पायासाठी चप्पल कशी वापरावी

0
935
पायासाठी चप्पल कशी वापरावी
पायासाठी चप्पल कशी वापरावी

नमस्कार मित्रांनो. आपल्याला कामा निमित्ताने घराबाहेर जावे लागत असते तेव्हा आपण बाहेर जाण्यासाठी सर्वप्रथम चप्पल शोधतो. कारण जर आपण बिना चप्पल चे म्हणजेच अनवाणी पायांनी बाहेर गेलो तर त्यामुळे आपल्या पायांना त्रास होण्याची शक्यता असते. रस्त्यावरील खड्डे अथवा काटे पायामध्ये रुतण्याची शक्यता असते. म्हणून अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चपलेचा वापर करत असतात. तर मित्रानो चप्पल चा वापर हा नक्कीच केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण कपडे परिधान केल्यामुळे आपल्या शरीराचे संरक्षण होत असते त्याचप्रमाणे आपण चप्पल घातली तर आपल्या पायाचे देखील संरक्षण होत असते. चप्पल हे आपल्या पायांचे हक्काचे संरक्षण कवच म्हटले जाईल. चपलेचे एक ना अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतील. चप्पल म्हटली तर रबरी, चामड्याची अशा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला दिसून येत असते. पूर्वीच्या काळी तर लाकडा पासून चप्पल बनवली जात होती. चला तर मग जाणून घेऊयात पायासाठी चप्पल कशी वापरावी.

पूर्वीच्या काळी लाकडा पासून बनवलेला चप्पल चा सर्वजण उपयोग करत असे. लाकडी चपलेला तेव्हापासून पादुका असे देखील म्हटले जात असे. मित्रांनो काही ठराविक चपलांचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी खूप प्रभावी ठरत असतो. तर कुठल्या प्रकारच्या चपलेचा वापर केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते याबद्दल आपण माहिती जाणून घ्यायला हवी. काही चपला अशा असतात की ज्यामुळे पायांचा एक प्रकारे व्यायाम देखील होत असतो. मग ती अशी चप्पल कोणती असेल याबद्दल देखील आपल्या माहिती असायला हवी.

कुठलेही लग्नकार्य असो किंवा कुठलाही प्रोग्राम असो तेव्हा महिलावर्ग हा उंच सँडल चा जास्तीत जास्त वापर करताना दिसून येत असतात. म्हणजे फॅशन म्हणून उंच हिल वाली सेंडल महिलावर्ग वापरत असतात. एक फॅशन म्हणून ठीक आहे हो परंतु, जास्त हिल वाली सेंडल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने फार चुकीचे ठरते. तर जास्त हिल वाली सेंडल वापरल्याने कोणते नुकसान होऊ शकतात याबद्दल देखील आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण पायासाठी चप्पल कशी वापरावी या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पायासाठी चप्पल कशी वापरायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

चप्पल का वापरावी?

खरं तर मित्रांनो, घराबाहेर पडताना आपण सर्वप्रथम चप्पल खालूनच घराबाहेर पडत असतो. बाहेर जाण्यासाठी आपण अनवाणी पायांनी जात नाही शकत आपण चपले शिवाय बाहेर पडू शकत नाही. चप्पल घालने म्हणजे आपल्या पायांना एक प्रकारे संरक्षण देणे असेच म्हटले जाईल. जर आपण अनवाणी पायांनी घराबाहेर पडलो तर बाहेरील बारीक बारीक खडे आपल्या पायाला रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या पायाला त्रास होऊ नये यासाठी आपण चप्पल करूनच घराबाहेर जात असतो. चपलाचे एक ना अनेक प्रकार असतात. तर प्रत्येक ऋतूनुसार आपण ऋतू प्रमाणे चप्पल वापरली पाहिजे. म्हणजेच प्रत्येक ऋतूनुसार चप्पल वापरण्याचे महत्त्व हे वेगवेगळे प्रकारचे असते. म्हणजे कोणत्या ऋतूनुसार आपण कोणती चप्पल वापरावी हे आपल्याला माहीत पाहिजे. तसेच, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कुठल्या प्रकारची चप्पल वापरायला हवी आणि पावसाळ्यामध्ये कुठल्या प्रकारची चप्पल वापरायला हवी याबद्दल आपणास माहिती असणे आवश्यक ठरते. चप्पल वापरण्याचे अनेक फायदे आपणाला होऊ शकतात. चप्पल वापरल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित प्रकारे होण्यास मदत होऊ शकते परंतु, यासाठी कुठल्या प्रकारचे चप्पल वापरायला हवी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात फेविकॉल दिसणे शुभ की अशुभ

कुठल्या प्रकारची चप्पल वापरावी व त्याचे कोणते फायदे होऊ शकतात?

मित्रांनो चप्पल वापरल्यामुळे आपल्या पायांनाही प्रकारचे संरक्षण मिळत असते. आपला तळ पायांना इजा होऊ नये यासाठी आपण चप्पल वापरणे आवश्यक असते. तर मित्रांनो चप्पल वापरायची पण ती नेमकी कुठल्या प्रकारची वापरावी जेणेकरून आपल्या फायदे होऊ शकतात याबद्दल देखील आपल्या माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. तर कुठल्या प्रकारचे चप्पल वापरावी जेणेकरून आपल्याला फायदा होऊ शकतील याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

चामड्याची चप्पल आणि का वापरावी याचे फायदे:-

मित्रांनो बरेच जण हे सुट्टी च्या निमित्ताने बाहेरगावी फिरायला जात असतात. अथवा कुठल्यातरी पर्यटनस्थळी जात असतात. आणि अशातच जर ते

कोल्हापुर ला गेले तर तेथील कोल्हापुरी चप्पल ही आवर्जून घेणे पसंत करतात. कोल्हापुरी चप्पल म्हणजेच चामड्याची चप्पल. तर पायांसाठी तुम्ही चामड्याची चप्पल वापरणे फायदेशीर ठरू शकते. चामड्याची चप्पल शकता तुम्ही उन्हाळ्यात वापरावी. कारण चामड्याची चप्पल वापरण्याचा एक विशिष्ट गुणधर्म म्हणजे चामड्याची चप्पल ही उष्णता शोषून घेण्याचे कार्य करत असते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये चामड्याची चप्पल वापरल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या शरीरामधील बऱ्यापैकी उष्णता शोषून घेण्याचे काम हे चामड्याच्या चप्पल मुळे होऊ शकते. याउलट जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक ची चप्पल चप्पल वापरल्यामुळे ती लवकर गरम होते आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही चामड्याची चप्पल वापरायला हवी. चामड्याची चप्पल वापरल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास देखील मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही जर कुठल्या प्रकारची चप्पल वापरावी असा विचार करत असाल तर चामड्याची चप्पल वापरणे योग्य ठरू शकते.

ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल वापरण्याचे फायदे:-

मित्रांनो, क्युप्रेशर स्लीपर चप्पल चा वापर केल्यामुळे देखील तुम्हाला बर्‍यापैकी फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला थकवा जाणवत असतो. तर हा थकवा नाहीसा होण्यासाठी तुम्ही ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल वापरू शकतात. ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल वापरल्यामुळे एक प्रकारे तुमच्या पायाची मसाजच होत असते. तसेच या चप्पल चा वापर केल्या मुळे पायाची मसाज होऊन पायातील रक्त संचरण देखील व्यवस्थित प्रकारे होऊ शकते. ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल वापरल्यामुळे पायातील नसा मोकळ्या होण्यास देखील मदत होऊ शकते. एक प्रकारे या चपलेचा चा वापर केल्यामुळे आपला थकवा देखील जाण्यास मदत होऊ शकते. या शब्दाचा वापर केल्यामुळे पायातील तळव्यांवर दबाव पडतो.

वाचा  बदाम खाण्याचे फायदे

त्यामुळे पायाची मसाज होण्यास मदत होते शिवाय ॲक्युप्रेशर चप्पल वापरल्यामुळे बीपीचा त्रास देखील कमी प्रमाणात होतो. तसेच या चपलेचा वापर केल्यामुळे सकारात्मक परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि तसेच आपल्या शरीरातील स्फूर्ती देखील वाढत असते. ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल वापरल्यामुळे आपण तणावरहित राहण्यास देखील आपल्याला मदत होऊ शकते. आपल्या पायातील नसा या मस्तकापर्यंत असतात. जर ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल जर तुम्ही वापरत असाल तर यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे या शब्दाचा वापर केल्यामुळे शरीरातील रक्त संचरण देखील व्यवस्थित प्रकारे होण्यास मदत होत असते याच्या वापरामुळे झोपदेखील शांततेत लागण्यास मदत होत असते. ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल चे फायदे जेवढे सांगाल तेवढे कमी आहेत तर मित्रांनो, तुम्ही देखील ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल नक्कीच वापरून बघू शकतात.

खडावा म्हणजेच लाकडी चप्पल वापरण्याचे फायदे:-

मित्रांनो, पूर्वीचे लोक हे चप्पल म्हणून  खडावा वापरत असे. खडावा म्हणजेच लाकडापासून बनवलेली चप्पल होईल. खडावा चप्पल घालण्याचे एक ना अनेक फायदे होतात. हि चप्पल लाकडापासून बनवले असते. ही चप्पल फ्लॅट असून चप्पल घालण्यासाठी वरील भागामध्ये मधोमध एक अंगठा असतो. म्हणजे चप्पल घालताना अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोट याच्या मध्यभागी तो अंगठा असतो. त्यामुळे अंगठा अंगठा च्या बाजूला बोट यांच्या दाबल्यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जाते.

आणि ही चप्पल घालून चालताना अंगठा आणि बाजूच्या सायाने दाबून त्यावर जोर पडत असतो. आणि हे दाबल्या गेल्यामुळे शरीरातील रक्त संचरण व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच हि चप्पल वापरल्यामुळे कंबरदुखीचा त्रास देखील होत नाही. तसेच बऱ्याच जणांना मांस पेशी संबंधित त्रास होत असतो तर या चप्पल च्या वापरामुळे तो त्रास देखील होणार नाही. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही खडावा चप्पल वापरून बघू शकतात. खडावा चप्पल वापरल्यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाबले जाते. त्यामुळे त्याचा शरीराला भरपूर प्रमाणात फायदा होण्यास मदत होऊ शकतो.

जाणून घ्या : मासिक पाळी येण्यासाठी उपाय

तर मित्रांनो, आपल्या पायाचे संरक्षण व्हावे यासाठी आपण प्रत्येक जण चप्पल वापरत असतो. बरेच जुने फॅशन म्हणून हिल म्हणजेच जास्त उंच टाचांची चप्पल वापरत असतात. परंतु ही केवळ एक फॅशन म्हणूनच आहे, याचे कुठल्याही प्रकारचे फायदे तुम्हाला जाणवणार नाहीत. जर तुम्हाला चप्पल वापरण्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कोल्हापुरी चप्पल तसेच ॲक्युप्रेशर स्लीपर चप्पल अथवा खडावा चप्पल वापरायला हवी. जेणेकरून याचे तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदे होऊ शकतील. आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होऊ शकेल.

वाचा  पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

धन्यवाद!!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here