नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

0
1092
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नमस्कार मित्रांनो,  आता मी तुम्हाला अशा गोष्टी बद्दल सांगणार आहे या गोष्टी बद्दल तुम्हाला खूप काही उत्सुकता असेलच तर आज आम्ही तुम्हाला नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा द्याव्यात याबद्दल  सर्व काही माहिती तुम्हाला येते आम्ही सांगणार आहोत प्रथमतः तुमच्या आमच्या वेबसाईट वरती हार्दिक स्वागत येथे आम्ही तुम्हाला येथे फ्री सिम्पलीफाईड इन्फॉर्मशन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तरी तुम्हाला येथील सर्व काही माहिती ती आवडेलच अशी आम्हाला आशा आहे.  

आता मी तुम्हाला नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश याविषयी  सांगणार आहोत. तर गृहिणींचा नवरा म्हणजे हा  जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे यावर्षी त्यांना सर्व माहिती देणे हे आमचे कर्तव्यच आहे. 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवरा म्हणजेच गृहिणींचा घरपण त्यामुळेच नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खुश करणं यासाठी त्यांना तुम्ही हव्यात शुभेच्छा देणे हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही नवऱ्याला खुश करण्यासाठी आमच्या वेबसाईटवरील शुभेच्छा त्यांना दिला तर ते खूष  नक्कीच होतील.  

नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे वय वाढावे तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी खूप जण खूप काही प्रकारे त्यांना शुभेच्छा देत असतात तसेच काही जण काही गृहिणी या नवऱ्याच्या वाढदिवसाला त्यांना आवडतील असे गोड पदार्थ त्यांना देत असतात व काही गृहिणी त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असतात तर चला तर अशा गृहिणींसाठी खाली आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. 

आम्ही खाली काही टॉप १० मराठी वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश (Top 10 marathi birthday wishes) दिले आहेत. 

१) “आज पर्यंत मी देवाकडे खूप काही मागितलं पण देवाने मला तुमच्या स्वरूपात एक आदर्श पती मिळवून दिला त्या देवाचे मी उपकार मानते व आज तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते !! लव्ह यू नवरोबा !!”

२) “हे बंध रेशमाचे नाते कधीच ना तुटावे व आपल्यातील अबोले ते दुर रहावेत नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही दीर्घायुषी व्हा हीच देवाकडे प्रार्थना. असे हे नाते असेच टिकून राहूद्या आणि आपल्या नात्यातला वाईट पणा दूर जाऊन माझावर तेवढंच प्रेम करा जेवढं करत आला आहेत !! परत तुम्हाला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !! लव्ह यू  !!!”

३) “तुमचे माझे प्रेम जसे तुमचे वय वाढले त्याच प्रमाणे वाढत जावे  व त्याच प्रमाणे तुम्हाला आरोग्यदायी व दीर्घायुषी जीवन लाभावे हीच  प्रभू चरणी प्रार्थना”

४) ”कधी कधी नशीब हे आपल्या एका अशा माणसाचा म्हणून खर्च ही ज्याच्याशी आपल्याला पूर्णआयुष्य घालवायचे असतं अशा वेळी देवाने मला तुमच्यासारखा माझा मनासारखा साथीदार दिला कि ज्याच्यामुळे मला माझं आयुष्य सार्थ झाल्यासारख आज वाटतंय अशा त्या माणसाला आज माझाकडून वाढदिवसाचा अनंत शुभेच्छा !!” 

५) “तुमचा वाढदिवस हा माझासाठी खूप खास दिवस आहे कारण तुम्ही मला जी आयुष्यात साथ दिलीये त्या मुळे आज माझ आयुष्य खूप छान आहे. अशा या माझा नवरोबा ला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा !! ”

६) “तुम्ही माझ्या आयुष्यात माझा बेस्ट फ्रेंड बनून आलास आणि माझा आयुष्य तुमचं झालं अशा या माझ्या गोंडस फ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! लव्ह यू माय बेस्ट फ्रेंड !!”

७) “चांगल्या वाईट क्षणांत तुम्ही मला साथ दिलीत आणि आज तुमचा या चांगला क्षणांत मला तुम्ही सामील करून घेतलात त्याबद्दल तुमचे मी ऋणी आहे. आणि अशीच साथ मला आयुष्यभर द्या !! थँक यू डिअर !! लव्ह यू नवरोबा !!”

८) “डियर नवरोबा तुम्हाला चांगले आयुष्य लाभो व तुमचे आयुष्य हे खूप सुखदायी असो व  आपल्याला जीवनामध्ये खूप सारी धनसंपत्ती लाभो तसेच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण व्हाव्यात व तुम्ही अशीच साथ माझी आयुष्यभर निभावली यासाठी डियर नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा !! लव्ह यू डिअर !! ”

९) “आयुष्याच्या वाटेवर ती तुमची खूप छान साथ लाभली माझ्या प्रेमाचा खूप छान दिशा भेटली अशा या जीवनाच्या सागरात तुमच्या नावाने मला एक बोट मिळाली व त्या मुळेच आज माझा आयुष्य खूप छान झालाय अशा या माझ्या अनमोल पतीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !! देवाने तुम्हाला चांगले आरोग्य देवो हीच देवा चरणी प्रार्थना !! लव्ह यू डिअर पती !!”

१०) “डियर पती !! तुम्ही आयुष्यभर साथ देत आला आहेत अजून द्याल हीच एक आशा !! तरी अशा माझा पतीला वाढदिवसाचा अनंत शुभेच्छा !! “

नवऱ्याला वाढदिवसाच्या दिवशी खुश कसे कराल ?

 

वाचा  मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होण्याची कारणे, लक्षणे व उपाय

नवऱ्याला खुश करण्यासाठी तुम्ही चांगला प्लॅन देखील करू शकता जसे कि, तुम्ही खुश करण्यासाठी त्यांना बाहेर फिरायला नेऊ शकता तसेच त्यांना त्या दिवशी त्यांच्या आवडीचे जेवण बनवून तुम्ही त्यांना खुश करू शकता तसेच त्यांना सकाळी गुलाबाचे फुल देऊन देखील त्यांना खुश करू शकता. तसेच तुम्ही त्यांचा मूड सेट करण्यासाठी रोमँटिक वागून त्यांना खुश करू शकता. 

तुम्हाला आम्ही सांगीतलेली माहिती कशी वाटली ह्याबद्दल तुम्ही आम्हला खाली कंमेंट करून सांगू शकता. व हि माहिती तुम्ही मित्रांना यूआरयल शेअर करून देऊ शकता. तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला खाली कंमेंट करून शकता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here