तोंड कडू होणे या समस्येची कारणे व उपाय

0
8650
तोंड कडू होणे या समस्येची कारणे व उपाय
तोंड कडू होणे या समस्येची कारणे व उपाय

     आपल्या शरीरातील विविध अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आपली महत्त्वाची भूमिका बजावत. आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव आपली योग्य ती कामे करत असतात. आपल्या शरीरात पाच वेगवेगळे ज्ञानेन्द्रिय असतात नाक, डोळे, कान, त्वचा व जिभ ही पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला विविध कामात मदत करतात. या पाच ही ज्ञानेंद्रिय मधील सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले तोंड या तोंडाच्या मदतीने आपण विविध कामे करू शकतो. स्वयंपाक घरात तयार झालेल्या वेगवेगळ्या पक्वान्नांचे स्वाद घेण्यासाठी तोंड आपल्याला मदत करते त्याच बरोबर एकमेकाशी विविध विषयांवर संवाद साधण्यासाठी आपण या तोंडाचा वापर करत असतो. पण बऱ्याच वेळा शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला तोंड कडू होणे यासारख्या विविध समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

बऱ्याच जणांना तोंडाची चव जाने ही समस्या उद्भवत असते. या समस्येची विविध कारणे देखील असू शकतात ज्यामुळे आपल्याला अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. बऱ्याच वेळा आपल्या शरीरातील झालेल्या विविध बदलांमुळे देखील अशा समस्या उद्भवू शकतात. तोंड कडू झाल्यामुळे आपल्याला विविध व्यंजन त्याचबरोबर विविध पकवान हे कडू लागतात. ज्यामुळे त्यांना विविध पक्वान्नांचा आस्वाद घेण्यास अडथळा निर्माण होतो व त्याच बरोबर अधिक प्रमाणात चिडचिड होते. तुम्ही जरी कारले खाल्ले असले किंवा जरी कोणतीही गोष्ट खाल्ली नसेल तरी आपले तोंड कडू होते. या समस्येची विविध कारणे असू शकतात; त्यामुळे आपण या समस्येवर वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे अशा समस्या आपल्याला होणार नाही त्यामुळे आपण या समस्येवर वेळीच डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.

तोंड कडू होणे या समस्येची कारणे :-

    तोंडाच्या  अश्या ह्या समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही वेगवेगळ्या घरगुती उपाय यांचा वापर करावा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या समस्या या विविध कारणांमुळे आपल्याला उद्भवत असतात ज्यामुळे आपल्याला विविध समस्यांशी तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे तोंड कडू होणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत ते आपण आता बघणार आहोत.

  • तोंडाची अस्वच्छता  :-

    जर तुम्हालाही  तोंडाच्या ह्या  समस्या जर उद्भवत असेल तर या समस्येचे हे एक मुख्य कारण असू शकते. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे तोंड हे अस्वच्छ असते ज्यामुळे आपल्याला तोंड कडू होणे अशा विविध समस्या उद्भवू शकतात. तोंड अस्वच्छ असल्यामुळे आपल्या तोंडात जंतू वाढत जातात त्याचबरोबर तोंड अस्वच्छ असल्यामुळे आपल्याला तोंडाशी निगडित विविध समस्यांना सामोरे देखील जावे लागू शकते, ज्यामुळे तोंड कडू होणे अशा समस्या देखील आपल्याला उद्भवू शकतात त्यामुळे तोंड कडू होणे या समस्येचे हे एक मुख्य कारण असू शकते.

  • अति प्रमाणात ऍसिडिटी होणे :-

    जर तुमचे तोंड जर सतत कडू होत असेल तर या समस्येचे हे देखील एक कारण असू शकते. बऱ्याच वेळा बाहेर आपण विविध प्रकारचे फास्ट फूडचे सेवन करत असतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळा कामाच्या दबावामुळे कधी कधी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते व आपले जेवण अवेळी होते. बऱ्याच वेळा अवेळी झालेल्या जेवणामुळे आपल्याला अतिप्रमाणात ऍसिडिटी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अति प्रमाणात ऍसिडिटी होणे ही समस्या उद्भवल्या मुळे देखील तोंड कडू होणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात तोंड कडू झाल्यामुळे आपल्याला कोणत्याही पदार्थाची चव व्यवस्थितरित्या घेता येत नाही, त्याचबरोबर विविध समस्यांना देखील आपल्याला सामोरे जावे लागू शकते.

  • तोंड कडू होणे या समस्ये पासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय :-

     मित्रांनो वरील भागात आपण बघितले की तोंड कडू होणे या समस्या ची कोणकोणती विविध कारणं असू शकतात. आपण बघणार आहोत की या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग बघुया !

  • लसनाचे पाणी पिऊन बघावे :-

   जर तुम्हाला देखील इतर लोकांप्रमाणे तोंड कडू होणे ही समस्या जर उद्भवत असेल तर तुम्ही या घरगुती प्रभावशाली उपायांचा वापर करून बघावा ज्यामुळे अशा समस्यांपासून आराम मिळण्यास आपल्या मदत होऊ शकते. लसणामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे तोंडाची चव जाणे अशा विविध समस्यां पासून आपल्याला आराम मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकते. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या गरम पाण्यात सोडा व ते पाणी चांगल्या प्रमाणे उकळून घ्यावे, नंतर हे उकडलेले पाणी गाळून घेऊन हे पाणी थोडे कोमट झाल्यानंतर या पाण्याचे सेवन करावे. असे जर तुम्ही सतत केले तर तोंडाला कडवटपणा येणे या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

  • लिंबू पाण्याचे सेवन करून बघावे :-

    जर तुम्हाला देखील तोंडाच्या समस्या जर सतत निर्माण होत असेल तर त्या समस्या पासून आराम मिळण्यासाठी आपण या लिंबू पाण्याचे सेवन करून बघावे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील विविध समस्या दूर होण्यास मदत मिळते लिंबू मध्ये उपलब्ध असणारा एका विशिष्ट ऍसिडमुळे आपल्या तोंडातील कडू झालेलीच दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. या पाण्यामध्ये थोडेसे मध देखील टाकावे जेणेकरून तुमच्या तोंडाची चव चांगली होईल.

वाचा  सूर्यनमस्कार करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

      आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले दाताला किडी येण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा  घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here