसेच लहान मुलांना कोणतीही खेळणी देण्याआधी तुम्ही ती निर्जंतूक करायला हवी. जेणेकरून, लहान बाळाला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. आणि जर तुमच्या शिवाय घरात इतर सदस्य देखील असतील तर त्यामुळे तुम्हाला देखील बाळा सांभाळण्यास त्यांची मदत होईल. बाळ हे जसजसे मोठे होत जाते तसतसे तो त्याच्या हालचालीतून ओरडण्यात दोन आणि रडण यातून त्याच्या भावना व्यक्त करायला शिकत असते. त्यामुळे आईने त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न देखील करायला हवा. काही बाळ रात्री रडत असण्याचा समस्या असतात.

बऱ्याच वेळा लहान बाळ हे त्याच्या भावना रडण्यातून व्यक्त करत असतात.बऱ्याच वेळा लहान बाळ आहे खूपच रडत असतात करण्यामागील कारण हे वेगळ्या प्रकारचे असू शकते तर काही लांब आहे रात्री देखील रडताना दिसून येत असतात तर रात्री लहान बाळ का रडत असतील त्यांच्या रडण्या मागील कारण काय असू शकते याबद्दल आपला जाणून घ्यायला हवे. तर मित्रांनो आज आपण बाळ रात्री रडत असल्यासकाय करायला हवे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर तुमचे लहान बाळ देखील रात्री रडत असेल तर तुम्ही काय करायला हवे याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

बाळ रात्री रडत असण्याचे कोणती कारणे असू शकतात ?

    बऱ्याच वेळा लहान बाळ हे झोपले असताना किंवा रात्री झोपे मध्ये सारखे सारखे रडत असतात. त्यामुळे बाळाची देखील झोप मोड होते आणि बाळाच्या आई वडिलांचे देखील झोपमोड होत असते. परंतु लहान बाळ रडणे मागे नेमके कारण कोणती असू शकते याबद्दल माहिती असायला हवे. तर रात्री लहान बाळ रडत असेल तर त्यामागे कोणती कारणे असू शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • जर रात्री तुमचे लहान बाळ रडत असेल तर त्याच्या रडण्यामागील एक कारण म्हणजे त्याचे पोटदुखीचे समस्या असू शकते किंवा पोटामध्ये गॅस झाला असेल तर यामुळे लहान बाळ रडत असते.
  • बऱ्याच वेळा लहान बाळ आहे सारखे सारखे सुसू करत असतात. जर रात्री झोपे मध्ये देखील लहान बाळाने सुख केली असेल आणि त्यामुळे त्याचा खालचा अंथरून हे ओले झाले असेल तर त्यामुळे देखील लहान बाळ रडत असते.
  • लहान बाळांचे पोट हे छोटेसे असते त्यामुळे एकाच वेळी त्यांचे पोट भरत नसते त्यामुळे त्यांना सारखी सारखी भूक लागत असते जर लहान बाळाला रात्रीदेखील भूक लागली असेल तर ते दूध पिण्यासाठी रडत असते.
  • जर लहान बाळाला गरम होत असेल किंवा घाम येत असेल तर या कारणामुळे देखील लहान बाळ रडण्याची शक्यता असते कारण त्यामुळे त्याला व्यवस्थित झोप लागत नाही.
  • जर तुमच्या लहान बाळाला बरं वाटत नसेल किंवा ते आजारी असेल तर अशा वेळेस देखील त्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसते त्यामुळे ते सारखे रड रड करत असते.
  • लहान बाळाला सर्दी झाली असेल आणि सर्दी झाल्यामुळे श्वास घेता येत नसेल म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यामुळे देखील लहान बाळाला ती झोपेमध्ये रडत असते.
  • बऱ्याच वेळा लहान बाळाला झोप येत असते परंतु झोप नीट लागत नाही या कारणामुळे देखील लहान बाळ रडत असते.
  • जर तुमच्या बाळाला दात येण्याची क्रिया ही चालू असेल तर या कारणामुळे देखील रात्री झोपेमध्ये रडत असते कारण त्याच्या हिरड्या या सळसळ करत असतात त्यामुळे त्याला त्रास होत असतो आणि या कारणामुळे त्याची झोपमोड होत असते लहान बाळ रडायला लागते.
वाचा  काळे तीळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

मित्रांनो, रात्री लहान बाळ रडन्यामागील कोणती कारणे असू शकतात? याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. बऱ्याच वेळा लहान बाळाला काही ना काही त्रास होत असतो आणि तो त्याच्या रडण्यातूनच ते व्यक्त करत असतो. कारण लहान बाळाला बोलता येत नसते त्यामुळे त्याच्या भावना तोरण यातूनच सांगू शकतो.

लहान बाळ रात्री रडत असल्यास काय काळजी घ्यायला हवी ?

लहान बाळांना जर काही त्रास होत असेल तर ते रडण यातून सांगण्याचा प्रयत्न करत असते. बऱ्याच वेळा तुमचे लहान बाळ आहे खूप रडत असते त्यामुळे तुम्ही देखील घाबरून जात असतात की आपले बाळ का रडत असेल? कारण धोरणातून काही तरी सांगत असतो त्याला त्रास त्यांना होत असतो. अशावेळी तुम्ही बाळाला जवळ घेऊन त्याला पहिले शांत करायला हवे आणि त्याच्या भावना समजून घ्यायला हव्यात. कारण कुठलेच बाळ हे विनाकारण रडत नसते. त्यांना रडण्यामागे काहीतरी कारण असते, जे तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे देखील बाळ रात्री रडत असेल तर तुम्ही त्याच वेळेस हे प्रकारे काळजी घ्यायला हवी.

  • जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करत असतात, तेव्हा स्तनपान झाल्यावर बाळाला पंधरा मिनिटे उपवास धरायला हवे आणि पाठीवर थोडं हळुवारपणे थोपटायला हवे जेणेकरून त्याच्या पोटातील हवा ही बाहेर डेकर स्वरूपाने निघत असते. कारण लहान बाळ जेव्हा दूध पीत असते तेव्हा बाहेरील हवा देखील त्याच्या पोटात जात असते आणि या कारणामुळे लहान बाळाच्या पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते किंवा पोट दुखू लागते. म्हणून तुम्ही लहान बाळाला स्तनपान केल्यावर त्याच्या ढेकर काढून घ्यायला हवा. जेणेकरून त्याला बरे वाटेल. आणि झोपताना देखील शांत झोप लागेल.
  • बराच वेळा लहान बाळ हे झोपेत सु सु करत असतात. ज्यामुळे त्यांचे खालचे अंथरूण हे ओले होत असते आणि अंथरुण ओले झाल्यामुळे त्यांना सारखे सारखे जाग येत असते आणि यामुळे ते रडत असतात. म्हणून लहान बाळाने जेव्हा सुरू केली तेव्हा त्याच्या खालचे अंथरूण उचलून कोरडे अंथरूण टाकायला हवे जेणेकरून त्याला शांत झोप लागण्यास मदत होईल जर लहान बाळाचे डायपर घातलेली असेल तर ते डायपर देखील वेळोवेळी चेंज करायला हवे जेणेकरून त्याला शांत झोप लागण्यास मदत होईल व ते रडणार नाही.
  • जर तुमचे लहान बाळ आहे आजारी पडला असल्यामुळे सारखे सारखे रात्री झोपेत रडत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या लहान बाळाची व्यवस्थित कार्य काळजी घ्यायला हवी त्याला बरे होण्यासाठी जे ड्रॉप दिलेले असतील ते वेळोवेळी व्यवस्थितपणे द्यायला हवे जेणेकरून त्याला लवकर बरे वाटेल आणि बाळाला शांत झोप येण्यास मदत होईल.
  • जेव्हा तुमची लहान बाळाला झोपत असतात तेव्हा त्याला एकदमच गुंडाळून झोपू नका कारण यामुळे त्याला गरम होण्याची शक्यता असते म्हणजे घाम येण्याची शक्यता देखील असते त्यामुळे तुम्ही योग्य वातावरण बघूनच त्याला गुंडाळायला हवे. आणि उन्हाळ्यात तर अजिबात गुंडाळून झोपवू नका कारण यामुळे जास्तीचा घाम येऊन त्याला घामोळ्या येण्याची देखील शक्यता असते.
  • बऱ्याच वेळा जेव्हा लहान बाळांना दात येण्याची प्रक्रिया सुरू असते त्यावेळी देखील लहान बाळ आहे सारखे सारखे रडत असते अशावेळी तुम्ही तुमच्या लहान बाळाला त्यांच्या हिरड्याच्या मसाज करायला हवा तसेच त्याला हिरड्या आणि चावण्यासाठी टीथर घेऊन द्यावे जेणेकरून त्याचा हिरड्या दुखण्याचा त्रास कमी होऊ शकेल.
  • बाळाला जर सर्दी झाली असेल तर यामुळेदेखील लहान बाळ रडत असते कारण त्याला व्यवस्थित प्रकारे श्वास घेण्यास त्रास होत असतो यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी जे ड्रॉप दिले असतील ते वेळेवर द्यावे तसेच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाफ देखील द्यायला हवी. जेणेकरून त्याची सर्दी लवकरात लवकर बरी होण्यास मदत होईल.
  • तुमच्या लहान बाळाला रात्री चांगली झोप यावी यासाठी तुम्ही त्याला झोपवताना अंगाई गीत गावे जेणेकरून त्याला शांत झोप येण्यास मदत होईल.
वाचा  थंड दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

तुमचे लहान बाळाला देखील रात्री झोपेत रडत असेल तर तुम्ही वरील प्रमाणे उपाय हे करू शकतात. तसेच तुमचं बाळ जेव्हा रडत असेल त्याच कारण या मागील भावना तुम्ही समजून घ्यायला हव्यात. बाळ रडू नये यासाठी जास्तीत जास्त त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि सर तुमचे बाहे सततच रडत असेल जास्तीचे चिडचिड करत असेल तर मी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

    मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

       धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here