लघवी पिवळी होणे या समस्या ची वेगवेगळी कारणे

0
1410

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लघवी पिवळी होणे या समस्या ची वेगवेगळी कारणे आपण आपल्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे कामे करत असतो ही कामे करत असताना त्यासोबत आपण आपल्या शरीराकडे देखील लक्ष देत असतो पण बऱ्याच वेळा कामाच्या दबावामुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीराला अधिकच त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे.

बऱ्याच वेळेस आपण आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी न घेतल्यामुळे आपल्याला विविध समस्या उद्भवू शकतात अथवा निर्माण होऊ शकतात बऱ्याच लोकांना लघवी ही पिवळी होणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात बरेच लोकं लघवी पिवळी होणे या समस्येकडे दुर्लक्ष करतात किंवा या समस्येला तितके महत्त्वाचे मानत नाही पण जर तुम्ही देखील या समस्येला दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आपल्या शरीरावर देखील त्याचे विविध प्रकारे परिणाम होऊ शकतात.

जर तुम्हाला देखील लघवी पिवळी होणे ही समस्या निर्माण होत असेल तर या समस्या देखील विविध कारणे असू शकतात आपल्या शरीराला नको असलेले पदार्थ आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारे ते बाहेर काढत असते आपल्या शरीरातील नको असलेले पाणी किंवा इतर द्रव्य हे शरीर लघवी च्या द्वारे बाहेर काढत असते पण जर तुमची लघवी सतत पिवळी होत असेल तर ही एक गंभीर समस्या देखील असू शकते त्यामुळे आपण अशा समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

बरेच लोक लघवी पिवळी होणे या समस्ये पासून आराम मिळविण्यासाठी विविध गोळ्यांचा किंवा औषधांचा देखील वापर करतात पण जर तुम्ही योग्य मार्गदर्शना शिवाय या विविध गोळ्या औषधांचा वापर करत असाल तर यामुळे आपल्याला त्यांची समस्या निर्माण होऊ शकते किंवा आपल्या शरीरावर देखील त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे आपण योग्य मार्गदर्शन घेऊनच अशा विविध समस्यांवर उपचार केले पाहिजे

वाचा    केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

त्यामुळे आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतात या समस्येवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असतात ही वेगवेगळी कारणे आपण जर जाणून घेतली तर अशा वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करण्यास आपल्याला मदत मिळेल व त्याचबरोबर पुढच्या वेळेस आपल्याला या समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आपण या कारणांच्या मदतीने काळजी देखील घेऊ शकतो त्यामुळे प्रत्येक समस्येचे कारण जाणून घेणे गरजेचे असते.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लघवी पिवळी होणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत ज्यामुळे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात? चला तर मग बघुया!

लघवी पिवळी होणे या समस्येची वेगवेगळी कारणे :-

  • शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणे :-

बऱ्याच वेळा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला लघवी ही पिवळी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात उन्हाळा या ऋतूमध्ये बऱ्याच वेळेस आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण हे अनेकदा कमी होते उन्हाळ्यात आपल्याला प्रत्येकाला सतत घाम येत असतो त्याच बरोबर उन्हाळ्यात आपल्याला सतत तहान देखील लागत असते याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण जसजसे कमी होत जाते तसे तसे आपल्याला अधिक प्रमाणात घाम येणे त्याचबरोबर अधिक प्रमाणात तहान लागणे अशा गोष्टी आपल्याला निर्माण होऊ शकतात बऱ्याच वेळा उन्हाळ्यात आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण हे कमी झाल्यामुळे देखील लघवी पिवळी होणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात कारण शरीरात उपलब्ध असणाऱ्या विविध क्षारांचे प्रमाण हे कमी झाल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात किंवा आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते हे सर्व टाळण्यासाठी देखील आपले शरीर हे नियंत्रण ठेवण्यासाठी कधीकधी लघवी पिवळी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण हे कमी होणे अशा समस्या देखील आपल्याला लघवी पिवळी होणे या कारणासाठी कारणीभूत ठरू शकतात.

  • वेगवेगळ्या औषधांचे अधिक प्रमाणात सेवन करणे :-

आपण बराच वेळ हे ऐकले असेल की प्रत्येक गोष्टीसाठी एक मर्यादा असते किंवा मग एक प्रमाण असते जर आपण या प्रमाणाच्या बाहेर किंवा मग या मर्यादेच्या बाहेर ती गोष्ट केली तर आपल्यावर त्याचे विपरित नुकसान होऊ शकते बऱ्याच वेळा बरेच लोक हे वेगवेगळ्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता वेगवेगळ्या गोष्टींचे म्हणजेच वेगवेगळ्या औषधांचे किंवा गोळ्यांचे ते सेवन करतात जर तुम्ही देखील वेगवेगळ्या औषधांचे अधिक प्रमाणात सेवन करत असाल तर आपली लघवी पिवळी होणे ही समस्या निर्माण होऊ शकते प्रत्येक गोळीचे किंवा प्रत्येक औषधाचे एक प्रमाण असते जर आपण ती गोष्ट प्रमाणाच्या बाहेर घेत असू तर त्यामुळे आपल्या शरीरावर देखील याचे विपरीत नुकसान होऊ शकते व ज्यामुळे आपल्याला अधिक अधिक वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे बऱ्याच वेळा जर तुम्ही वेगवेगळ्या औषधांचे जर तुम्ही अधिक प्रमाणात त्यांचे सेवन करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला देखील नुकसान होऊ शकते व त्याचबरोबर आपल्याला लघवी पिवळी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे कधीकधी लघवी पिवळी होणे सोबतच लघवी करताना जळजळ होणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात.

  • सतत बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे :-

 जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे सतत लघवी पिवळी होणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर त्याचे हे देखील एक मुख्य कारण असू शकते बऱ्याच वेळा सतत बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आपल्याला लघवी सतत पिवळी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात ही समस्या निर्माण होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात सतत बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे जंत निर्माण होतात आपले शरीर बऱ्याच वेळा विषारी पदार्थ हे देखील लघवीच्या वाटे बाहेर काढत असतं त्यामुळे सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विषारी पदार्थ देखील निर्माण होऊ शकते व त्यामुळे सुद्धा आपल्याला लघवी पिवळी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे बऱ्याच वेळा लघवी पिवळी होणे या समस्येचे हे देखील महत्त्वाचे कारण असू शकते त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे आपण टाळावे जेणे करून आपल्याला अशा विविध समस्या निर्माण होणार नाही.

वाचा  जिरे याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की लघवी पिवळी होणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत ज्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here