किडनी खराब होण्याची कारणे व या समस्येवर घरगुती उपाय :-

0
721
किडनी खराब होण्याची कारणे व या समस्येवर घरगुती उपाय
किडनी खराब होण्याची कारणे व या समस्येवर घरगुती उपाय

     आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची आपण विविध रीत्या काळजी घेत असतो. जर आपण आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी घेतली नाही तर आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्याच्या वेदना किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे. पण आपल्या शरीरात बरेच अवयव हे आतील भागात आहे. ज्यामुळे आपण त्या अवयवांकडे सतत लक्ष देऊ शकत नाही. पण बऱ्याच वेळा या अवयवांकडे दुर्लक्ष केल्यामुळे देखील आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. बऱ्याच लोकांना शरीरातील आतील भागाशी किंवा अवयवांशी निगडित वेगवेगळ्या समस्यां त्यांना निर्माण होतात. एक समस्या जी बऱ्याच लोकांना शरीराशी निगडीत उद्भवत असते किंवा निर्माण होत असते ती म्हणजे बर्‍याच लोकांचे किडनी खराब होणे.

बऱ्याच लोकांना किडनी खराब होणे ही समस्या निर्माण होत असते.  ही समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्याला विविध कामे करण्यास अडथळे निर्माण होतात. त्याच बरोबर आपण खाल्लेले अन्न आपल्याला पचण्यास देखील आपल्याला वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विविध अडचणी आपल्याला किडनी खराब झाल्यामुळे निर्माण होऊ शकतात.

    जर तुम्हाला देखील किडनी खराब होणे ही समस्या निर्माण होत असेल तर ही समस्या निर्माण होण्यामागे त्याची विविध कारणे देखील असू शकतात. बऱ्याच समस्या निर्माण होण्यामागे त्याचे विविध कारणे असू शकतात. मी आपल्याला या समस्या निर्माण होऊ शकतात किडनी खराब होणे या समस्याची विविध कारणे जाणून घेऊन आपण या समस्येवर विविध घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.

   जर आपण वेळेवर या समस्येवर वेळीच उपचार केले नाही तर आपली ही समस्या अधिक वाढू शकते. व त्याच बरोबर आपल्याला शरीराशी निगडित विविध समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे आपण किडनी खराब होणे या समस्येवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. या समस्येवर उपचार केल्यामुळे आपल्याला विविध समस्या होण्यापासून आपला बचाव होईल. त्याचबरोबर या समस्येचे विविध लक्षणे देखील असू शकतात. ती लक्षणे देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे

वाचा  लहान मुलांना झटके येणे

    तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की किडनी खराब होणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत व त्याचबरोबर कोणकोणत्या प्रभावशाली घरगुतीउपाय केल्यामुळे आपल्या या समस्येपासून आराम मिळू शकतो ? चला तर मग बघुया !

किडनी खराब होणे या समस्येची विविध कारणे :-

 

  • अधिक प्रमाणात पेन-किलर्स घेणे :-

     बरेच लोकं विविध समस्यां पासून खूप त्रस्त असतात त्यांना शरीराशी निगडीत विविध समस्या उद्भवतात. त्यामधील डोकेदुखी त्याच्यावर हात पाय दुखणे अशा समस्या त्यांना सतत निर्माण होत असतात. या समस्या असून आराम मिळण्यासाठी ते वेगवेगळे सल्ले घेऊन उपचार देखील करतात. पण त्याचा काही पुरेशा प्रमाणात फरक पडत नाही आणि शेवटी ते या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी ते पेन-किलर्स चा आधार घेतात. जर तुम्ही देखील वेगवेगळ्या कारणांसाठी पेन-किलर्स वापर करत असाल तर आपण अधिक प्रमाणात पेन किलर चा वापर करणे टाळावे. कारण की पेन किलर्स अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे आपली किडनी खराब होण्यास पेन किलर कारणीभूत ठरू शकते. आपण बरेचदा ऐकले देखील असेल की अधिक प्रमाणात पेन-किलर्स सेवन केल्यामुळे आपल्या किडनीवर त्याचे नुकसान होऊ शकते आपलं किडनी वर दबाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण अधिक प्रमाणात पेन किलर्स घेणे हे टाळले पाहिजे.

  • किडनीला इतर इजा होणे :-

     आपण बऱ्याच जा आपल्याला झालेल्या आजार आपल्या शरीरावर काढत असतो. पण जर आपण सतत केले तर आपल्या शरीराला देखील याचे वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. त्यामुळे आपण या आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते बऱ्याच वेळा आपल्या शरीराच्या आतील अवयवांना देखील वेगवेगळ्या इजा होऊ शकतात. या वेगवेगळ्या इजा होण्यामागे वेगळी कारणे देखील असू शकतात. बऱ्याच वेळेस किडनीला इजा झाल्यामुळे देखील किडनी खराब होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. किडनीला इजा झाल्यामुळे आपल्याला लवकर ती कळत नाही किंवा जरी ते आपल्याला कळाले तरी आपण त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही व नंतर आपल्याला याचे विपरीत परिणाम सहन करावे लागू शकते. त्यामुळे जर आपल्या केलेला इतर कोणतीही चूक झाली असेल तर त्यामुळे देखील आपली अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात.

वाचा  पालेभाज्या खाण्याचे फायदे

किडनी खराब होणे या समस्येवर घरगुती उपाय :-

     मित्रांनो वरील भागात आपण बघितले की किडनी खराब होण्याची कोणकोणती वेगवेगळी मुख्य कारणे असू शकतात. आता आपण बघणार आहोत, या समस्येवर आपण कोण कोणते प्रभावशाली घरगुती उपाय करू शकतो ?

  • हळदीचा आपल्या आहारात अधिकाधिक समावेश करावा :-

    किडनी खराब होणे या समस्या मागे जसे विविध कारणे आहेत. तसेच किडनी खराब होणे या समस्येवर आपण विविध घरगुती उपचार करून अशा वेग वेगळ्या समस्येपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला किडनी खराब होणे ही समस्या जर निर्माण झाली असेल तर या समस्येवर घरगुती उपाय म्हणून आपण हळदीचा वापर केला पाहिजे. हळदी स्वयंपाक घरात विविध कामांसाठी वापरले जाते त्याचबरोबर हळदीचे गुणकारी फायदे देखील असते. या गुणकारी फायद्यांमुळे आपल्या शरीराला विविध मौल्यवान फायदे होऊ शकतात. त्यामुळे आपण हळदीचे सेवन करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला किडनी खराब होणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण आपल्या आहारात हळदीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. किंवा समावेश केला पाहिजे हळदीचा आपल्या आहारात वापर केला त्यामुळे आपल्या किडनीसाठी हळद चांगले ठरू शकते. त्याचबरोबर किडनी शी निगडीत विविध आजारांपासून देखील आपला बचाव होण्यासाठी आहे ही हळद आपल्याला मदत करु शकते. व त्याचबरोबर किडनी खराब होणे या समस्येवर जर तुम्ही हळदीचा वापर केला तर त्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी मदत मिळू शकते. त्याचबरोबर जर आपल्या किडनीला जर कुठलीही इजा झाली असेल तर ती इजा देखील भरून काढण्यास आपल्याला हळदी मदत करू शकते. त्यामुळे किडनी खराब होणे या समस्येवर उपचार म्हणून आपण आपल्या आहारात हळदीचा वापर करणे गरजेचे आहे

  • तुळशीचा वापर करून बघावा :-

    तुळशी आपल्या सर्वांना माहिती जाशील तुळशीच्या पानांचा वापर हा विविध शुभ मंगल कार्यात केलो जातो. त्याच बरोबर तुळशी आपला आयुर्वेदानुसार अत्यंत पवित्र आहे असे मानले जाते. त्याचबरोबर या तुळशीचे आपल्या विविध फायदे देखील होतात. जर तुम्हाला केली खराब होणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण तुळशीच्या पानांचा रस किंवा मग तुळशीच्या काढ्याचे सेवन केले पाहिजे. तुळशीच्या काढ्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर किडनी खराब होणे या समस्येपासून आराम मिळण्यास देखील हा तुळशीचा काढा आपल्याला मदत करू शकतो. तुळशी चांगली दहा-बारा पाणी घेऊन ती वेळ पाण्यात चांगली उकळून घ्यावी व नंतर हे पाणी गाळून घेऊन या पाण्याचे आपण सेवन केले पाहिजे. असे आपण दिवसातून दोन-तीन वेळा केले पाहिजे. तुळशीच्या काढ्याचे मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्व यामुळे आपल्या शरीराला किंवा आपल्या किडनीला विविध फायदे होतील. त्याचबरोबर किडनी खराब होणे या समस्या सहारा में सप्रेम मदत मिळेल तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे आपल्या किडनीला असे विविध फायदे होऊ शकतात. व त्याचबरोबर असे विविध फायदे आपल्या तुळशीच्या काढ्याचे सेवन केल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे किडनी खराब होणे या समस्येवर उपचार म्हणून आपण तुळशीच्या काढ्याचे सेवन केले पाहिजे.

वाचा  स्वप्नात अंजीर दिसणे शुभ की अशुभ

 

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की किडनी खराब होणे या समस्येची कोणकोणती कारणे आहेत व त्याचबरोबर कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करून आपण या समस्येपासून आराम मिळू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here