फुटाणे खाण्याचे फायदे

0
1272
फुटाणे खाण्याचे फायदे
फुटाणे खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. अनेक लोकांना चटपटी वस्तू खायला खूप आवडत असतात. त्यासाठी बरेच जण हे जंक फूड खाण्याचा मार्ग अवलंबत असतात. बरेच जण हे मैदायुक्त पदार्थांचे देखील सेवन करत असतात. परंतु मित्रांनो, हे फक्त तात्पुरता खायला छान लागतात. यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. सतत बाहेरचे जंक फूड खाल्ल्यामुळे, मैदा युक्त, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचा आकार देखील बदलू लागतो. तसेच, अनेक आजारांना देखील आमंत्रण मिळत असते. आपल्या आहारामध्ये आपण चांगल्याच पदार्थांचा सदैव समावेश करायला हवा. ज्यामुळे आपल्या शरीराला सर्व प्रकारचे विटामिन्स पोषक घटक मिळण्यास मदत होईल. जंक फूड खाणे ऐवजी तुम्ही घरातीलच काही पदार्थ म्हणजेच गुळ, शेंगदाणे तसेच फुटाणे यांचे सेवन करायला हवे. फुटाणे खाण्याचे खूप फायदे आहेत.

मित्रांनो यांचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतात. बाहेरील जंक फूड जितके आपण टाळले तितके आपल्या शरीरासाठी ते महत्त्वाचे ठरत असते. तर गुळ शेंगदाणे फुटाणे यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला योग्य ते पोषकतत्व मिळत असतात. मित्रांनो फुटाणे हे तर सर्वांनाच माहीत आहेत. अनेक जण मंदिरात जाताना देखील गुळ-फुटाणे याचा प्रसाद देत असतात. नियमित सकाळी उठल्यावर तुम्ही फुटाने खाल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून देखील तुम्ही दूर राहू शकतात. तसेच पुतण्या सोबत गुळ खाल्याने देखील अनेक प्रकारचे लाभ आपल्या शरीराला होत असतात. तर मित्रांनो आज आपण फुटाणे खाण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात तसेच फुटाणे यांचे सेवन आपण कधी करायला हवे व कसे करायला हवे ? याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात !

फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ?

मित्रांनो, अनेक लोक एक टाइमपास म्हणून किंवा एक आवड म्हणून बाहेरील पदार्थ खाणे पसंत करतात. परंतु तुम्ही बाहेरील पदार्थ खाणे जितके टाळले तेवढी तुमच्या शरीरासाठी चांगले ठरू शकते. यावे व जी तुम्ही घरातीलच काही पदार्थ जसे की गूळ शेंगदाणे हरभरे फुटाणे यांसारख्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. हे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. तर फुटाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण जाणून घेऊयात !

  • आपल्याला काम करण्यासाठी आपल्या शरीराला उर्जेची गरज असते. आणि जर शरीराला ऊर्जा व्यवस्थित प्रकारे मिळाले तर आपण दिवसभर काम हे उत्साहात करू शकतो. जर आपल्या शरीराला पुरेपूर ऊर्जा मिळत असेल तर कुठलेही काम न थकता देखील करू शकतो. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर थोडेसे फुटाण्याची सेवन करायला हवे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला योग्य त्या प्रकारची ऊर्जा मिळण्यास मदत होईल. शिवाय शरीराचा अशक्तपणा जाण्यास मदत होईल व थकवा देखील येणार नाही.
  • फुटण्यामध्ये अनेक पोषक घटक तत्व असतात जसे की, फायबरचे प्रमाण यात चांगल्या प्रकारचे असते. ज्या लोकांना डायबिटीस समस्या असेल अशा लोकांनी नियमित पानांचे सेवन करायला हवे त्यामुळे त्यांचे डायबिटीस नियंत्रित राहू शकते. ठाणे खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचे पातळी ही नियंत्रित राहत असते त्यामुळे अशावेळी पठाण यांचे सेवन करणे योग्य ठरू शकते.
  • फुटाणे यांचे सेवन केल्यामुळे आपले वजन देखील नियंत्रित राहण्यास मदत होत असते. कारण, फुटाणे खाल्ल्यामुळे आपले पोट हे भरल्यासारखे आपल्याला वाटू लागते. ज्यामुळे आपल्याला बाहेरील काही पदार्थ खाण्याची लवकर इच्छा होत नाही. तसेच शरीराला उपयुक्त असणारे कॅलरीचे प्रमाण देखील फुटाणे खाल्ल्यामुळे मिळत असते.
  • अनेक लोकांना अपचनाच्या त्रास होत असतो. म्हणजे जेवण केल्यावर जेवण व्यवस्थित पचत नाही परिणामी अपचन होऊन पोट साफ न होण्याची समस्या देखील येत असते. तर अशा प्रकारची समस्या असल्यास फुटाणे आवर्जून खायला पाहिजेत. फुटाणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया ही सुलभ होते तसेच पोट देखील व्यवस्थित साफ होण्यास मदत होत असते.
  • बऱ्याच लोकांना तासन्तास बसून काम करावे लागत असते त्यामुळे त्यांना सतत पाठदुखीचा त्रासाचा सामना करावा लागतो. फुटाणे जे सेवन केल्यामुळे पाठ दुखी सारखे समस्या देखील उद्भवत नाही. ज्या लोकांना पाठ दुखी सारखे समस्या येत असेल तर अशा लोकांनी नियमित फुटण्याचे सेवन करायला हवे. त्यामुळे, त्यांना या समस्येपासून आराम मिळेल.
  • तसेच फुटण्याची सेवन करताना ते बारीक चाउन बारीक सावन खाल्ले पाहिजेत फुटाणे खाल्ल्यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या देखील निर्माण होत नाही.
वाचा  झोपताना डोक्याची मालिश का करावी ? 

तर मित्रांनो फुटाणे खाण्याचे किती प्रकारचे फायदा आपल्या शरीराला होऊ शकतात याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे.

गुळ-फुटाणे खाण्याचे फायदे :-

मित्रांनो फुटाणे जे सेवन केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्या शहराला होत असतात. तसेच,फुटाणे नुसतेच न खाता त्यासोबत गुळाचे सेवन केल्यास देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. म्हणजेच गुळ फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण जाणून घेऊयात !

  • अनेक लोकांना नुसतेच फुटाणे खायला आवडत नाही त्यांनी फुटण्या सोबत गुळाचे देखील सेवन करायला हवे. गुळ फुटाणे खाल्ल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. गुळामध्ये कॅल्शियम चे प्रमाण चांगले प्रकारचे असते. गुळ फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होत असते.
  • रोज सकाळी गूळ-फुटाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला दिवसभरासाठी जी ऊर्जा आवश्यक असते ती ऊर्जा मिळत असते तसेच, शरीरातील अशक्तपणा देखील जाण्यास मदत होत असते.
  • गुळ फुटाणे खाल्ल्यामुळे आपली त्वचा देखील चांगले राहण्यास मदत होत असते तसेच, गुळ फुटाणे खाल्ल्यामुळे त्वचेच्या संदर्भात येणाऱ्या समस्या पासून आपण दूर राहू शकतो.
  • गुळ फुटाणे एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे बळकट होण्यास मदत होत असते.
  • अनेक वेळा लहान मुलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण हे कमी प्रमाणात असते. म्हणजेच त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. तर लहान मुलांना नियमित सकाळी गूळ-फुटाणे आवर्जून खायला द्यायला पाहिजे. नियमित गुप्तांचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्त वाढू लागते. तसेच, रक्ताचे प्रमाण हे व्यवस्थित प्रकारे होण्यास तेथील मदत होत असते.
  • तसेच लहान मुलांना नियमित सकाळी गुळ फुटाणे खायला दिल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीत देखील वाढ होण्यास मदत होत असते.
  • गुळ फुटाणे यांचे नियमित सेवन केल्यामुळे आपण हृदय रोगांपासून देखील दूर राहू शकतो. म्हणजेच आपले हृदय एक प्रकारे निरोगी राहण्यास मदत होत असते.
  • नियमित गुळ फुटाणे यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या प्रकारे वाढीस लागू लागते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति ही चांगली असल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.
  • बऱ्याच वेळा आपल्याला वातावरण बदल झाल्यामुळे सर्दी-खोकला-ताप यांसारखे समस्या येत असतात. तर अशावेळी जर तुम्ही गूळ-फुटाणे खाल्ले तर तुम्हाला लाभदायक ठरू शकते. आणि गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्यामुळे तुम्ही या आजारांपासून देखील दूर राहू शकतात.
  • बऱ्याच लोकांना मुत्रविकार देखील होत असतात. ज्यांना ही समस्या येत असेल त्या लोकांनी देखील गुळ फुटाणे यांचे सेवन आवर्जून करायला हवे गुळ फुटाणे यांचे सेवन केल्यामुळे या विकारापासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर अनेक महिलांचे भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झालेली असते. त्यामुळे त्यांना रक्ताची कमतरता भासत असते. आणि अशावेळी त्यांना जास्तीचा थकवा व अशक्तपणा देखील येत असतं. तर शहरातला अशक्तपणा थकवा जाण्यासाठी डिलिव्हरी नंतर महिलांनी गूळ-फुटाणे यांचे सेवन करायला हवे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखिल वाढण्यास मदत होईल. त्यासाठी त्यांनी नियमित थोडेसे गुळ फुटाणे यांचे सेवन करायला हवे. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • लहान मुलांना गूळ-फुटाणे खायला दिल्यामुळे त्यांच्या शरीरातील हाडे ही बळकट होण्यास मदत होऊ शकते.
वाचा  ज्वारीच्या भाकरी चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तर मित्रांनो, गुळ फुटाणे खाण्याचे आपल्या खेळायला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात या विषयाबद्दल वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. तसेच फुटाने खाणे आपल्या खेळण्यासाठी किती लाभदायक ठरू शकते याबद्दल देखील जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो तुम्हीदेखील तुमच्या नेहमीच्या दिनचर्येत गुरु पठाण यांचा समावेश करून बघू शकतात फुटाणे यांचे सेवन केल्यामुळे तुम्हाला देखील आणि प्रकारचे फायदे होऊ शकतात.

मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here