नमस्कार, मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया लिपस्टिक लावण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दलची माहिती. मेकअप करायला कोणाला आवडत नाही. मेकअप हा अगदी लहान मुलीं पासून, तर वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या महिलांना मेकअप करायला आवडतो. आवडणारच ! आज मेकअप ही महिलेची शान आहेत. मेकअप केल्यावर तिच्या सौंदर्यात अजून भरते. मेकअप मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, जसे की पाउडर, फाउंडेशन, मस्कारा, क्रीम्स, आय लाइनर, काजळ, लिपस्टिक, यासारख्या गोष्टी वापरून, आपण आपला मेकअप पूर्ण करतो. त्यामध्ये आपण लिपस्टिक विषयी बोलणार आहोत, प्लास्टिक वापरणे, हे आपल्या महिलांची आवड आहे.
हल्ली मार्केटमध्ये, वेगवेगळ्या शेड्स मध्ये लिस्टीप चे प्रकार येतात. त्यामध्ये लाइटवेट शेड्स, तसेच पार्टीवेअर शेड्स, नॉर्मल फंक्शनसाठी सुद्धा त्याप्रमाणे लिपस्टिकचे शेड्स असतात. प्लॅस्टिक लावल्याने तुमच्या सौंदर्यात अजून भर पडते. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लॅस्टिकची शेड्स वापरतात. पण लिपस्टिक लावल्याने, तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे होतात ? तसेच कोणत्या प्रकारचे नुकसान होतात? याबाबतीत, आज आपण जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
लिपस्टिक कशी घ्यावी ?
मैत्रिणींनो, आपण हल्ली मार्केट मध्ये कुठलीही शेड्सची लिपस्टिक वापरतो. त्याच्या परिणामी, आपल्या ओठांवर काळपटपणा, तसेच एलर्जी होऊ शकते, कारण त्या कुठल्याही लिपस्टिक मध्ये केमिकल्स चे प्रमाण जास्त असते. अशावेळी तुम्ही चांगली ब्रँडेड कंपनीचे लिपस्टिक वापरावेत. याची खात्री करूनच, तिचा वापर करावा. त्यामुळे त्या सारख्या समस्या तुम्हाला होत नाही.
लिप्स्टिक वापरल्याने तुम्हाला होणारे फायदे ?
मैत्रीण लिपस्टिक वापरल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात. चला, तर मग जाणून घ्या कोण कोणते ?
- लिप्स्टिक वापरल्याने तुमच्या सौंदर्यात अजून भर येते.
- लिप्स्टिक वापरल्याने, तुमच्या बाहेरच्या प्रदूषणाचा प्रभाव तुमच्या ओठांवर येत नाही.
- प्लॅस्टिक वापरल्याने सूर्यकिरणांपासून तुमच्या ओठांचा बचाव होतो.
- प्लॅस्टिक वापरल्याने तुमच्या हसण्यावर तुमचं सौंदर्य फुलतात.
- ज्यावेळी तुम्ही हसतात, तेव्हा तुमचे ओठ छान दिसतात.
- लिपस्टिक लावून, तुम्ही जेव्हा एखाद्या पार्टीत जातात, तेव्हा सगळ्यांची आकर्षण तुमच्याकडे राहते.
- लिपस्टिक लावल्याने, तुमचा आत्मविश्वास पूर्ण होतो.
मैत्रिणींनो, लिपस्टिक लावल्याने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊयात?
मैत्रिणींनो, वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही लिपस्टिक लावल्याने तुम्हाला कोणते फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच लिपस्टिक लावल्याने कोणते दुष्परिणाम होते, त्या बाबतीत जाणून घेऊयात.
- जर तुम्ही सतत ओठांवर लिपस्टिक लावून ठेवत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या ओठांवर होतो.
- त्यामुळे तुमच्या ओठांवर काळसरपणा येतो.
- ओठांवर दिवसभर लिपस्टिक लावल्याने कोरडेपणा येऊ शकतो.
- अगदी गडद शेड्स चे लिपस्टिक लावून, जर तुम्ही जेवण करत असाल, किंवा पाणी पीत असाल, तर त्यामधील केमिकल्स तुमच्या पोटात जाते, व तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.
- लिपस्टिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रसायन वापरून तयार केले जाते, त्यामुळे त्याचा जास्त वापर केल्यामुळे, ते रसायने तुमच्या पोटात जातात, व तुम्हाला शारीरिक समस्यांचा त्रास होऊ शकतो.
- तसेच लिपस्टिक करताना चांगल्या ब्रँडेड कंपनीची वापरावी. हलक्या कंपनीचे वापरल्याने, तुम्हाला ओठांवर त्याचे नुकसान बघावयास मिळतात.
- तसेच सतत दिवसभर लिपस्टिक लावल्याने, तुम्हाला ओठांवर लावल्यावर ओठांना कोरडेपणा, खाज येण्याची समस्या येऊ शकतात.
घरच्या घरी लिपस्टिक तयार करण्याची पद्धत :
मैत्रिणींनो, तुम्ही घरच्या घरी आयुर्वेदिक लिपस्टिक ही तयार करू शकतात. त्याला मराठी भाषेमध्ये लिप बाम असेही म्हणतात. त्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचा बीट किसून, त्याच्यावर वस्त्रगाळ करून, त्या दोघांचे मिश्रण एकजीव करून, एका डब्यांमध्ये भरून ठेवायचे आहे, आणि त्याचा वापर नियमित केल्याने, तुमच्या ओठांवर नैसर्गिक लालसरपणा व मुलायमपणा येईल.
चला, तर मग मैत्रिणिनो, आज आम्ही तुम्हाला , लिपस्टिक लावण्याचे तुमच्या शरीराला होणारे फायदे, तसेच नुकसान, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद !