दातांमधून रक्त येणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

0
797
दातांमधून रक्त येणे या समस्येवर विविध घरगुती उपचार
दातांमधून रक्त येणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध महत्त्वाच्या भूमिका बजावत असतो. हेच या विविध अववयाच्या मदत यामुळे आपल्याला विविध कामे करण्यास मदत मिळते. दात हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण ह्याच दातांना जर कोणती इजा झाली तर ते आपल्याला अधिक त्रासदायक ठरू शकते. कारण की यामुळे आपल्याला जेवण करता येत नाही. त्याचबरोबर दातांना इजा झाल्यामुळे दातांमधून रक्त देखील येण्यास सुरुवात होते आणि त्याच्या वेदना सुद्धा असहाय्य होते. दाताला झालेला वेगवेगळ्या इजेमुळे देखील दातांमधून रक्त येणे अशा वेगवेगळ्या समस्या बऱ्याच लोकांना निर्माण होऊ शकतात. त्याच बरोबर जर आपल्या दाताला कोणती जरी वेगळी समस्या जर निर्माण झाले असेल तर आपल्याला जेवण करण्यास त्याच बरोबर असे विविध अडचणी निर्माण होऊ शकतात.

दातातून रक्त येणे ही समस्या बऱ्याच लोकांना वारंवार उद्भवत असते. दातातून रक्त येणे या समस्येची बरीच वेगवेगळी कारणे असू शकतात. आपल्यापैकी बर्‍याच लोकांचे दात किडलेले असतात. ही किंवा काही लोक जातात. कोणतीही वस्तू घालतात ज्यामुळे दातांना दुखापत होऊ शकते किंवा त्यांना इजा होऊ शकते आणि किंवा दातांमधून रक्त येणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. बऱ्याच वेळा आपल्या दाताला योग्य प्रमाणात पोषक तत्व न मिळाल्यामुळे देखील आपल्या दातातून रक्त येणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर दातांमधून रक्त येणे या समस्या ची काही विविध कारणे देखील असतात प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे असतात. हे कारण जर आपण जाणून घेतले तर अशा वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

अनेकदा दातातून रक्त येऊ लागल्यामुळे त्याचा त्रास होतो. आपले दात स्वच्छ असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच पांढरे शुभ्र व चमकदार दात हवे असतात. त्यामुळे दातांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते. बऱ्याच वेळा दातांची योग्य प्रमाणात काळजी न घेतल्यामुळे देखील दातातून रक्त येणे अशा वेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. बऱ्याच वेळा दातातून रक्त येऊ लागल्यामुळे सुद्धा दात दुखी होण्यास सुरुवात होते. यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि कोणतेही काम करताना ते काम नीट होत नाही. त्याचबरोबरच लोकांना दातातून रक्त येणे या समस्या विविध लक्षणे देखील दिसून येऊ शकतात त्यामुळे आपणास समस्या वर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

वाचा  मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दातातून रक्त येणे या समस्येवर कोण कोणते वेगवेगळे प्रभावशाली घरगुती उपचार करावे ? चला तर मग बघूया !

दातातून रक्त येणे या समस्येवर हे उपाय करावे :-

  • दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासावे :-

आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल की दिवसातून दोन वेळा दात घासणे पाहिजे. कारण की जर आपण दिवसातून दोन वेळा दात घासले तर आपले दात स्वच्छ राहण्यास व त्याच बरोबर आपल्या दातांची योग्य प्रमाणात काळजी देखील घेतली जाऊ शकेल. बऱ्याच वेळा दात अस्वच्छ असल्यामुळे किंवा दाताला किंवा हिरड्यांना झालेली कोणतेही इजा या कारणांमुळे दातातून रक्त येणे ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे.

दात यांची योग्य प्रमाणात काळजी घेण्यासाठी दररोज दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासावे दात स्वच्छ असल्यामुळे आपल्याला कोणतीही इजा होणार नाही. त्याच बरोबर दुर्गंधी देखील तोंडातून येणार नाही त्यामुळे दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासावे. दिवसातून दोन वेळा ब्रश केल्यामुळे आपल्या दातांमध्ये किंवा तोंडामध्ये असणारे कोणतेही जिवाणू यांना नष्ट करणे गरजेचे आहे. कारण की जर आपण यांना नष्ट केली नाही तर त्यामुळे देखील सतत दातातून रक्त येणे ही समस्या आपल्याला निर्माण शकते. त्यामुळे जर तुम्हाला देखील दातामधुन रक्त येणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण या समस्येवर या प्रभावशाली घरगुती उपचारांचा वापर करून बघावा.

  • बेलाच्या पानाचा रस पिऊन बघावा :-

जर तुमच्या दातातून सतत रक्त येत असेल तर तुम्ही बेलाच्या पानांचा रसाने चूळ भरावी. या बेलाच्या पानांमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार बेलाचे पान वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे असे दर्शविले आहे. बेलाच्या पाना मध्ये उपलब्ध असणारे विविध गुणधर्म आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. ज्यामुळे आपल्या शरीराशी निगडित या समस्यांपासून देखील आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकते.

वाचा  तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे

आपण बेलाची दोन-तीन पाने घेऊन ती पाने गरम पाण्यात चांगली उकळून घ्यावी आणि नंतर हे पाणी गाळून घेऊन या पाण्याचे दिवसातून दोन वेळा चूळ भरावी असे तुम्ही दिवसातून दोन वेळा करावे. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुमच्या दातातून सतत येणारे रक्त येणे अशा समस्या पासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा उपाय आपल्या दातातून रक्त येणे हे थांबवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. त्यामुळे हा देखील दातातून रक्त येणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी या समस्येवर एक महत्त्वाचा उपाय हा ठरू शकतो.

  • डाळिंबाच्या रसाने चूळ भरून बघावी :-

डाळिंब हे फळ आपल्या सर्वांनाच माहिती असेलच डाळिंब हे फळ आपल्या आयुर्वेदानुसार अत्यंत गुणकारी व उपयुक्त आहे असे दर्शविले आहे. डाळिंबामध्ये उपलब्ध असणारा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांमुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी डाळिंब हे फळ आपल्याला मदत करते. त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले निरोगी व सुदृढ करण्याचे काम देखील डाळिंब करत असते. त्यामुळे डाळिंब आहे खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर डाळिंब ह्यामध्ये उपयोग जास्त विविध जीवनसत्व पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेमंद ठरू शकतात.

ज्यामुळे आपल्या शरीराशी निगडित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. जर तुम्हाला देखें इतरांप्रमाणे दातातून सतत रक्त येणे ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर तुम्ही डाळिंबाच्या रसाने चूळ भरून बघावी. डाळिंबाच्या रसाने चूळ भरल्यामुळे आपल्याला दातातून रक्त येणे ही समस्या दूर झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. डाळिंबाच्या रसाचा मध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या बॅक्टेरियल मुळे आपल्या दातांना जर कोणतीही इजा झालेली असेल तर ती इजा भरून काढण्याचे काम डाळींबाचे रस हे करत असते. त्यामुळे डाळिंबाच्या रसाने चूळ भरल्यामुळे सतत दातातून रक्त येणे ही समस्या पासून आराम मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकते.

वाचा  केस पांढरे पडत असल्यास काय करावे

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की दातातून सतत रक्त येणे या समस्या वर कोणकोणते वेगवेगळे घरगुती प्रभावशाली उपचार आपण करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here