पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

0
1254
पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे
पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे

व्यायाम हे आपण प्रत्येकाने केले पाहिजे. व्यायाम हे केल्यामुळे आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात. आपले शरीर दिवसभराच्या विविध दैनंदिन कामांमुळे खूप थकते. त्याचबरोबर आपल्यावर कधी कधी कामाचा दबाव देखील निर्माण होतो. हा दबाव घालवण्यासाठी व आपले मन शांत ठेवण्यासाठी आपण विविध व्यायाम केले पाहिजे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे विविध फायदे होऊ शकतात. त्यामुळे आपण दररोज सकाळी व्यायाम करणे हे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना पायाशी निगडित विविध समस्या निर्माण होत असतात. प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असतात. पायाचे व्यायाम कोणते हे माहित असणे महत्वाचे आहे.

आपले पाय हे आपल्या शरीरातील एक अविभाज्य भाग आहे. या पायाच्या मदती मुळे आपल्याला विविध कामे करण्यास मदत मिळते. पण बऱ्याच वेळा आपल्या दैनंदिन धावपळीमुळे आपल्या पायांवर देखील कधी कधी याचा परिणाम होऊ शकतो. जसे की पायावरती अति प्रमाणात दबाव निर्माण होणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला पायांची निगडित निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या पायाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.आपल्या पायाशी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्यापेक्षा आपण पायाचे विविध व्यायाम केले पाहिजे. जर आपण सतत पायाचे विविध व्यायाम केले, तर आपले पाय हे सुरळीत राहण्यास आपल्याला मदत मिळतील. व त्याचबरोबर आपल्या पायाशी निगडित कुठला विविध समस्या निर्माण होत असेल तर त्या समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळेल. त्यामुळे असे विविध पाहिजेल आपल्याला असे विविध पायाच्या बचत प्रकार केल्याने होऊ शकतात.

तर मित्रांनो आज बघणार आहोत की पायाचे व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात ? चला तर मग बघूया !

पायाचे विविध व्यायामाचे प्रकार :-

  • दररोज पायाची स्ट्रेचिंग केले पाहिजे :-

जर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे पायाशी निगडित विविध समस्या निर्माण होत असतील तर आपण दररोज पायाचे विविध व्यायामाचे प्रकार केले पाहिजे. ज्यामुळे आपल्या पायांवर निर्माण झालेल्या दबाव नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळेल. त्याच बरोबर आपल्या पायाशी निगडित विविध समस्या निर्माण होत असेल तर त्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. पायाचा विविध प्रकार पॅकेज सर्वात महत्त्वाचे प्रकार म्हणजे आपण दररोज पायाची स्ट्रेचिंग केली पाहिजे. पायाचे स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्या पायाच्या वेगवेगळ्या नसा या मोकळा होण्यास आपल्याला मदत मिळते. ज्यामुळे आपल्या पायावर दबाव निर्माण होत नाही. असे विविध फायदा आपल्याला दररोज पायाची स्ट्रेचिंग केल्यामुळे होऊ शकतात.

  • अँकल सर्कल्स :-

तुम्हाला जर पाण्याशी निगडित विविध समस्या निर्माण होत असेल तर आपण या व्यायाम प्रकाराचा वापर करून बाबा ज्यामुळे आपल्या पायाशी निगडित विविध समसंग पासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते. बऱ्याच वेळा आपण विविध धावपळ करत असतो ही धावपळ करत असताना आपल्या पायांना कधीकधी ठेच लागते ज्यामुळे आपल्या पायाच्या अँकल वर देखील याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या अँकल दुखणे अशा विविध समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. अशा विविध समस्या पासून आपण आराम मिळण्यासाठी आपण अँकल सर्कल्स या प्रकाराचा वापर करून बघावा. या व्यायामाचा प्रकार केल्यामुळे आपल्या अँकल वर निर्माण झालेला दबाव आणायचा होण्यास आपल्याला मदत मिळेल. हा व्यायाम करण्यासाठी आपल्या अँकल हा उजव्या बाजूने सर्कल तयार करत दहा ते पंधरा वेळा फिरवावा व नंतर हेच डाव्या बाजूने देखील करावे. असे जर तुम्ही सतत केले तर अँकल वर निर्माण झालेला दबाव नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल ज्यामुळे आपल्याला या व्यायामाचा खूप फायदा होऊ शकतो.

  • टॉवेल अँकल स्ट्रेच :-

आपण आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या या विविध व्यायामाच्या प्रकारांचा वापर करून दूर करू शकतो. बऱ्याच जणांना पायाचे निगडित विविध समस्या सतत निर्माण होत असतात. ज्यामुळे त्यांना चालताना त्रास होणे अशा विविध वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा विविध समस्या तुम्हाला देखील निर्माण होऊ नये या समस्येवर उपाय म्हणून आपण टॉवेल अँकल स्ट्रेच या प्रकारचे वापर करून बघावा. टॉवेल अँकल स्ट्रेच हा व्यायामाचा प्रकार केल्यामुळे आपल्या अँकल वर निर्माण झालेला जमाव हा नाहीसा होण्यास आपल्याला मदत मिळेल. ज्यामुळे आपला अँकल हा सुरळीत काम करण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. असे विविध फायदे आपल्याला असे विविध व्यायाम अशा प्रकारचा वापर केल्यामुळे होऊ शकतात. बऱ्याच जणांना टॉवेल अँकल स्ट्रेच हा व्यायाम कसा करावा हे माहीत नसते. टॉवेल अँकल स्ट्रेस हा व्यायामाचा प्रकार करण्यासाठी आपण एक स्वच्छ टॉवेल घेऊन तो आपल्या अँकल वर खालच्या बाजूस ठेवावा. व नंतर हा टॉवेल हळूहळू आपल्या शरीराच्या दिशेने वर खेचावा असे केल्याने आपल्या अँकल वर थोडासा दबाव निर्माण होईल. त्यामुळे आपल्या अँकल वरचे स्नायू मोकळे होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे आपण या वयाच्या प्रकाराचा वापर करून आपल्या शरीराशी निगडीत विविध समस्यां पासून आराम मिळू शकतो.

वाचा  स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज दिसणे, शुभ की अशुभ!

पायाचे व्यायाम केल्याने होणारे फायदे :-

  • पायाचे स्नायू वर निर्माण झालेला दबाव नाहीसा होण्यास मदत मिळेल :-

मित्रांनो जर तुम्ही वरील दिलेल्या प्रमाणे विविध पाण्याच्या वापर केला तर आपल्या पायाशी निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. हे वेगवेगळे पायाचे व्यायाम केल्यामुळे आपल्या पायांचे स्नायू वर निर्माण झालेल्या दबाव आणायचा होण्यास आपल्याला मदत मिळेल. ज्यामुळे जर आपल्या पायाशी निगडित विविध समस्या निर्माण होत असेल तर या समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. त्यामुळे हा एक बहुमूल्य फायदा आपल्याला पायाचे वेगवेगळे व्यायाम केल्यामुळे आपल्याला होऊ शकतो.

  • पायाच्या नसा मोकळे होण्यास मदत मिळेल :

जर तुम्ही वरील दिल्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सतत जर प्रयत्न केले तर आपल्या पायाच्या नसा देखील मुख्य वेळेस आपल्याला मदत मिळू शकेल. बराच वेळ आपल्या पायाच्या नसेवर देखील पडल्या मुळे आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे आपल्या शरीराला देखील याचे विविध नुकसान होऊ शकते अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण वरील दिल्याप्रमाणे विविध पायाचे व्यायाम करून बघावे. ज्यामुळे आपल्या पायावर निर्माण होण्यास मदत मिळू शकेल. त्यामुळे आपल्या शरीराला असे विविध गुणकारी फायदे पायाचे विविध व्यामाचे प्रकाराचा वापर केल्यामुळे होऊ शकतात. जर तुम्ही सतत पायाच्या व्यायामाचे प्रकार जर केले तर आपल्याला शरीराशी निगडीत विविध समस्या दूर करण्यासाठी खूप मदत मिळू शकेल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे आपल्याला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here