उंची वाढवण्याचे आयुर्वेदिक औषध

0
992
उंची वाढवण्याचे आयुर्वेदिक औषध
उंची वाढवण्याचे आयुर्वेदिक औषध

नमस्कार मित्रांनो. हल्लीच्या जगात सौंदर्याच्या बाबतीत सगळेजण जागृत असताना दिसून येत असतात. प्रत्येक जण आपले सौंदर्य वाढवण्याच्या मागे लागलेले असतात. आणि बरेच जण हे त्यांच्या मित्राचा अथवा मैत्रीणचा हेवा देखील करत असतात. आणि उंची ही तर सौंदर्यामध्ये अजूनच भर पडत असते. कारण उंच व्यक्ती हा खूप शोभून दिसत असतो. म्हणून बरेच जण हे उंच होण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात. उंची वाढणे ही क्रिया लहानपणापासून सुरू असते. त्यामुळे काहींची उंची कमी वाढत असते तर काहींची उंची जास्त प्रमाणात वाढत असते म्हणजेच कोणी उंच कोणी मध्यम तर कोणी कमी उंचीचे असे अनेक व्यक्ती दिसून येत असतात.बरेच जण हे सुंदर असतात परंतु,उंची जर कमी असली तर त्यांना लाजिरवाणे देखील वाटत असते.उंची वाढवण्याचे अनेक उपाय ते शोधात असतात.

म्हणून आपण उंच कसे काय होऊ यासाठी ते कुठलला ना कुठला प्रयत्न करत असतात. आणि बरेच जण हे बाजारातून महागड्या औषधी म्हणून देखील घेत असतात. आणि असे करणे देखील चुकीचे ठरू शकते याने शरीराला हानी पोहोचू शकते. मित्रांनो, उंची कमी असण्याचे अनेक कारणे असू शकतात. तर मित्रांनो आज आपण कोणतीही कोणत्या कारणांमुळे जास्त वाढत नाही तसेच उंची वाढवण्याचे कोणते आयुर्वेदिक औषध तयार करून आपण वापरू शकतो याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो उंची वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक औषध वापरता येईल याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उंची न वाढण्यास कोणते कारणे कारणीभूत ठरू शकतात ?

      उंची वाढवणे हे कोणाला आवडणार नाही बरे. कारण उंची हे सौंदर्यामध्ये अजून भर पाडत असते. त्यामुळे उंची वाढवणे हे सगळ्यांनाच आवडत असते. प्रत्येकाला वाटत असते की आपली उंची देखील छान असावी आपण देखील असावा असे वाटत असते. परंतु याबाबतीत बरेच जण हे कमी उंचीचे असतात. तर काही जण जास्त उंचीच्या असतात तर काही जण मध्यम वर्गीय उंचीचे असतात. म्हणजेच एक समान उंचीची कुणाचीच नसते. आणि ज्यांची उंची कमी आहे ते सतत काही ना काही प्रयत्न उंची वाढवण्यासाठी करत असतात. त्याचप्रमाणे उंचीनं वाढण्यासाठी काही कारणे देखील असतात तर उंची न वाढण्यास कोणते कारणे कारणीभूत ठरू शकतात हे आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

  • मित्रांनो, अनुवंशिकता हे उंची न वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. अनुवंशिकता म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीचे म्हणजेच कमी उंचीच्या व्यक्तीचे जर आई कमी उंचीची असेल अथवा त्या व्यक्तीचे बाबा नाही तर आजी आजोबा यापैकी कोणी कमी उंचीचा असेल किंवा सर्वच जण कमी उंचीची असतील तर त्यांचा प्रभाव हा त्यांच्या पिढीवर पडू शकतो. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींचे मुलं देखील कमी उंचीचे निघण्याची शक्यता असते.
  • कमी उंची असण्यास आहारातील पौष्टिक घटकांचा अभाव हे देखील एक कारण असू शकते. म्हणजेच नेहमीच्या आहारामध्ये योग्य त्या घटकांचा पोषक तत्वांचा असेल तर त्याचा परिणाम हा उंचीवर देखील दिसून येत असतो.
  • पण जी वाढण्याची क्रिया ही अगदी बालपणापासून सुरू असते. त्यामुळे लहानपणापासून जर शरीराच्या हालचाली या कमी केल्या म्हणजेच जास्त हालचाली केल्याने उत्तम व्यायाम केला नाही तर त्याचा प्रभाव हा उंचीवर दिसून येत असतो.
  • जास्त वजन असल्यामुळे देखील उंची कमी प्रमाणात वाढू शकते.
  • एखादी व्यक्ती मानसिक तणावाने ग्रस्त असणे याचा प्रभाव देखिल उंची न वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
  • एखादी व्यक्ती ही लहानपणापासून शारीरिक रोगाने ग्रस्त असेल तर त्याचा प्रभाव हा उंची वाढण्यावर होत असतो.
वाचा  कोरफड केसांना लावण्याचे फायदे व कसे लावावे

मित्रांनो, वरील सर्व कारणे ही उंची न वाढण्यास कारणीभूत ठरत असतात. उंची वाढण्यासाठी तुम्ही लहानपणापासूनच वेगवेगळ्या शारीरिक हालचाली केल्या पाहिजे म्हणजेच व्यायाम केला पाहिजे आणि जर असे करत आलेले नसतील तर त्यामुळे उंची कमी वाढण्याची समस्या होत असते. तर मित्रांनो उंची वाढवण्याचे आपण कुठले आयुर्वेदिक औषध वापरू शकतो याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उंची वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आयुर्वेदिक औषध आपण वापरू शकतो ?

       सर्वच जणांना वाटत असते की आपण देखील उंच असावे. कारण एखादी व्यक्ती उंच असली तर त्याच्या सौंदर्यात अजून जास्त भर पडत असते. म्हणून बरेच जण हे ज्या व्यक्तींची उंची कमी असेल ते उंची वाढवण्यासाठी सतत कुठल्या ना कुठल्या प्रयत्न करत असतात. तसेच बाजारातून महागड्या औषधे आणून ते देखील वापरत असतात. परंतु मित्रांनो औषधे घेऊन उंची वाढत जरी असली परंतु तिचा साईड इफेक्ट हा शरीरावर होत असतो. कारण औषधे केमिकल युक्त असतात तुम्ही जर घेत असाल तर एक प्रकारे तुमची उंची वाढत असेल परंतु त्याचा परिणाम हा शरीरामध्ये होत असतो त्यामुळे शरीरातील हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही केमिकल युक्त वस्तू वापरणे ऐवजी आयुर्वेदिक वस्तू वापरण्यावर भर देऊ शकतात. आयुर्वेदिक उपचाराने कुठले साईड इफेक्ट देखील होत नसतात. तर मित्रांनो उंची वाढवण्याचे कुठल्या प्रकारचे आयुर्वेदिक औषध आपण वापरू शकतो याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

उंची वाढवण्यासाठी अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधीचा वापर करून बघा.

मित्रांनो तुम्ही बाजारातून केमिकल युक्त महागडी औषधे आणण्यापेक्षा उंची वाढवण्यासाठी अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधी चा वापर करून बघू शकतात. अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि जिल्हा जीनसेंग हे देखील एक नाव आहे. अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पती मध्ये खुप असे महत्वपूर्ण तत्व असतात. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत आणि वाढण्यास देखील मदत होत असते जे उंची वाढवण्याच्या हार्मोन्स बदल मध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. अश्वगंधा या आयुर्वेदिक पूर्ण वनस्पतीचा म्हणजेच मूळ, खोड, पान,फुल या सर्वांचा उपयोग हा शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

वाचा  लहान मुलांना उलटी होणे उपाय

तर मित्रांनो तुम्ही उंची वाढवण्यासाठी अश्वगंधा आयुर्वेदिक वनस्पतीचा उपयोग करू शकतात. आणि याच्या वापराने कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट होऊ शकत नाही. उंची वाढण्यासाठी तुम्ही अश्वगंधा पासून बनलेले चूर्ण किंवा टॅबलेट वापरू शकतात. उंची वाढवण्याचे जे शरीरातील हार्मोन्स असतात ते हार्मोन्स वृद्धिंगत करण्यासाठी अश्वगंधा मदत करत असते. त्यासमोर त्याच प्रकारे अश्वगंधा चूर्ण घेतल्यामुळे मानसिक शांतता देखील मिळत असते. तसेच उंची वाढण्यासाठी तुम्ही अश्वगंधा यांच्या जणांचा अर्क देखील घेऊ शकतात हे घेतल्याने उंची वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते म्हणजेच तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये अश्वगंधा च्या जडांच्या अर्काचे सेवन केल्याने उंची वाढण्यासाठी मदत होऊ शकते. तर मित्रांनो तुम्हाला जर तुमची उंची वाढवायची असेल तर तुम्ही अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पती चा उपयोग करू शकतात.

उंची वाढण्यासाठी तुम्ही सकस आहार घ्या व व्यायाम केला पाहिजे.

    मित्रांनो जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर फक्त औषधे वरच अवलंबून राहू नका तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सकस आहार घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम, विटामिन ची कमतरता दूर करता येईल अशा घटकांचा समावेश आहारात असला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही नियमित रोज सकाळी आणि संध्याकाळी एक क्लास दुधाचे सेवन देखील करणे आवश्यक ठरते दुधामध्ये पुरेपूर कॅल्शिअमचे प्रमाण असते. तसेच तुम्ही तुमच्या आहारात अशा घटकांचा देखील समावेश करा ज्यामुळे तुमची प्रोटीनची समस्या दूर होईल. त्याचप्रमाणे तुम्ही हेल्दी डायट देखील करू शकतात. म्हणजेच तुम्ही जर उत्तम आहार पोस्टीक आहार घेत असाल तर त्याचा परिणाम हा उंची वाढण्यावर होत असतात.

         त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही उंची वाढवण्यासाठी व्यायाम करणे देखील उत्तम ठरते. रनिंग करणे, उंच उड्या मारणे,तसेच विविध प्रकारचे व्यायाम करून तुम्ही तुमची उंची वाढवू शकतात. अगदी लहानपणापासून हे देखील सांगितले असते की दोरी उड्या खेळा. दोरी उड्या खेळल्याने उंची वाढेल. तर खरंच मित्रांनो, दोरी उड्या खेळायल्याने देखील उंची वाढण्यास मदत होत असते. तुम्हाला पण जर तुमची उंची वाढवायची असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या व्यायामामध्ये भर द्या. चालण्याचा व्यायाम ठेवा. यामुळे तुमची उंची वाढण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

वाचा  सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे:-

      तर मित्रांनो, आज आपण उंची न वाढण्याची कारणे कोणती असू शकतात, तसेच उंची वाढवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकतात, उंची वाढवण्यासाठी तुम्ही कोणती आयुर्वेदिक वनस्पतीचा औषधी म्हणून उपयोग करू शकतात, याविषयी जाणून घेतलेले आहे. तुम्हाला देखील तुमची उंची वाढवायची असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून देखील सल्ला घेऊ शकतात.

     मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

             धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here